Two news of Mumbai-Goa Double decker released on 5th Aug-
1. Times of India -
Double-decker train to Goa likely to run before Ganeshotsav
Manthank.Mehta @timesgroup.com
Mumbai - Plans are under way to run a...
more... double-decker train on the heavily congested Mumbai-Goa route to cater to the additional rush of passengers who head to their hometowns in the Konkan region ahead of the Ganpati festival, which begins on August 29.
The decision to run the double-decker service between Mumbai and Karmali or Pernem will be taken only after the commissioner of railway safety (CRS) approves the plan. “While the Konkan Railway has already submitted the papers for approval, Central Railway submitted the papers to the CRS on Monday,” said a railway official. “The double-decker train may originate from Lokmanya Tilak Terminus in Mumbai. It will ply only on alternate day as there is only one rake, maintenance would be an issue.” While the train timings are yet to be finalized, sources said it is likely to depart from Mumbai at 5am.
The introduction of double-decker services on the Mumbai-Goa sector will throw open options of more berths per train and bring the pressure of demand to manageable levels during the peak season. The carrying capacity of the nine-coach Janshatabdi is 700, including 73 in AC chair car. During peak season, an AC coach and two non-AC coaches are added.
On the other hand, a double decker coach can accommodate 120 passengers—50 on the upper deck, 48 on the lower and 22 on the ends. The train may have 10 coaches.
----
2. Prahaar News(Marathi) -
गणपतीला चला डबल डेकरने?
रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी तातडीने मंजुरी दिल्यास यंदा कोकणात गणपतीसाठी डबल डेकर गाडीने जाता येणार आहे.
रत्नागिरी- रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी तातडीने मंजुरी दिल्यास यंदा कोकणात गणपतीसाठी डबल डेकर गाडीने जाता येणार आहे. गणपतीपूर्वी ही गाडी सुरू होण्यासाठी विविध स्तरांवरील पाठपुराव्यांना यश आले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ही गाडी १३ डब्यांची असणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-गोवा दरम्यान डबल डेकर गाडी सुरू करण्याच्या हालचाली गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. भोपाळहून मुंबईला दहा डब्यांची वातानुकूलित डबल डेकर गाडी दाखल झाली. १९ ते २१ मे दरम्यान मुंबई – रोहा, रोहा – रत्नागिरी आणि रत्नागिरी – मडगाव अशी तीन टप्प्यांत या गाडीची चाचणी यशस्वीपणे पार पडली.
गणेशोत्सवापूर्वी ही डबल डेकर कोकणातून धावण्यासाठी रेल्वे बोर्डाचे प्रयत्न सुरू होते. दरम्यानच्या काळात याच मार्गावर रोहयानजीक दिवा – सावंतवाडी गाडीला भीषण दुर्घटना झाल्याने या मार्गावरून धावणा-या गाडयांचे वेगावर आलेले नियंत्रण आणि त्यानंतर अपघाताची चौकशी, त्याचा अहवाल यामुळे या गाडीच्या चाचणीला उशीर झाला.
या गाडीच्या सुरक्षा चाचणीनंतर सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सुरक्षा आणि देखभालीबाबत मध्य व कोकण रेल्वेला प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरे दोन दिवसांत दिली जाणार असल्याचे समजते.
ही गाडी सध्या नाहूर स्थानकाच्या यार्डात उभी आहे. या गाडीला लावण्यासाठी आणखी तीन डबे तयार ठेवले असून सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर तेरा डब्यांची ही गाडी गणेशोत्सवापूर्वी धाऊ शकते, अशी माहिती उपलब्ध झाली.
डबल डेकरचा प्रश्न मार्गी
कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी ही गाडी गणेशोत्सवापूर्वी सुरू व्हावी म्हणून मुंबईतील खासदार किरीट सोमय्या, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सवाईकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून रेल्वे खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुंबई-गोवा डबल डेकर गाडीचा प्रश्न आता मार्गी लागला असल्याची माहिती दिली. गणेशोत्सवापर्यंत ती रुळावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
-------------------------------------------------------------------
Can we expect that Mumbai - Goa(KRMI/PERN/MAO) Double decker dream will come true. As I read TOI article I am thinking that CRS may have given approval for this project.