Blog Entry# 2293786
Posted: May 26 2017 (13:04)
27 Responses
Last Response: Jun 09 2017 (12:39)
In yesterday's meeting with Solapur MP Mr. Sharad Bansode at DRM office, it is decided that SUR Division will be sending proposal of Solapur - Pune - Solapur new Intercity Express due to increased demand in this route.
It is brought to notice that rake of 22139/40 is idle at Solapur for whole day. So CR is decided to use that rake for running day time Intercity between Solapur and Pune with Kurduwadi, Jeur & Daund hault.
Timings of this train likely to be reverse of 12169/70 in both directions. ...
more...
हे असच असत जेव्हा बोलायला काही मिळत नाही किंवा काही माहित नसेल तेव्हा शहर छोट आहे असं बोलून विषय पलटवायचं
ज्या शहरापासून अथवा साठी राष्ट्रीय द्रुतगती मार्ग बनवला आहे त्या शहराला हे छोटं म्हणत आहेत
ज्या शहराला स्वतः च विद्यापीठ आहे त्याला हे छोट म्हणत आहेत
ज्या शहरात चादर उद्योगासाठी देशात विख्यात आहे त्याला हे छोट म्हणत आहेत
आता...
more... छोट ह्या शब्दाचा किती विपर्यास होतोय ते दिसतच आहे