Forum Super Search
 ♦ 
×
HashTag:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Train Type:
Train:
Station:
ONLY with Pic/Vid:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    RailFan Club:    

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Sun Jun 25, 2017 09:29:28 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Sun Jun 25, 2017 09:29:28 IST
PostPostPost Trn TipPost Trn TipPost Stn TipPost Stn TipAdvanced Search
Filters:

Blog Posts by maheshshedge279
Page#    11 Blog Entries  next>>
  
Rail News
0 Followers
975 views
Commentary/Human InterestKR/Konkan  -  
Mar 23 2016 (13:02)   होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा फुल
 

maheshshedge279   13 news posts
Entry# 1776763   News Entry# 262239         Tags   Past Edits
दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळली असून बहुतांश एक्स्प्रेस फुल झाल्या आहेत. यात राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचा समावेश आहे. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते मडगाव या विशेष गाडीचे आरक्षण अवघ्या तीन मिनिटांत फुल झाल्याचे सांगण्यात आले. होळीनिमित्त गावी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाडय़ा चालवल्या आहेत. या गाडय़ांप्रमाणे नियमित गाडय़ांनाही प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यात आरक्षित तिकिटांची मुदत वाढल्याने प्रवाशांनी महिनाभरापूर्वीच तिकिटे आरक्षित केली आहेत. त्यामुळे अनेक एक्स्प्रेसची तिकिटे मिळवताना कठीण झाल्याने प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करण्याचा मार्ग अवलंबत आहेत. २३ आणि २४ मार्चला कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ४०१ आणि ३१० आहे. मांडवी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रम ३०६ आणि ३०१ आहे. राज्यराणी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ३६० आणि ४०० तर जनशताब्दी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ४०१ आणि ४०० आहे. - See more at: click here

  
2567 views
Mar 23 2016 (13:09)
Amey Ambre~   1166 blog posts   1224 correct pred (73% accurate)
Re# 1776763-1            Tags   Past Edits
दरवर्षी हीच गत असते, शिमगा आणि गणपती कोकणी माणूस हमखास सुट्टी काढून आपल्या गावी हजर होतो
  
Rail News
0 Followers
1038 views
New Facilities/TechnologyCR/Central  -  
Mar 23 2016 (13:05)   मुंबईकरांच्या सेवेत ठाकुर्ली टर्मिनसची भर
 

maheshshedge279   13 news posts
Entry# 1776760   News Entry# 262240         Tags   Past Edits
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या सॅटेलाइट टर्मिनसबाबत (उपग्रह टर्मिनस) मध्य रेल्वेने प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. पनवेल येथे एक टर्मिनस तयार होत असताना आता मध्य रेल्वेने ठाकुर्ली येथील प्रस्तावित टर्मिनससाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. १२५० कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा मध्य रेल्वेने तयार केला असून आता हा आराखडा सल्लागारांकडे पाठवण्यात येणार आहे. सध्या मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सीएसटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाची उत्सुकता प्रवाशांना आहे. मात्र या प्रकल्पात अनेक अडचणी येत असताना ठाकुर्ली येथील हे टर्मिनस त्यावरील उपाय असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येणाऱ्या गाडय़ांमुळे उपनगरीय मार्गावरील गाडय़ांची संख्या वाढवणे कठीण झाले आहे. मात्र ठाकुर्ली टर्मिनसचा पर्याय उपलब्ध झाल्यास या गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा त्या टर्मिनसकडे वळवता येतील आणि कल्याणपुढील मार्ग उपनगरीय गाडय़ांसाठी राखीव ठेवता येईल. या प्रस्तावित टर्मिनससाठी डोंबिवली-ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांकडील पश्चिमेची बाजू राखून ठेवण्यात आली आहे. येथे उभारण्यात येणारे टर्मिनस उन्नत असून त्यात पाच प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. या प्लॅटफॉर्मखाली पार्किंगची सोय...
more...
असेल. तसेच गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नऊ पीट लाइन्स असतील. हे टर्मिनस तयार झाल्यानंतर २५ अप आणि तेवढय़ाच डाऊन अशा ५० मेल, एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक वाढेल. या टर्मिनसपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या रस्त्यावाटे कोणताही मार्ग नाही. मात्र त्यावरही उपाय केला जाणार आहे. सध्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित टर्मिनसचा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ानुसार हे टर्मिनस उभे राहण्यासाठी १२५२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा आराखडा आता सल्लागारांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर हा आराखडा रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल. - See more at: click here

  
2681 views
Mar 23 2016 (13:06)
Amey Ambre~   1166 blog posts   1224 correct pred (73% accurate)
Re# 1776760-1            Tags   Past Edits
should be help to Kalyan Station To Decrease the Traffic !!
  
General Travel
0 Followers
682 views
Feb 26 2016 (14:01)  
 

maheshshedge279   13 blog posts
Entry# 1750336            Tags   Past Edits
महाराष्ट्राला ४,७६७ कोटींचे प्रकल्प...!!!
  
Rail News
0 Followers
1631 views
IR AffairsKR/Konkan  -  
Feb 06 2016 (12:12)   चिपळूण - कराड रेल्वेमार्गासाठी कंत्राटदार मिळेना..
 

maheshshedge279   13 news posts
Entry# 1731287   News Entry# 256278         Tags   Past Edits
चिपळूण ते कराड मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी बी.ओ.टी. तत्वावर कंत्राटदार मिळत नसल्याने हे काम रखडले आहे, अशी माहिती कोंकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

  
1773 views
Feb 06 2016 (12:19)
Amey Ambre~   1166 blog posts   1224 correct pred (73% accurate)
Re# 1731287-1            Tags   Past Edits
राजकीय आस्थेपोटी सदर मार्ग तयार करण्यात येणार आहे याचा स्थानिक जनतेला काहीच उपयोग होणार नाही. आणि तसेच चिपळूण - कराड - पुणे मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या अनेक गाड्यांचा पर्याय उपलब्ध आहे. मार्ग झाल्यास तो तोट्यात जाईल यात काही शंका नाहि

2 posts are hidden.
  
General Travel
0 Followers
3525 views
Feb 03 2016 (16:38)   11085/Mumbai LTT - Madgaon AC Double Decker Express
 

maheshshedge279   13 blog posts
Entry# 1728588            Tags   Past Edits
another news about Time-Table of 11085/86 LTT-MAO Double Decker Exp in Prahar Marathi Newspaper dated 03.02.2016

  
916 views
Feb 03 2016 (17:12)
Addicted To IRI®♔®~   15811 blog posts   629 correct pred (62% accurate)
Re# 1728588-1            Tags   Past Edits
Train CR Se Sirf 125km Jati Hai....
Baki TT To KR ke Hathho me Hai Speed up Hona Hi Hai To KR Se Possible Hai
LTT To Roha Normally 3 Hrs leti Hai Trains Uss Hisab se DD Bhi Utna Hi Leti Hai...
CR Ne Apni Taraf se Thhik Hai
Aur
...
more...
Kurla Ke Aage DD Coach Aana Possible Hai Hi Nahi To LTT Ke alawa Dusra Options bhi to nahi hai

  
845 views
Feb 03 2016 (17:24)
❤ WAP7 ❤~   6653 blog posts   843 correct pred (67% accurate)
Re# 1728588-2            Tags   Past Edits
Its wrong to blame CR...
1. Majority of section it runs on is in KR hands... It takes less than three hours to reach Roha which is quite good considering its not a SF.
2. The point written about LTT is baseless... CSTM and Dadar Terminus can't handle the rakes of DD there are many bridge height issues hence LTT is only option...
However
...
more...
departure can be delayed owing to reasons given... say by 6.30 or 7am...

1 posts are hidden.

  
797 views
Feb 03 2016 (17:50)
maheshshedge279   13 blog posts
Re# 1728588-4            Tags   Past Edits
ज्यावेळेस ट्रेन मध्य रेल्वेच्या हद्दीत असते त्यावेळी वेळेचे नियोजन मध्य रेल्वे करते.
जसे रात्री १०.०० वाजता सुटणारी मुंबई-मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेसला दादरला थांबा देणे हे मध्य रेल्वेच्या अधिकारात येते, असे कोंकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
तसेच ११०८५/८६ लो.टि.ट. मडगाव डबल डेकरची वेळ ठरविण्याचा अधिकार ही मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येत असेल.
याकरिता ही डबल डेकर ट्रेन तात्पुरती दादर पश्चिम स्थानकातून मंगळवार, गुरुवार आणि
...
more...
शनिवारी सकाळी ६.०० नंतर चालवावी आणि मडगावहून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी मांडवी एक्सप्रेस नंतर सकाळी ११.०० नंतर सोडावी आणि ह्या डबल डेकर ट्रेनला वैभववाडी, कुडाळ आणि पेडणे हे अतिरिक्त थांबे द्यावे जेणेकरून मांडवी, जनशताब्दी आणि कोंकणकन्या एक्स्प्रेसवरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि चाकरमान्यांना ह्या डबल डेकर ट्रेनचा अधिकाधिक फायदा होईल.

  
864 views
Feb 03 2016 (17:59)
Addicted To IRI®♔®~   15811 blog posts   629 correct pred (62% accurate)
Re# 1728588-5            Tags   Past Edits
काही पण ट्रेन ला थांबा देणे आणि वेळपत्राचे नियोजन अथवा व्यवस्थापन 2 वेगळ्याच गोष्ठी आहे. 500 किमी साठी 9 तासाचा अवधी देण हे सर्वस्वी ज्या हद्दीतून गाडी जाईल ह्याचे अधिकार आहेत...
कोकण रेल्वेच्या हद्दीत टाईमटेबल मंद आहे तर त्यात सर्वस्वी जबाबदार हताळणार्या विभागाची आहे
मध्य रेल्वे जलद गतीच्या समयसीमा साठी दुसरा झोन कुठल्याही प्रकारची सक्ती करु शकत नाही

4 posts are hidden.

  
1760 views
Feb 06 2016 (12:00)
maheshshedge279   13 blog posts
Re# 1728588-10            Tags   Past Edits
बातमी दै.प्रहार, दि.०६.०२.२०१६
कोकण रेल्वेमार्गावर नव्याने धावणा-या डबलडेकरची वेळ अयोग्य असल्याने प्रवाशांना पहाटे एलटीटी स्थानक गाठणे जिकिरीचे होते.
याबाबत प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने या गाडीच्या वेळेबाबत मध्य रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यात येत असून महिनाभरात यावर अंतिम निर्णय होईल.
गाडीच्या पहाटेच्या वेळेमुळे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.
मात्र
...
more...
सध्याच्या मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये गाडीच्या वेळेत बदल करणे कठीण असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
Page#    11 Blog Entries  next>>

ARP (Advanced Reservation Period) Calculator

Reservations Open Today @ 8am for:
Trains with ARP 10 Dep on: Wed Jul 5
Trains with ARP 15 Dep on: Mon Jul 10
Trains with ARP 30 Dep on: Tue Jul 25
Trains with ARP 120 Dep on: Mon Oct 23

  
  

Rail News

New Trains

Site Announcements

 • Entry# 2175399
  Feb 23 2017 (01:22PM)


  There has recently been a lot of frustration among RFs when their Station Pics, Loco Pics, Train Pics get rejected because the "number is not showing", "shed is not visible", the loco/train is at a distance, Train Board is too small, "better pic available", etc. . To address this issue, effective tomorrow, ALL...
 • Entry# 2165159
  Feb 15 2017 (09:53AM)


  A minor update, but may impact many members: Hereafter, FMs will be able to delete invalid Red Flags on Imaginary trains. Red Flags can be removed by FMs, only against specific complaints filed against the blog. This does not give all members the right to complain against EVERY single red flag they...
 • Entry# 2155798
  Feb 08 2017 (11:40AM)


  -@all members: As of recently, there has been a trend whereby minor name updates of Trains/Stations - whether such and such regional name should be there or not, whether the train should be called "Abc Express" or "Abc Superfast Express", etc. are threatening to take over the majority of Timeline entries. Also,...
 • Entry# 2147631
  Feb 01 2017 (11:05AM)


  A new experimental feature is being introduced called BotD - "Blog of the Day". The rules are: . 1. Replies are not eligible - only the Top Blog. 2. ONLY Blogs posted today (the day of the vote) are eligible. 3. Every member has ONE vote. In the course of the day, you may keep...
 • Entry# 2136570
  Jan 23 2017 (12:25AM)


  Several new features have been introduced recently to the Forum, and we are forever striving to make Member experience here more productive and satisfying. With the recent introduction and success of the new FM System, it has been observed that small groups of highly involved and enthusiastic members are far more...
 • Entry# 2134907
  Jan 21 2017 (02:46PM)


  It has been over 2 weeks since the appointment of the current batch of FMs and 750 Complaints have been handled so far. It gives me immense pleasure in congratulating them for running the team diligently, professionally, competently and above all, without a shred of controversy or bias. The FM position...
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.