Disclaimer   
Forum Super Search
 ♦ 
×
HashTag:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Train Type:
Train:
Station:
ONLY with Pic/Vid:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    RailFan Club:    

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Mon May 1, 2017 10:06:27 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Mon May 1, 2017 10:06:27 IST
PostPostPost Trn TipPost Trn TipPost Stn TipPost Stn TipAdvanced Search
Filters:

Blog Posts by dnyaneshwar
Page#    51 Blog Entries  next>>
  
Rail News
0 Followers
419 views
Other NewsCR/Central  -  
Apr 03 2017 (08:57)   दौंड-पुणे डेमू ‘ट्रॅक’वर येईना!

x^~   59 news posts
Entry# 2220350   News Entry# 298438         Tags   Past Edits
दौंड : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दौंड-पुणे लोकल सुरू झाली. मात्र दररोजच्या तांत्रिक बिघाडामुळे ती अद्याप ट्रॅकवर सुरळीत धावत नसल्याचे चित्र आहे. या लोकलला तांत्रिक अडचणींंनी घेरले आहे. उशिराने धावत असून, प्रशासनाचा ढिसाळपणादेखील याला कारणीभूत असल्याचे प्रवासी बोलत आहेत.
डेमू लोकलचे इंजिन बऱ्याचदा तांत्रिकदृष्ट्या बिघाड होत आहे. त्यामुळे वेळापत्रकही वारंवार बिघडत आहे. बुधवारी लोणी काळभोर रेल्वे स्थानकात इंजिनात बिघाड झाल्याने ती अर्धा तास रखडली. रात्री १२ वाजता दौंड येथून बारामतीकडे लोकल रवाना झाली. मात्र, बारामती स्थानकात बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळी अन्य एक डिझेल इंजिन लावून दौंड रेल्वे स्टेशनला आणावे लागले. तसेच गुरुवारी सायंकाळी बारामतीहून दौंडकडे निघाली तेव्हा या लोकलला पाठीमागून अन्य एक डिझेल इंजिन लावलेली होते.
हे
...
more...
इंजिन दौंड रेल्वे स्थानकात काढण्यात आले. तेव्हा रेल्वे प्रशासनाला या इंजिनाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, बारामती येथे मालगाडी घेऊन गेलेले इंजिन परत डेमूला जोडून दौंड येथे आणले अशी सारवासारव करीत रेल्वे प्रशासनाने वेळ मारून नेली.
मात्र, डेमू लोकलच्या इंजिनात वेळोवेळी होणारा तांत्रिक बिघाड यामुळे डेमू लोकल बेभरवशाची झाल्याने प्रवाशांची कुचंबणा होऊ नये म्हणून या लोकलला अन्य एक डिझेल इंजिन लावलेले असते. (वार्ताहर)

1 posts are hidden.

  
637 views
Apr 04 2017 (08:36)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2220350-2            Tags   Past Edits
जर नागपूर पुणे /चेन्नई मुंबई गाडी १० ते १५ मिनिटे उशिरा दौंड ला आली कि बारामती -पुणे वेळेवर येवूनही उशिरा सुटते, मग उरुळी/लोणीला या गाडीला थांबून हुतात्मा व कुर्ला एक्सप्रेस पुढे काढल्या जातात परिणामी बारामती-पुणे पुण्यास ११.०० ते ११.३० ला पुण्यात पोहचते . मग येणारी डेमू उशिरा मग परत दौंड हून जाणारी उशिरा हे चक्र चालू होते . नागपूर पुणे /चेन्नई मुंबई गाडी १० ते १५ मिनिटे उशिरा धावल्यास सर्व डेमू चे वेळापत्रक कोलमडते .
  
General Travel
0 Followers
249 views
Mar 30 2017 (07:41)  

dnyaneshwar   69 blog posts
Entry# 2215653            Tags   Past Edits
पुणे सकाळ मधील बातमी
पुणे - पुणे-दौंड मार्गावर सुरू झालेल्या डीएमयू सेवेचे वेळापत्रक पाचव्या दिवशी कोलमडले. डीएमयूमध्ये इंधन भरण्यासाठी डिझेल स्टेशनवर निश्‍चित वेळ नसल्याने या गाड्यांना बुधवारी उशीर झाला. त्यामुळे पुणे स्टेशनहून सकाळी साडेदहा वाजता सुटणाऱ्या गाडीपासून रात्री पावणेसात वाजता सुटणाऱ्या गाडीपर्यंतच सर्व डीएमयू उशिराने सुटल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
पुणे स्टेशनवरून दौंडसाठी सकाळी साडेदहा वाजता डीएमयू सुटते. मात्र, गाडी सोडण्यापूर्वी त्यामध्ये डिझेल भरणे आवश्‍यक होते. त्यासाठी गाडी प्लॅटफॉर्मवर किमान पाऊण तास आधी येणे अपेक्षित होते. ती गाडी सकाळी पावणेअकरा वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. त्यानंतर डिझेल भरून साडेदहाऐवजी तब्बल एक
...
more...
वाजून 10 मिनिटांनी ही गाडी पुणे स्टेशनवरून सुटली. ती दौंडला दुपारी सव्वादोनला पोचली. त्यानंतर ती पुण्याला दुपारी पावणेचार वाजता परत आली. वास्तविक, ही गाडी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पुन्हा दौंडसाठी सुटणार होती. परंतु ही गाडी चार वाजल्यानंतर सुटली. ती दौंडला सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी पोचली. अशा रीतीने संपूर्ण दिवसभर डीएमयूचा हा खेळखंडोबा सुरू होता.
दरम्यान, सायंकाळी पावणेसात वाजता सुटणारी पुणे-दौंड-बारामती ही डीएमयू रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सुटली. गाड्यांच्या या बदलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

  
174 views
Mar 30 2017 (22:55)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2215653-1            Tags   Past Edits
आज ही DAUND_PUNE डेमू चे वेळापत्रक कोल्मास्डलेले होते . रेल्वे प्रशासन या सेवे कडे टाइमपास म्हणून बघते कि काय आशी शंका येते , सेवा सुरु झाल्या दिवसा पासून मला वाटते एकही फेरी वेळापत्रकानुसार झालेली नाही.
  
★★  General Travel
0 Followers
14814 views
Jan 04 2017 (17:05)   99800/Pune - Daund EMU Special | DD/Daund Junction (7 PFs)

x^~   1083 blog posts   1 correct pred (100% accurate)
Entry# 2115974            Tags   Past Edits
Inspection of Pune-Daund route on 6th January for extension of PUNE-EMU service.
Marathi News

47 posts are hidden.

  
Mar 25 2017 (08:36)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2115974-71            Tags   Past Edits
DMU Time table

  
961 views
Mar 25 2017 (09:01)
x^~   1083 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 2115974-72            Tags   Past Edits
TT may not be useful for DD people.
source-click here

8 posts are hidden.
  
General Travel
0 Followers
157 views
Mar 17 2017 (07:41)  

dnyaneshwar   69 blog posts
Entry# 2200190            Tags   Past Edits
r
  
Rail News
0 Followers
1152 views
CR/Central  -  
Mar 08 2017 (21:59)   कर्जत-पनवेलसाठी डेमू गाडी द्या

x^~   59 news posts
Entry# 2190545   News Entry# 295757         Tags   Past Edits
कर्जत : पुणे-दौंड मार्गावर डेमूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) माध्यमातून उपनगरीय (लोकल) प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. रेल्वे बोर्डाकडून एक डेमू गाडी मिळाल्यानंतर नुकतीच दुसरी गाडी देखील पुणे विभागात दाखल झाली आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना उपनगरीय सेवेचे वेध लागले आहेत. पुणे - दौंड मार्गावर ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) उपनगरीय सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने या मार्गाचा पर्याय अवलंबला आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे - दौंडसाठी दोन डेमू उपलब्ध करून दिल्या आहेत. तशाच प्रकारच्या डेमू गाड्या कर्जत - पनवेल या मार्गावर चालविण्यासाठी रेल्वे प्रशासन का उपलब्ध करीत नाही, अशी संतप्त प्रतिक्रि या कर्जतकरांकडून व्यक्त होत आहे.
कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करण्याकरिता कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पनवेलचे आमदार
...
more...
प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत कर्जत-पनवेल शटल सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. ही शटल सेवा सुरू करावी अशी कर्जतकरांची फार पूर्वीपासून मागणी आहे. याकरिता कर्जत-पनवेल मार्ग उभारला गेला, मात्र अद्याप शटल सेवा सुरू झालेली नाही. कर्जत-पनवेल मार्गावरून लोकल सेवा ‘अनफिट’ असल्याचे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना लेखी कळविले आहे, परंतु दिवा-वसईसारखी गाडी धावू शकते असे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना कळविले आहे. मात्र तशी गाडी उपलब्ध नसल्याने कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
गेली कित्येक वर्षे कर्जतकर, कर्जत - पनवेल शटल सेवा सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाकडे विनंती करून सुध्दा रेल्वे प्रशासन कर्जतकरांची मागणी विचारात न घेता उलट कर्जत-पनवेल या मार्गावर डेमू गाडीची आवश्यकता असताना देखील या मार्गावर डेमू गाड्या न देता अशा डेमू गाड्या इतर ठिकाणी उपलब्ध करून रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्याय करत असल्याचा आरोप पंकज ओसवाल यांनी केला आहे. १ आॅक्टोबर २०१५ पासून दिवा-वसईकरिता जुन्या गाड्या बदलून नवीन गाड्या देण्यात आल्या, तसेच चिपळूण - पनवेल डेमू गाडीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने ती गाडी दक्षिणेकडे पाठविण्यात आली. याचाच अर्थ असा होतो की रेल्वे प्रशासनाकडे गाड्या उपलब्ध आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाची कर्जत-पनवेल अशी शटल सेवा चालविण्याची इच्छा नाही असा आरोप पंकज ओसवाल यांनी केलाआहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे महाप्रबंधक डी. के. शर्मा कर्जत रेल्वे स्थानकात पाहणीसाठी आले असताना पंकज ओसवाल यांनी महाव्यवस्थापकांकडे कर्जत-पनवेल शटल सेवेसाठी आग्रहच धरला होता. त्या वेळी महाप्रबंधकांनी पंकज ओसवाल यांना कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाचा फायदा कर्जतकरांना होणार असल्याचे सांगताच पंकज ओसवाल यांनी महाप्रबंधकांना दुहेरी मार्गाबद्दल धन्यवाद दिले, परंतु दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल तेव्हा होईल, परंतु आता त्वरित अस्तित्वात असलेल्या एकेरी मार्गावरून कर्जतकरांना कर्जत-पनवेल अशी शटल सेवा त्वरित देण्याची विनंती कर्जतकरांच्या वतीने करण्यात आली होती.(वार्ताहर)
‘कर्जत-पनवेल या मार्गावर रेल्वे प्रशासनाने शटल सेवा सुरू करावी. याबाबतीत संबंधित खासदारांनी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करावा व वेळ पडल्यास रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंना भेटून कर्जत-पनवेल शटल सुरू करणे किती आवश्यक आहे हे पटवून द्यावे. मी स्वत: याबाबतीत गेल्याच आठवड्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्याकडे आग्रह धरला होता. तसेच खासदारांनी याबाबतीत वेळ पडल्यास गेली अनेक वर्षांपासून कर्जतकरांची मागणी असून सुद्धा कर्जत-पनवेल या मार्गावर शटल सेवा न देण्यासंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित करावा.’
- पंकज ओसवाल, कर्जत
कर्जतकरांची नाराजी
गेली कित्येक वर्षे कर्जतकर, कर्जत - पनवेल शटल सेवा सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाकडे विनंती करून सुध्दा रेल्वे प्रशासन कर्जतकरांची मागणी विचारात घेत नसल्याने नाराजी.
कर्जत-पनवेल मार्ग उभारला गेला, मात्र अद्याप शटल सेवा सुरू झालेली नाही. कर्जत-पनवेल मार्गावरून लोकल सेवा ‘अनफिट’ असल्याचे रेल्वे प्रशासनाने पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे.

4 posts are hidden.

  
507 views
Mar 09 2017 (20:35)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2190545-5            Tags   Past Edits
1 compliments
Agree
चौक जवळील बोगद्याची रुंदी कमी असल्याने EMU जाऊ शकत नसल्याचे बोलले जाते.

1 posts are hidden.

  
789 views
Mar 10 2017 (09:41)
x^~   1083 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 2190545-7            Tags   Past Edits
पण मेमू / डेमू जाईल ना....
  
★★★  Rail Fanning
0 Followers
6294 views
Feb 13 2017 (18:27)   12628/Karnataka Express (PT) | DD/Daund Junction (7 PFs) | TKD/WAP-7/30488

Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Entry# 2163111            Tags   Past Edits
Legendary Karnataka Exp Entering Daund Jn with E Loco!!!
12628 Up New Delhi - KSR Bengaluru City Karnataka Express Hauled by TKD/Tuglakabad WAP7 # 30488 @Daund Junction(CR)
.
Ydays Loco Link =》TKD WAP7 #30488 Till Daund & PUNE WDP 4D # 40147 From Daund..!!
Photos
...
more...
taken at Daund Railway Station on Sun 12 Feb-2017, at 20.15hrs!
More Photos will be posted later..

8 posts are hidden.

  
3263 views
Mar 04 2017 (19:57)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2163111-11            Tags   Past Edits
दौंड स्टेशनवर असलेली उद्घोषणा यंत्रणा जुनाट वाटते व वेळेवर अद्यवत होत नाही . गाडी निघून गेली .तरी गाडी अमुक प्लेटफाॅर्म वर आहे अशी उद्घोषणा केली जाते. गाडी आगमनाची वेळ होऊन १० २० मिनिटे झाली तरी गाडी वेळेवर येत असल्याचे संगणकाकडून उद्घोषित केले जाते . येथील उद्घोषक या संगणीकृत यंत्रणेसाठी प्रशिक्षित वाटत नाहीत. पुण्याप्रमाणे अद्यावत यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

  
3285 views
Mar 04 2017 (20:13)
Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Re# 2163111-12            Tags   Past Edits
Bhau CR chya pratyek stn war ya prakarech announcement hote Pune & Kalyan-Mumbai section vagalta.!!!

1 posts are hidden.
  
★★★  Rail Fanning
0 Followers
4307 views
Feb 28 2017 (16:41)   16340/Nagercoil - Mumbai CST Express | DD/Daund Junction (7 PFs) | KYN/WCAM-2P/21865

Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Entry# 2181252            Tags   Past Edits
For The 1st Time Ever !!! My first ever Capture of Nagercoil - Mumbai Exp With E Loco @ Daund Jn .!!!
.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
16340 Up Nagercoil - Mumbai CST Express with KYN WCAM 2P # 21865 @Daund Junction(CR)
.
...
more...

Todays Loco Link @ Daund Jn ==》 GOC WDP 4 B #40064 Till Daund Jn & KYN WCAM 2 P #21865 From Daund Jn..!!!
From 28/02/2017 "16340 " started with AC Loco ex Daund which will add about 550 km/day, one lakh litre diesel will be reduced per month...
Photos taken at Daund Railway Station on 28 ,Feb -2017, at 15.30hrs!
More Photos will be posted later..!!

12 posts are hidden.

  
329 views
Feb 28 2017 (22:58)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2181252-13            Tags   Past Edits
This E-loco (WCAM 3) can be share for Daund Pune Pass (07:05 am) and Pune Baramati pass (09:40 Am) ? it remain idle long time.

  
319 views
Feb 28 2017 (23:02)
Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Re# 2181252-14            Tags   Past Edits
Maybe.. but no info avbl as of now..

17 posts are hidden.
  
Imaginary
0 Followers
1389 views
024
Feb 22 2017 (14:30)   IMG24925/♥♥Thanjavur Jn - Shri Ganganagar Jn Weekly Superfast Express Via RU - GTL - PUNE - ADI - JU - BKN♥♥ | MV/Mayiladuturai Junction (5 PFs) | TNP/WDM-3A

19027 मुंबई बांद्रा टी जम्मू तवी विवेक Exp~   382 img trains   206 popular
2903 green flags   31 red flags   8 green per Train
Entry# 2174230            Tags   Past Edits
IR : Presenting You All A Weekly Superfast Express Train Connection From THANJAVUR JN To SHRI GANGANAGAR JN Via Mayiladuturai, Villupuram, Renigunta, Guntakal, Wadi, Solapur, Pune, Kalyan, Surat, Ahmedabad, Palanpur, Marwar, Jodhpur, Bikaner, Suratgarh & Hanumangarh Jn..!!
Will Surely Be A Hit Weekly Superfast Express..!!
Suggestions Are Totally Welcomed..!!
Please Provide A Reason While Flagging Red..!!
Thanks
...
more...
In Advance..!!

16 posts are hidden.

  
528 views
Feb 25 2017 (10:00)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2174230-20            Tags   Past Edits
Daund also importent

  
554 views
Feb 25 2017 (10:06)
19027 मुंबई बांद्रा टी जम्मू तवी विवेक Exp~   3027 blog posts   601 correct pred (62% accurate)
Re# 2174230-21            Tags   Past Edits
Brother kitne hault daalu aur.. Mjhe Private mai Kurduvadi add karne ko aaya, now daund, already Bharuch, Anand, Nadiad in line.. Adoni, Mantrayalam Road, Yadgir Also told.. Does such a Kong distance train with limited coaches needs this much halts..??

2 posts are hidden.
  
★  Rail Fanning
0 Followers
1544 views
Feb 24 2017 (09:12)   51451/Pune - Baramati Passenger (UnReserved) | PUNE/Pune Junction (6 PFs) | GTL/WDM-3A/13466

❤ WAP7 ❤~   6532 blog posts   843 correct pred (67% accurate)
Entry# 2176451            Tags   Past Edits
GTL WDM3A pulls out of Pune with Pune - Daund - Baramati Shuttle

  
1227 views
Feb 24 2017 (09:52)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2176451-1            Tags   Past Edits
when WCAM3/ e-loco pulls out of Pune - Daund pass trains ?

  
1208 views
Feb 24 2017 (10:06)
❤ WAP7 ❤~   6532 blog posts   843 correct pred (67% accurate)
Re# 2176451-2            Tags   Past Edits
No idea brother... Still under cards only..

1 posts are hidden.
  
★★★  Rail Fanning
0 Followers
6313 views
Dec 07 2016 (11:26)   12163/Dadar Central - Chennai Egmore Superfast Express (PT) | KSWD/Kasarwadi (2 PFs) | RPM/WAP-7/30398

Ujjawal Kashyap~   810 blog posts
Entry# 2083012            Tags   Past Edits
Surprise From SR!!
12163 DR-MS Super blazing through Kasarwadi with RPM WAP-7 #30398, running 1hr late!

1 posts are hidden.

  
2129 views
Feb 24 2017 (09:47)
dnyaneshwar   69 blog posts
Re# 2083012-2            Tags   Past Edits
12163/64 not halt at daund so E-loco may be up to pune only

1 posts are hidden.
Page#    51 Blog Entries  next>>

ARP (Advanced Reservation Period) Calculator

Reservations Open Today @ 8am for:
Trains with ARP 10 Dep on: Thu May 11
Trains with ARP 15 Dep on: Tue May 16
Trains with ARP 30 Dep on: Wed May 31
Trains with ARP 120 Dep on: Tue Aug 29

  
  

Rail News

New Trains

Site Announcements

 • Entry# 2175399
  Feb 23 2017 (01:22PM)


  There has recently been a lot of frustration among RFs when their Station Pics, Loco Pics, Train Pics get rejected because the "number is not showing", "shed is not visible", the loco/train is at a distance, Train Board is too small, "better pic available", etc. . To address this issue, effective tomorrow, ALL...
 • Entry# 2165159
  Feb 15 2017 (09:53AM)


  A minor update, but may impact many members: Hereafter, FMs will be able to delete invalid Red Flags on Imaginary trains. Red Flags can be removed by FMs, only against specific complaints filed against the blog. This does not give all members the right to complain against EVERY single red flag they...
 • Entry# 2155798
  Feb 08 2017 (11:40AM)


  -@all members: As of recently, there has been a trend whereby minor name updates of Trains/Stations - whether such and such regional name should be there or not, whether the train should be called "Abc Express" or "Abc Superfast Express", etc. are threatening to take over the majority of Timeline entries. Also,...
 • Entry# 2147631
  Feb 01 2017 (11:05AM)


  A new experimental feature is being introduced called BotD - "Blog of the Day". The rules are: . 1. Replies are not eligible - only the Top Blog. 2. ONLY Blogs posted today (the day of the vote) are eligible. 3. Every member has ONE vote. In the course of the day, you may keep...
 • Entry# 2136570
  Jan 23 2017 (12:25AM)


  Several new features have been introduced recently to the Forum, and we are forever striving to make Member experience here more productive and satisfying. With the recent introduction and success of the new FM System, it has been observed that small groups of highly involved and enthusiastic members are far more...
 • Entry# 2134907
  Jan 21 2017 (02:46PM)


  It has been over 2 weeks since the appointment of the current batch of FMs and 750 Complaints have been handled so far. It gives me immense pleasure in congratulating them for running the team diligently, professionally, competently and above all, without a shred of controversy or bias. The FM position...
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site