Timeline UpdatesTrip UpdatesNews PostsPvt PostsAdmin PostsFollowed PostsChat RequestsBlog PostsPNR Posts

Disclaimer
Search
 
 
Sat May 25, 2013 16:07:52 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsMembersLoginFeedback
News Super Search **new        show english news only
<<prev entry    next entry>>
News Entry# 78337  
1 News Items

0 Comments
Jun 18 2012 (06:52PM)  आपत्कालीन यंत्रणेत दोष नाही!-----मुंबई (maharashtratimes.indiatimes.com)

back to top
Other NewsML/Mumbai Local  -  

News Entry# 78337
Posted by: Jayashree ▪❖▪ Amita**  12072 news posts   
एकमेकांसमोर लोकल येऊ नये म्हणून मोटरमनच्या केबिनमध्ये ' ऑक्सिलरी वॉर्निंग सिस्टीम ' ( एडबल्यूएस) यंत्रणा कार्यान्वित असते. सिग्नल लाल असतानाही संबंधित मोटरमनने लोकल वेगाने चालवल्यास ही टक्करविरोधी यंत्रणा आपसूक कार्यान्वित होते आणि लोकल हळूहळू थांबते. मात्र, विरार लोकलला पिवळा सिग्नल देण्यात आल्याने ही यंत्रणा सुरू झाली नसल्याचे समोर आले आहे.
दोन लोकल एकमेकांसमोर धडकणे ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यात नेमके काय झाले आणि नेमक दोष शोधणे आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेण्यात येईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल यांनी ' मटा ' शी बोलताना सांगितले.
Scroll to Top