Timeline UpdatesTrip UpdatesNews PostsPvt PostsAdmin PostsFollowed PostsChat RequestsBlog PostsPNR Posts

Disclaimer
Search
 
 
Wed May 22, 2013 14:38:08 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsMembersLoginFeedback
News Super Search **new        show all languages
<<prev entry    next entry>>
News Entry# 79225  
1 News Items

0 Comments
Jun 23 2012 (11:48PM)  हार्बरची रखडपट्टी-----मुंबई (maharashtratimes.indiatimes.com)

back to top
Other NewsML/Mumbai Local  -  

News Entry# 79225
Posted by: Jayashree ▪❖▪ Amita**  11957 news posts   
मुंबई
मध्य , पश्चिम मार्गावरील लोकल ' नियमित ' पणे विस्कळीत होत असताना शनिवारी हार्बर रेल्वेनेही तीच री ओढली . गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास रखडली . या रखडपट्टीने वैतागलेल्या प्रवाशांनी रात्री साडेनऊच्या सुमारास सीएसटी -- बोरिवली लोकल अडवून घोषणाबाजी केली .
बेलापूरहून सीएसटीच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये संध्याकाळी ४ . १० वाजता तांत्रिक बिघाड आढळून आला . या बिघाडामुळे हार्बर रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक रखडले . त्याचा परिणाम अप आणि डाऊन दोन्ही ठिकाणी झाला . लोकल ट्रॅकवरच थांबल्याने बेलापूर ते सीएसटी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती . त्यात एकूण सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या . त्यानंतर साधारण पावणेसहाच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला .
मात्र , दुपारी कोलमडलेल्या वेळापत्रकाचे परिणाम सायंकाळी उशीरापर्यंत दिसत
...
Read more...
होते . सीएसटी - बोरिवली ही सांयकाळी ८ . ४५ वाजता सुटणारी लोकल बराच काळ सुटत नसल्याचे पाहून प्रवाशांना ही लोकल अडवून धरली . त्यानंतर रेल्वे पोलिस , आरपीएफच्या जवानांनी परिस्थिती हाताळली . अखेर रात्री साडे नऊनंतर ही लोकल बोरीवलीच्या दिशेने रवाना झाली .
Scroll to Top