बोरविहीर (धुळे) ते नरडाणा नवीन रेल्वे मार्गाचे कामास सुरुवात। हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा जेणेकरून धुळेकरांना सुरत,अहमदाबाद,राजस्थान पुणे जाण्यासाठी बऱ्याच प्रवासी रेल्वे गाड्या उपलब्ध होऊ शकतात ! तसेच नंदुरबार जिल्हा चाळीसगाव,मनमाड ,नाशिक ,पुणे व दक्षिण भारताशी रेल्वे मार्गाने जोडला जाईल व परिसरातील लोकांना थेट या शहराशी जवळच्या मार्गाने प्रवास करता येईल।
Work on Borivihir(Dhule) to Nardana new railway line started .IF this project completed Manmad,Chalisgaon,Dhule will directly connect to Surat,Baroda,Ahmedabad & rest of Gujarat, Rajasthan,part MP like Ujjain ,Ratlam etc. Nandurbar will directly connected by railway to Pune,Nashik,Manmad,Chalisgaon & south India. There are chances of availability of more passenger trains on this route.