क्रुपया लक्ष असु द्या 🙏
✨ लोणावळा, कर्जत, पनवेल मार्गे पुणे वरुन येणारी रत्नागिरी, सावंतवाडी मार्गे मडगाव ला जाणारी गाडी क्रमांक 31658 पुणे - मडगाव कांडीलोम एक्सप्रेस पुढील थोड्याच वेळात फलाट क्र. 1 वरुन सुटेल प्रवाशांना विनंती आहे त्यांनी आपल्या जागेवर बसुन घ्यावे चालती गाडी पकडणे अत्यंत धोकादायक आहे आपला प्रवास सुखाचा होवो हीच आमची शुभेच्छा
🙏धन्यवाद 🙏
May i have your attention please...
more... 🙏
✨ Train no 31658 Pune - Madgaon candilom express coming from Pune via Lonavala, Karjat, Panvel going to Madgaon via Ratnagiri, Sawantwadi is ready for departing shortly from platfrom no 1 we are requested to the passengers please oqqupy the seats boarding the running train is dengerous we wish u happy journey
🙏Thank you 🙏