Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
ONLY with Pic/Vid:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    RailFan Club:    

Search
  Go  

Talk to a RailFan - you will learn a LOT about Trains.

Full Site Search
  Full Site Search  
 
Sun Jul 21 04:11:42 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Post BlogPost Trn TipPost Stn TipAdvanced Search

Blog Entry# 4289197
Posted: Apr 13 (09:24)

No Responses Yet
  
Rail News
0 Followers
19297 views
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
Apr 13 (09:24)   रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

⚫^~   606 news posts
Entry# 4289197   News Entry# 380546         Tags   Past Edits
बदलापूर ते कर्जतदरम्यानच्या फेऱ्या रद्द : लोअर परळ, माहीम स्थानकावर लोकलला ठरावीक अंतराने दोनदा थांबा
.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही दिशेकडील मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकच्या काळात बदलापूर ते कर्जतदरम्यान एकही लोकल धावणार नाही.पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दोन मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. ब्लॉककाळात प्रभादेवी ते चर्चगेट, विरार दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील.
याचप्रमाणे,
...
more...
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.प्रभादेवी ते चर्चगेट दरम्यान तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते रविवार पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान विरार दिशेकडील सर्व धीम्या मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते माहिम या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकलला थांबा दिला जाणार नाही. यासह लोअर परळ आणि माहिम या स्थानकांच्या फलाटीच लांबी कमी असल्याने येथे येणाºया लोकलला ठरावीक अंतराने दोनदा थांबे दिले जातील.
.
रुळाचे काम आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गिकेवर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉककाळात काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.माटुुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात माटुंगाहून कल्याण दिशेकडे सुटणाºया लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. यावेळी सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवरही लोकल थांबतील. कल्याण दिशेकडे जाणाºया लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.
.
रविवारी सकाळी १० वाजून ५४ मिनिटांपासून ते संध्याकाळी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकलला दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबा असेल. सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांची सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांवरही थांबतील.पनवेल ते मानखुर्द विशेष लोकलहार्बर मार्गावरील वडाळा रोड - मानखुर्द या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत लोकलसेवा बंद राहील, तसेच सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी, त्याचप्रमाणे सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल चालविण्यात येतील. प्रवाशांना आपल्या त्याच तिकीट किंवा पासावर ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.पूल दुरुस्तीसाठी पॉवरब्लॉकच्मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या दरम्यान पायाभूत सुविधेच्या कामासाठी रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. बदलापूर ते वांगणी आणि नेरळ ते भिवपुरीदरम्यान पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.च्ब्लॉककाळात बदलापूर ते कर्जत या दरम्यान दोन्ही दिशेकडील लोकलसेवा रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीहून सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालविण्यात येईल. सीएसएमटीहून कर्जतसाठी सुटणारी सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांची, सकाळी १० वाजून ३६ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १३ मिनिटांची सीएमएमटी ते कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल. याचप्रमाणे, ठाणेहून कर्जतसाठी सुटणारी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांची आणि १२ वाजून ५ मिनिटांची लोकल बदलापूरपर्यंत तर सीएसएमटीहून खोपोलीसाठी सुटणारी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांची लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.च्कर्जतहून सीएसएमटीसाठी सुटणारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १९ मिनिटांची, दुुपारी १२ वाजून १ मिनिटांची आणि दुपारी १ वाजताची लोकल बदलापूरहून सुटेल. कर्जत ते बदलापूर लोकल फेºया रद्द केल्या असून, त्या बदलापूर ते सीएसएमटी चालविण्यात येतील.च्कर्जतहून सीएसएमटीसाठी सुटणारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांची लोकल अंबरनाथहून सुटेल.च्कर्जत ते ठाणे या स्थानकांदरम्यान दुपारी १२ वाजून २१ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून २७ मिनिटांची कर्जतहून सुटणारी लोकल बदलापूरहून चालविण्यात येईल. कर्जत ते बदलापूर लोकलसेवा रद्द करण्यात येईल. खोपोलीहून सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल दुपारी १. ४८ची लोकल बदलापूरहून चालविण्यात येईल.दिवा-पनवेल-कर्जतमार्गे जाणार मेल, एक्स्प्रेसच्कर्जत दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक १७२२२ एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३३९ सीएसएमटी-नागरकोइल एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०३१ सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस या ब्लॉक काळात दिवा-पनवेल-कर्जत मार्गाने चालविण्यात येतील.च्सीएसएमटी दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक १७०३१ हैदराबाद-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०४१ चेन्नई-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०१४ कोयम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावतील. यासह दोन्ही दिशेकडे जाणाºया मेल, एक्स्प्रेसला दिवा स्थानकावर थांबा दिला जाईल.

ARP (Advanced Reservation Period) Calculator

Reservations Open Today @ 8am for:
Trains with ARP 10 Dep on: Wed Jul 31
Trains with ARP 15 Dep on: Mon Aug 5
Trains with ARP 30 Dep on: Tue Aug 20
Trains with ARP 120 Dep on: Mon Nov 18

  
  

Rail News

New Trains

Site Announcements

 • Entry# 4246530
  Mar 02 2019 (12:59AM)


  @all: Regarding the new SCoR zone, our VSKP and other SCoR members are excited and interested to change the train/station zones. We may let them go ahead with it. This piece of info is NOT critical for trains and TTs which would affect regular passengers - so it's FINE. . We may let them...
 • Entry# 4239625
  Feb 22 2019 (10:22PM)


  @all: This is a repeat warning to all that: Anonymous posting may NOT be used to directly address regular members -> like scolding them, commenting about their blogging habits, arguing with them, or ANY other personal comment/remark against any other member, EVEN if it is not offensive. ANY personal remark (even if not...
 • Entry# 4214881
  Feb 01 2019 (07:45PM)


  This is an advance notice of the last and CORE feature of the RailFan app - Trips/Spottings - which will be enabled next week. A week after that, RailFan will go into Open Beta, whereby all members will be able to download the app without providing their email. . The Trip/Spotting feature of...
 • Entry# 4213057
  Jan 31 2019 (05:45AM)


  A few small enhancements will be made to the site in the coming days, regarding Member profiles. . 1. Hereafter, we shall require REAL permanent names of members. Members will have the option of reporting those whose name is fake or not real. An SW will be issued, whereupon the member will have...
 • Entry# 4205675
  Jan 23 2019 (08:11PM)


  This is an advance notice of a small enhancement to the Forum. Within a couple of days, we shall introduce "anonymous posting" for Blogs and Trips. With "anonymous posting", members will still be required to login to your account and abide by all Forum guidelines, but your name will be hidden...
 • Entry# 4200970
  Jan 18 2019 (10:12PM)


  @all: This is to formally announce the END of the RailCal app. Due to the information blockade, the app has lost its value, and has been rendered completely useless. We are unable to support RailCal anymore. Sorry to disappoint our users. . RailCal has already been taken off the Google PlayStore. So once...
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy