Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Money is nothing; RailFanning is Everything

Full Site Search
  Full Site Search  
 
Fri May 24 12:24:09 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 375082
  
Jan 29 (11:15) कोकण रेल्वेत थरार; धावत्या रेल्वेच्या इंजिनने सोडले डबे (www.esakal.com)
Major Accidents/Disruptions
KR/Konkan
0 Followers
2445 views

News Entry# 375082  Blog Entry# 4211031   
  Past Edits
Jan 29 2019 (11:15)
Station Tag: Sindhudurg/SNDD added by Amey Ambre~/16020

Jan 29 2019 (11:15)
Station Tag: Kankavali/KKW added by Amey Ambre~/16020

Jan 29 2019 (11:15)
Train Tag: Karmali - Mumbai CST SpecialFare Special/01004 added by Amey Ambre~/16020
चौकशीचे आदेशकोंकण रेल्वेने ही घटना गंभीर घेतली आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन आणि डब्याचे कपलिंग सुटले. मात्र हे नेमके कशामुळे झाले यासंदर्भात कोंकण रेल्वेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे कोकण रेल्वे विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.
मुंबई : कोंकण मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल सिएसएमटी करमाली एक्सप्रेस गाडीचा अपघात टळला, करमालीवरून येतांना सिंधुदुर्ग दरम्यान अचानक धावत्या इंजिनने डबे सोडले. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र थोड्यावेळात इंजिन चालकाला घटनेची जाणीव झाल्यानंतर इंजिन डब्यांना पुन्हा जोडण्यात आले. त्यामुळे कोंकण मार्गांवर रेल्वेचा मोठा अपघात टळला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून करमालीसाठी विशेष हॉलिडे ट्रेन सुटते, तीच ट्रेन
...
more...
रविवारी (ता.27) रोजी करमाली वरून सिएसएमटी परत येत होती. कणकवली ते सिंधुदुर्ग दरम्यान रविवारी अचानक धावत्या एक्स्प्रेसच्या इंजिनने डबे सोडून इंजिन पुढे गेले. मात्र प्रवासी डबे सुरक्षित रुळावर उभे राहिल्याने मोठा अपघात टळला, हजारो प्रवासी यावेळी एक्सप्रेस मध्ये होते. या घटनेची चालकाला जाणीव होताच त्यांनी इंजिन थांबवून त्याला डब्याशी जोडले. त्यांनतर गाडीला सिएसएमटी स्थानकावर सुरक्षित पोहचविण्यात आले. दरम्यान त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तर भीतीचे वातावरण सुद्धा होते.
चौकशीचे आदेशकोंकण रेल्वेने ही घटना गंभीर घेतली आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन आणि डब्याचे कपलिंग सुटले. मात्र हे नेमके कशामुळे झाले यासंदर्भात कोंकण रेल्वेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे कोकण रेल्वे विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy