Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Indian Railways: Divided By Zones, United By Railfans - Karthik

Full Site Search
  Full Site Search  
 
Mon Sep 21 08:47:58 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 414258
Jul 15 (17:43) मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे अशी विनंती पत्रान्वये केली आहे. (m.facebook.com)
Other News
SCR/South Central
0 Followers
11159 views

News Entry# 414258  Blog Entry# 4669627   
  Past Edits
Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Khandwa Junction/KNW added by महाँकाल एक्सप्रेस/1084688

Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Akot/AKOT added by महाँकाल एक्सप्रेस/1084688

Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Akola Junction/AK added by महाँकाल एक्सप्रेस/1084688

Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Hiwarkhed/HKR added by महाँकाल एक्सप्रेस/1084688

Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Adgaon Buzurg/ABZ added by महाँकाल एक्सप्रेस/1084688

Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Wan Road/WND added by महाँकाल एक्सप्रेस/1084688

Jul 15 2020 (17:43)
Station Tag: Dhulghat/DGT added by महाँकाल एक्सप्रेस/1084688
Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे अशी विनंती पत्रान्वये केली आहे. - भारतीय वन्यजीव संस्थेने या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करण्याची सुचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास मेळघाट प्रकल्पाच्या वान अभयारण्यातील १६०.९४ हेक्टर वनजमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. - बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे. रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करताना मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे व येथील पर्यावरणाचा ह्रास टाळणे महत्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असे मुख्यमंत्री म्हणतात.
Uddhav
...
more...
Thackeray

गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. - सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत आणि आपण त्याला साथ द्यावी असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.
Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. - त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या 'आधुनिक भगीरथ' या गौरव ग्रंथाचे तसेच 'लोकराज्य' व 'सत्यप्रभा दैनिक'च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. - यावेळी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, मंत्री अनिल देशमुख, आणि इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy