Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Ballari Jn - Look around and enjoy the station. A sacred place where Mahatma Gandhi once spent 8 hours. - Vishwanath Joshi

Full Site Search
  Full Site Search  
 
Wed Apr 14 01:08:04 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 435150
Jan 26 (17:06) तब्बल 10 महिन्यांपासून बंद असलेली दौंड-पुणे पॅसेंजर सेवा सुरु (www.tv9marathi.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
15909 views

News Entry# 435150  Blog Entry# 4857408   
  Past Edits
Jan 26 2021 (17:06)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Zindagi kisi ka Intezaar nahi kiya karti/53414

Jan 26 2021 (17:06)
Station Tag: Daund Junction/DD added by Zindagi kisi ka Intezaar nahi kiya karti/53414

Jan 26 2021 (17:06)
Train Tag: Daund - Pune Shuttle Special/01492 added by Zindagi kisi ka Intezaar nahi kiya karti/53414

Jan 26 2021 (17:06)
Train Tag: Pune - Daund Shuttle Special/01491 added by Zindagi kisi ka Intezaar nahi kiya karti/53414

Jan 26 2021 (17:06)
Train Tag: Daund - Pune Shuttle Special/01490 added by Zindagi kisi ka Intezaar nahi kiya karti/53414

Jan 26 2021 (17:06)
Train Tag: Pune - Daund Shuttle Special/01489 added by Zindagi kisi ka Intezaar nahi kiya karti/53414
मराठी बातमी » महाराष्ट्र » तब्बल 10 महिन्यांपासून बंद असलेली दौंड-पुणे पॅसेंजर सेवा सुरु

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली पुणे -दौंड पॅसेंजर सेवा आजपासून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकरीता सुरु करण्यात आली आहे. | Shuttle Service Starts Daund to Pune
दौंड (पुणे) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली पुणे -दौंड पॅसेंजर सेवा आज
...
more...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकरीता सुरु करण्यात आली आहे. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पॅसेंजरला हिरवा झेंडा दाखवत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दौंडकरांना गोड बातमी दिली. (Shuttle Service Starts For Essential Service in Between Daund to Pune)
नोकरीच्या निमित्ताने दौंडमधून दररोज हजारोजण पुण्याला जात-येत असतात. कोरोना काळात शटल बंद असल्याने त्यांना प्रवास करता आला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही शटल सुरु व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकरीता ही शटल सुरु करण्यात आली आहे.
पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकानंतर डेमू सुरु करण्याचा निर्णय झाला. मात्र, सेवा सुरु होण्यापूर्वीच पुन्हा तो निर्णय रद्द केला गेला. ही सेवा सुरू व्हावी यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी जोर लावला होता.
दौंडकरांनी दौंड-पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी या आधी रेल रोकोचा इशाराही देण्यात आला होता, त्यानंतर रेल्वे प्रशासन नरमले आणि आज दौंड पुणे शटल सेवा सुरू करण्यात आलीय. दौंड पुणे डेली पॅसेंजर रोज सकाळी 7.05 मिनीटांनी दौंड रेल्वे स्थानकावरून असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पुणे -दौंड पॅसेंजर सेवा सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना पुणे पोलिसांकडून ‘क्युआर कोड’वर आधारित पास घ्यावा लागणार आहे. पुणे पोलिसांच्या वेबसाइटवरुन त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येईल. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना रेल्वे स्थानकावरओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाने दिली आहे.
पुणे दौंड शटल सेवा
शटल क्रमांक         पुण्यावरुन सुटण्याची वेळ        दौंडला पोहोचण्याची वेळ01489                 सकाळी 7 वाजून 05 मिनिटे             सकाळी 08 वाजून 50 मिनिटे01491                  सायं. 6 वाजून 45 मिनिटे                 सायं. 8 वाजून 30 मिनिटे
दौंड पुणे शटल सेवा
शटल क्रमांक        दौंडवरुन सुटण्याची वेळ              पुण्याला पोहोचण्याची वेळ01490                 सकाळी 07 वाजून 05 मिनिटे           सकाळी 8 वाजून 50 मिनिटे01492                सायं. 6 वाजून 15 मिनिटे                  सायं. 7 वाजून 55 मिनिटे
(Shuttle Service Starts For Essential Service in Between Daund to Pune)
हे ही वाचा :
मोठी बातमी: रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती
10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
नोकरी गेलेल्यांसाठी सरकारकडून Good News, मिळणार 50 टक्के पगार
Tags  
Related News  
पुण्याच्या जुई केसकरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, पार्किन्सनवरील उपकरणासाठी गौरव
जिल्हाधिकाऱ्यांना रक्त देवून विरोध; पुण्यातील रिक्षा चालकांचं अनोखं आंदोलन
Mumbai-Pune Express way : रस्ते दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या इंजिनिअरचा रोलरखाली चिरडून मृत्यू!
विमानतळ बारामतीला पळवल्याचा शिवतारेंचा आरोप, अजित पवार म्हणतात ‘विषय खूप पुढे गेलाय’
Photos : अजित पवारांच्या जनता दरबारात एक भेट आणि काम फत्ते
Also Read 
72 Republic Day LIVE UPDATES | राजपथावर पथसंचलनाला सुरुवात, लडाखचा चित्ररथ पहिल्यांदा राजपथावर
तब्बल 10 महिन्यांपासून बंद असलेली दौंड-पुणे पॅसेंजर सेवा सुरु
Mumbai | Azad Maidan Flag Hoisting | मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण
Weather Alert : दिल्ली गारठली, महाराष्ट्र कुडकुडणार? काय आहे हवामानाच अंदाज
Photo : ‘फिट अँड स्टायलिश’, करिना कपूर खानचं योगा सेशन
Delhi | बॅरिकेट तोडून शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसले
Delhi | Republic Day 2021 |आज भारताचा 72 व्या प्रजासत्ताक दिन, दिल्लीसह देशभरात कडेकोट बंदोबस्त
Mumbai | BMC Flag Hoisting | महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते मुंबई महापालिकेत ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलिसांना भोवळ; तात्काळ रुग्णालयात दाखल
Republic Day2021| प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याची सजावट
News Top 9
72 Republic Day LIVE UPDATES | राजपथावर पथसंचलनाला सुरुवात, लडाखचा चित्ररथ पहिल्यांदा राजपथावर
रॅलीदरम्यान कोरोना नियम न पाळल्याचा ठपका, राजू शेट्टींवर गुन्हा दाखल
CHYD : ‘हे कोडं तुमच्या ‘कोड’मुळे सुटू द्यात…’ पत्र ऐकून डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळलं…!
ठाकरे सरकारकडून 100 नावांची शिफारस, मिळाला फक्त एक पद्म, राऊतांनाही नाही !
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलिसांना भोवळ; तात्काळ रुग्णालयात दाखल
‘या’ सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम?
जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’
SL Vs Eng : इंग्लंडच्या टीमने रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं….!
England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy