Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

RailFans - we wander, but never get lost - Shaurya Kumar

Full Site Search
  Full Site Search  
 
Tue Jul 16 21:44:22 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 385102
  
Jun 25 (19:44) वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्याचे गार्डला विस्मरण (www.loksatta.com)
0 Followers
1935 views

News Entry# 385102  Blog Entry# 4351655   
  Past Edits
Jun 25 2019 (19:51)
Train Tag: Virar - Churchgate AC Fast Local/94006 added by ✒^~/1269766

Jun 25 2019 (19:44)
Station Tag: Bandra/BA added by ✒^~/1269766
Stations:  Bandra/BA  
Posted by: ⚫^~ 606 news posts
वांद्रे स्थानकातील प्रकार; प्रवाशांना मनस्ताप
पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा गार्ड डब्यांचे दरवाजे उघडण्यास विसरल्याने प्रवाशांना पुढच्या स्थानकात उतरावे लागले.  वांद्रे स्थानकात  सोमवारी हा प्रकार घडला. रेल्वेने या गार्डवर कारवाई केली आहे.
विरारहून दुपारी १.१८ वाजता चर्चगेटकडे निघालेली जलद वातानुकूलित लोकल दुपारी २.१९ च्या सुमारास वांद्रे स्थानकात आली. परंतु डब्यांचे दरवाजे उघडलेच नाहीत. काही सेकंदातच लोकल पुढे रवाना झाली. त्यामुळे वांद्रे स्थानकात उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि त्या स्थानकातून लोकल पकडणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
लोकल
...
more...
दादर स्थानकात येताच डब्यांचे दरवाजे उघडले.  काही प्रवाशांनी ही माहिती ट्विट करून रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडझाप करणारी यंत्रणा  शेवटच्या डब्यातील गार्ड हाताळतो,  मात्र वांद्रे स्थानकात आल्यानंतर त्याला या कामाचा विसर पडला आणि लोकल काही सेकंद थांबून पुढे रवाना झाली, असे निष्पन्न झाले.
या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना विचारले असता, गार्डला समज दिली असून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बिघाड पाचवीलाच..
पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. तेव्हापासून वातानुकूलित यंत्रणा बिघडणे, दरवाजांची उघडझाप न होणे असे अनेक मनस्ताप प्रवाशांना सोसावे लागले. आजही तेच सुरू आहे.

  
Rail News
621 views
Jun 25 (19:57)
⚫^~   5293 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 4351655-1            Tags   Past Edits
94006 VR CCG AC Fast
Guard forgot to open automatic doors @ BA.
Pax @BA couldn't board train.
Pax couldn't get down @BA.....

  
620 views
Jun 25 (20:05)
Forever Railfan^~   8167 blog posts   10652 correct pred (60% accurate)
Re# 4351655-2            Tags   Past Edits
Yes Came In Today's HT
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy