Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Vaishali Express - जितना सुंदर तुम्हारा नाम उतनी सुंदर तुम्हारी चाल - be my valentine - Rahul Vatsa

Full Site Search
  Full Site Search  
 
Sat Jul 20 15:41:07 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 385111
  
Jun 25 (23:24) रेल्वेकडून चुकीची उद्घोषणा, रेल्वेप्रवासी पोहचले थेट कारशेडला (www.lokmat.com)
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
0 Followers
1565 views

News Entry# 385111  Blog Entry# 4351810   
  Past Edits
Jun 25 2019 (23:24)
Station Tag: Sanpada Car Shed/SNPD added by ✒^~/1269766

Jun 25 2019 (23:24)
Station Tag: Sanpada/SNCR added by ✒^~/1269766

Jun 25 2019 (23:24)
Station Tag: Vashi/VSH added by ✒^~/1269766
Posted by: ⚫^~ 606 news posts
वाशी स्थानकातला प्रकार : कारशेडला जाणाऱ्या लोकलची ठाणेला जाणारी लोकल अशी घोषणा 
नवी मुंबई : रेल्वेच्या चुकीमुळे रेल्वेप्रवाशी ठाणे ऐवजी कारशेडला पोहचल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. कारशेडला जाणारी लोकल वाशी स्थानकात उभी असताना ठाणेला जाणारी लोकल अशी उद्घोषणा झाली. त्यामुळे प्रवासी त्यात बसलेले असताना, ती लोकल थेट कारशेडला पोहचली.मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला.
कारशेडला जाणारी लोकल उभी असताना, रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे ती लोकल ठाणेला जाणारी असल्याची घोषणा झाली. त्यामुळे ठाणेला जाणारे प्रवासी त्या लोकलमध्ये बसले होते. मात्र काही वेळातच ही लोकल ठाणेला जाणाऱ्या ट्रॅकऐवजी कारशेडला जाणाऱ्या ट्रॅकवर
...
more...
चालू लागली. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास येईर्पयत लोकल सानपाडा कारशेडमध्ये पोहचली होती. अखेर लोकल ठाणेऐवजी कारशेडला पोहोचल्याने फसगत झालेल्या रेल्वे प्रवाशांना कारशेडमधून पायी सानपाडा अथवा वाशी स्थानकाकडे यावे लागले. या प्रकारचा रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून चुकीची अनाऊंसमेंट झाल्याने झालेल्या त्रासाबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy