News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Sun Jan 21, 2018 17:09:40 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Sun Jan 21, 2018 17:09:40 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 288693
  
Dec 15 2016 (10:31)  Long distance trains will originate from Panvel (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 288693     
   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
Stations:  Panvel Junction/PNVL  
 
 
Long distance trains will originate soon from Panvel and the necessary construction work has been started at Panvel JN.
पनवेलमधून सुटणार लांब पल्ल्याच्या गाड्या
पनवेलच्या विकासाच्या आलेखात आणखी एक भर पडणार असून खुद्द पनवेल रेल्वे स्टेशनमधून लांब पल्ल्याच्या मेल गाड्या सुटणार आहेत. त्यासंबंधीत प्रत्यक्ष कामास पनवेल स्थानकात सुरु वात झाली आहे, यामुळे पनवेल परिसरातील तसेच नवी मुंबईमधील प्रवाशांची सोय होणार आहे.
पनवेल व नवी
...
more...
मुंबई परिसरातील नागरिकांना भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर त्यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस व बांद्रा टर्मिनस ही स्टेशने गाठावी लागतात. पनवेल तसेच नवी मुंबई परिसरात दिवसागणिक शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात राहणारी कुटुंबे नोकरी उद्योग-धंद्याच्या निमित्ताने संबंधित शहरात स्थिरावत आहेत. या नागरिकांना तसेच भारत भ्रमण करायची इच्छा असणाऱ्या नागरिकांना आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी सरळ मुंबई गाठावी लागते. त्यामुळे प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता खुद्द पनवेल स्टेशनमधून मेल गाड्या सोडण्यात येणार असून संबंधित गाड्या सुटण्यासाठी लागणारे प्लॅटफॉर्म व ब्रिजच्या प्रत्यक्ष कामास सुरु वात झाली आहे. कळंबोली स्टेशनवर पॅसेंजर व मालगाडी विभागासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोचिंग टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पॅसेंजर गाड्या पनवेलपासून उत्तर, दक्षिण पूर्व आणि पश्चिमेस जाणार असून नवी मुंबई व पनवेलमधील प्रवासी पनवेल स्थानकातून संबंधित गाड्यांसाठी प्रवास करू शकतील, मुंबईतील मार्ग बदलून गाड्या पनवेल स्टेशनवरून चालविल्या जातील.
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.