News Super Search
 ♦ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Search  
 
Thu Nov 23, 2017 19:02:40 ISTHomeTrainsΣChainsAtlasPNRForumGalleryNewsFAQTripsLoginFeedback
Thu Nov 23, 2017 19:02:40 IST
Advanced Search
Trains in the News    Stations in the News   
<<prev entry    next entry>>
News Entry# 287321
  
Dec 01 2016 (10:03)  special trains on Central Railway (www.lokmat.com)
back to top
New/Special TrainsCR/Central  -  

News Entry# 287321     
   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
 
 
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून दादरमधील चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने राज्यातून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या अनुयायांसाठी ११ विशेष ट्रेनची सोय केली आहे. या सर्व ट्रेन अनारक्षित असतील. त्याचप्रमाणे, मध्य रेल्वेवर बारा विशेष लोकल फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मेन लाइन आणि हार्बरवरील लोकलचा समावेश आहे. मेन लाइनवरील लोकल दादर ते ठाणे, कल्याण, कुलादरम्यान धावतील, तर हार्बरवरील लोकल या वाशी, पनवेल, मानखुर्द ते कुर्लादरम्यान धावतील. (प्रतिनिधी)
मेन लाइन
डाउन लोकल
दादर
...
more...
ते ठाणे- १.१५ वा
दादर ते कल्याण- २.२५ वा
दादर ते कुर्ला- ३.00 वा
अप लोकल
कुर्ला ते दादर- 00.४५ वा
कल्याण ते दादर- 0१.00 वा
ठाणे ते दादर- २.१0 वा
हार्बर लाइनवरील विशेष लोकल अशा...
डाउन लोकल
कुर्ला ते मानखुर्द- २.३0 वा
कुर्ला ते पनवेल- ३.00 वा
कुर्ला ते वाशी
- ४.00 वा
अप लोकल
वाशी ते कुर्ला- १.३0 वा
पनवेल ते कुर्ला- १.४0 वा
मानखुर्द ते कुर्ला- ३.१0 वा- २.३0 कुर्ला ते पनवेल- ३.00 वा
कुर्ला ते वाशी- ४.00 वा
लांब पल्ल्याच्या अनारक्षित फेऱ्यांचे वेळापत्रक
नागपूर ते सीएसटी
(३ विशेष फेऱ्या)
0१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी १४.३५ वाजता पोहोचेल.
१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ७.५0 वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी 00.१0 वाजता पोहोचेल.
0१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी १५.५५ वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
सोलापूर ते सीएसटी
0१३१५ सोलापूर येथून ५ डिसेंबर रोजी १७.२0 वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी १.२0 वाजता पोहोचेल.
0१३१६ सीएसटी येथून ७ डिसेंबर रोजी 00.२५ वाजता सुटून सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी १0.१0 वाजता पोहोचेल.
सीएसटी, दादर ते
सेवाग्राम, अजनी, नागपूर
नंबर 0१२४९ सीएसटी येथून ६ डिसेंबर रोजी १६.0५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ८.१0 वाजता पोहोचेल.
0१२५१ सीएसटी येथून ६ डिसेंबर रोजी १८.४0 वाजता सुटेल. ही ट्रेन सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १0.३0 वाजता पोहोचेल.
0१२५३ दादर येथून ७ डिसेंबर रोजी 00.४0 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १८.00 वाजता पोहोचेल.
0१२५५ सीएसटी येथून ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता सुटून नागपूर येथे ३.३0 वाजता पोहोचेल.
0१२५७ सीएसटी येथून ८ डिसेंबर रोजी १८.४0 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१0 वाजता पोहोचेल.
0१२५९ दादर येथून ८ डिसेंबर रोजी 00.४0 वाजता सुटून नागपूर येथे त्याच दिवशी १८.00 वाजता पोहोचेल.
५ डिसेंबर रोजी भुसावळ ते मुंबई, ७ डिसेंबर रोजी मुंबई -भुसावळ, ५ डिसेंबर रोजी शाहू महाराज ट. ते मुंबई कोयना एक्स्प्रेस, ७ डिसें रोजी मुंबई ते छत्रपती शाहू महाराज ट. या ट्रेनला दोन जादा जनरल सेकंड क्लास डबे असतील.
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Mobile site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.