Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Dadar/Pathankot Express - ਤੇਰੇ ਬਿਨ ਮਰ ਜਾਣਾ

Full Site Search
  Full Site Search  
 
Wed Apr 14 11:33:30 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Advanced Search

News Posts by 💜💜 आपली CRआपली शान💜💜

Page#    Showing 1 to 5 of 10 news entries  next>>
Feb 04 2018 (08:50) My nearest station 'Asangaon' become first Green Station (dhunt.in)
New Facilities/Technology
CR/Central

News Entry# 328625   
  Past Edits
Feb 04 2018 (08:50)
Station Tag: Asangaon/ASO added by 💜💜 मुंबई मडगाव कोंकणकन्या एक्सप्रेस 💜💜~/1412938
Stations:  Asangaon/ASO  
मुंबई - कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. रविवारी, त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. या स्थानकाचा संपूर्ण कारभार सौरऊर्जा निर्मित विजेवर सुरु झालाय.
चंद्रशेखर भुयार झी मीडिया, आसनगाव : मुंबई - कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. रविवारी, त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. या स्थानकाचा संपूर्ण कारभार सौरऊर्जा निर्मित विजेवर सुरु झालाय.
स्टेशनचं सुशोभीकरण
आसनगाव
...
more...
रेल्वे स्थानक सध्या एलईडी दिव्यांनी उजळून निघालंय. मुंबई कसारा मार्गावरील हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. या स्थानकावर दोन सौर पॅनलचा आणि एक विंड एनर्जी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दिवसाला १५ किलोवॅट ऊर्जेची निर्मिती होत असून स्थाकावरील एलईडी दिवे, ऊर्जा बचत करणारे सिलिंग फॅन आणि तिकीट खिडक्यांवरील संगणक प्रणालीही या नैसर्गिक विद्युत व्यवस्थेवरून सुरु आहे. या प्रणालीमुळे या स्थाकावर ७५ टक्के ऊर्जेची बचत होणार आहे.
प्रशासनाकडून दखल
या स्थानकात सौर ऊर्जेतून विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार सहा किलोवॅट निर्मितीक्षमता असलेले सौर ऊर्जेचे युनिट या भागामध्ये बसवण्यात आले होते. अखेर या स्थानकाचे रुपांतर ग्रीन स्थानकात करण्याचा निर्णय घेऊन या प्रकल्पासाठी आणखी दोन सौरऊर्जा युनिट दाखल करण्यात आली. मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण-कसारा दरम्यान असलेले आसनगाव स्थानक हे उपनगरीय रेल्वेसाठीचे टर्मिनल स्टेशन असले तरी या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांसाठी पुरेशा सेवा अद्याप उपलब्ध झालेल्या नव्हत्या. मात्र, आता हे रेल्वे स्थानक ग्रीन स्थानक बनल्याने रेल्वे प्रशासनाने अखेर आपल्या स्थानकाची दखल घेतल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
Nov 05 2017 (08:03) पुणे - गोरखपुर स्पेशल only '80' passengers in train (dhunt.in)
Other News
NER/North Eastern
0 Followers
6831 views

News Entry# 321864  Blog Entry# 2628459   
  Past Edits
Nov 05 2017 (08:03)
Station Tag: Gorakhpur Junction/GKP added by 💜💜 मुंबई मडगाव कोंकणकन्या एक्सप्रेस 💜💜~/1412938

Nov 05 2017 (08:03)
Train Tag: Pune - Gorakhpur Jansadharan Special/01453 added by 💜💜 मुंबई मडगाव कोंकणकन्या एक्सप्रेस 💜💜~/1412938
एक रेल्वे अशीही धावली २८ तास उशिरा; क्षमता २५०० प्रवाशांची, बसले ८० प्रवासी
Sunday, 05 Nov, 4.18 am
- सचिन सिंह वारजे : दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे गोरखपूर अनारक्षित (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासांपेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोचली. या गाडीवर नाव दर्शविणारी पाटीही नसल्याने अगदीच नगण्य प्रवासी घेऊन जवळ जवळ मोकळीच धावत आहे. रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाडी क्र . ०१४५४ गोरखपूरहून पुण्यात बुधवारी संध्याकाळी पाच वाजता येणे अपेक्षित होते, पण ही गाडी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता पुण्यात आली. म्हणजे सुमारे २८ तासांपेक्षाही
...
more...
जास्त उशिराने धावली आहे. अशाच प्रकारे पुण्यातून या गाडीची (०१४५३) सुटण्याची वेळ दर रविवारी संध्याकाळी ७.५० वाजता आहे.
तरीही पुण्यातून सुटताना या गाडीला मागील दोन रविवारी अनुक्रमे साडेपाच तास (म्हणजेच सोमवारी मध्यरात्री १.२० वा.) व साडेसात तास (पहाटे ३.२०) असा उशीर झाला होता. यात गमतीचा भाग असा, की ही गाडी विशेष गाडी असल्याने पुणे अथवा गोरखपूरहून उशिरा सुटली तरी मधल्या प्रवासात तिचा वेग वाढवून किंवा थांब्यावर कमी वेळ थांबा घेऊन वेळेची बचत करता येणे शक्य आहे. पण प्रशासन नेमकी उलट भूमिका घेऊन मधल्या टप्प्यात गाडीस अजूनच उशीर करत आहे. काही महत्त्वाच्या स्थानकांमध्ये ही गाडी तास-दोन तास थांबवून ठेवण्यात येऊन इतर गाड्या पुढे सोडण्यात येऊन ही हॉलिडे स्पेशल असल्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचे प्रवाशांची भावना आहे.
गाडीला नाही नावाची पाटी प्रत्येक रेल्वेगाडीला नाव व गाडी क्रमांक दर्शवणारी पाटी असते. पण या गाडीला अशी कोणतीच पाटी नव्हती, अशी माहिती या गाडीने प्रवास करणारे सुभाष गौड यांनी दिली. त्यामुळे पुणे गोरखपूर दरम्यान दौंड, मनमाड , भुसावळ या महाराष्ट्रातील शहरांबरोबरच परराज्यांतील खंडवा, इटारसी, भोपाळ, झाशी अशा मधल्या स्थानकांवरील स्थानिक प्रवासीदेखील या गाडीत चढत नाहीत. कारण गाडीत जागा असली तरी गाडी कुठून कुठे जाते हेच प्रवाशांना माहीत नसते.
या गाडीची वेळ अनेकदा चौकशी खिडकीवरील कर्मचाºयांनादेखील माहीत नसते. अशा वेळेस रेल्वेच्या नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम या वेबसाइटला भेट दिल्यास एखादी गाडी सध्या कुठे आहे याची इत्थंभूत माहिती मिळू शकते. पण फक्त स्मार्टफोन असणारे किंवा सुशिक्षित नागरीकच याचा वापर करतात. त्यांनाही याची फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे.
साधारण पणे रेल्वेच्या सामान्य डब्यात कमी उत्पन्न असणारे नागरिक प्रवास करतात. डिजिटलायजेशन संकल्पनेशी फारसा संबंध येत नाहीत. त्यामुळे वेबसाईटवर रेल्वेचे माग काढून व उशिरा धावणारी रेल्वे पकडणे हे त्यांना शक्यच नाही. त्यामुळे साधारण (जनरल) तिकीट कोणत्याही गाडीत चालत असल्याने ते या मार्गावर धावणाºया अन्य गाड्यांत प्रवास करतात.
परिणामी सिझनमध्ये रेग्युलर गाड्यांना प्रचंड गर्दी व अशा विशेष गाड्या मोकळ्या असे चित्र निर्माण होत आहे. गाडीत पूर्ण क्षमतेने प्रवासी बसल्यास २००० प्रवासी सहज प्रवास करू शकतात. पुण्यात गुरुवारी संध्याकाळी आलेल्या गाडीत फक्त ८० च्या आसपास प्रवासी होते. पुणे वाराणसीलाही उशीर - गोरखपूरहून आल्यावर हीच गाडी वाराणसी स्पेशल म्हणून गुरुवारी रात्री दहा वाजता सोडण्यात येते.
म्हणजेच गोरखपूर गाडीचेच रेक (डबे) पुणे मंडूवाडीह (वाराणसी) सर्वसाधारण विशेष गाडी म्हणून धावते, गुरुवारी रात्री साडेनऊला आल्यावर तिला रात्री १० वाजता लगेच सोडणे शक्य नव्हते. कारण गाडी बाहेरगावाहून पुण्यात आल्यावर तिची साफसफाई व सुरक्षाविषयक इतर तपासण्या करायला काही ठराविक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पुणे वाराणसी गाडीने (क्र. ०१४०३) तब्बल आठ तास उशिराने म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजता पुण्याहून वाराणसीकडे प्रयाण केले.
ही गाडीही वाराणसीला उशिरानेच पोहोचेल व परत परतीचा प्रवास उशिरानेच सुरू करून पुण्यात साधारण १५ ते २० तास उशिरा येण्याची शक्यता आहे. अधिकाºयांचेही दुर्लक्ष : विशेष म्हणजे रेल्वेचे अनेक अधिकारी, कर्मचारीही अशा गाड्यांनी आसपासच्या स्थानकात प्रवास करत असतात. त्यांनाही याबाबत काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या आठवड्यात आपणही अशाच गाडीने पुणे ते दौंड प्रवास केल्याचे रेल्वेचे अधिकारी मनोज झंवर यांनी 'लोकमत'शी बोलताना मान्य केले.
रात्रीचा अंधार असल्याने आपण पाटीकडे फारसे लक्ष दिले नाही. आपल्याच डब्याला पाटी नसेल. पुढे इंजिनजवळ व मागे गार्डजवळ असेल असे त्यांना त्या वेळेस वाटले, असे ते म्हणाले व याबाबत निश्चित उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी मान्य केले. पुणे गोरखपूर गाडी क्र.
०१४५३ ५४ एक्स्प्रेस व १४०३-०४ पुणे - वाराणसी एक्स्प्रेस ही गाडी रेल्वेच्या सुमारे आठ

7 Public Posts - Sun Nov 05, 2017

4344 views
Nov 05 2017 (11:29)
x-under SW-x   318 blog posts
Re# 2628459-8            Tags   Past Edits
Aur inko Rajdhani chaahiye 😂😂. Jansadharan Express bhari nahi jaati inse

4469 views
Nov 05 2017 (12:35)
Siwan kolkata garib rath   10 blog posts
Re# 2628459-9            Tags   Past Edits
Jaha p train dena chaiye waha toh dena n h toh kya hoga
Dena h toh kolkata k lie siwan k raste new superfast train de

4251 views
Nov 05 2017 (21:56)
Guest: 4559b7e6   show all posts
Re# 2628459-10            Tags   Past Edits
Only 80 pax.... 😀😂

4167 views
Nov 05 2017 (22:28)
💜💜 आपली CRआपली शान💜💜
CRLover~   2224 blog posts
Re# 2628459-11            Tags   Past Edits
Wohi na

5014 views
Nov 06 2017 (06:55)
💜💜 आपली CRआपली शान💜💜
CRLover~   2224 blog posts
Re# 2628459-12            Tags   Past Edits
Wohi na
May 22 2017 (19:17) कोकण रेल्वे मार्गावर लवकरच 'उदय' एक्सप्रेस (dhunt.in)
New/Special Trains
KR/Konkan
0 Followers
6935 views

News Entry# 303250  Blog Entry# 2288304   
  Past Edits
May 22 2017 (19:17)
Station Tag: Lokmanya Tilak Terminus/LTT added by 💜💜 KR Queen कोंकणकन्या एक्सप्रेस 💜💜~/1412938
कोकण रेल्वे मार्गावर लवकरच
'उदय' डबलडेकर धावणार
कोकण रेल्वे मार्गावर 'उदय' नावाची डबलडेकर एक्स्पे्रस लवकरच सुरू करणार असल्याचे मंंत्री प्रभू यांनी सांगितले. मात्र, ही रेल्वे कधी सुरू होणार हे सांगितले नाही. कोकण रेल्वेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोकणसाठी नव्या पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा आमचा विचार आहे; पण दुहेरीकरण नसल्याने मोठा अडथळा येत आहे, पण यावरही लवकरच मार्ग काढू, असेही मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

7008 views
May 22 2017 (19:23)
Guest: 6f3fdcf3   show all posts
Re# 2288304-1            Tags   Past Edits
Kaha se kaha tak Uday chalegi

6323 views
May 22 2017 (19:27)
Divyanshu~   1001 blog posts
Re# 2288304-2            Tags   Past Edits
A.C.D.D. la Uday madhe convert karnar kaay?

6621 views
May 22 2017 (19:37)
💜💜 आपली CRआपली शान💜💜
CRLover~   2224 blog posts
Re# 2288304-3            Tags   Past Edits
Kaha se kaha tak. Chalegi aur kab chalegi ye mention nahi kiya I think LTT Madgaon route par chal sakti instead of DD

6508 views
May 22 2017 (19:38)
💜💜 आपली CRआपली शान💜💜
CRLover~   2224 blog posts
Re# 2288304-4            Tags   Past Edits
Bahutek
May 01 2017 (13:51) पहिली 'तेजस एक्सप्रेस' धावणार कोकणात (dhunt.in)
New/Special Trains
CR/Central

News Entry# 301285   
  Past Edits
May 01 2017 (13:51)
Station Tag: Karmali/KRMI added by 💜💜 KR Queen कोंकणकन्या एक्सप्रेस 💜💜~/1412938

May 01 2017 (13:51)
Train Tag: Mumbai CST - Karmali Tejas Express/11209 added by 💜💜 KR Queen कोंकणकन्या एक्सप्रेस 💜💜~/1412938
जूनपासून 'तेजस एक्प्रेस' कोकणात धावणार
सामना ऑनलाईन,मुंबई
येत्या जूनपासून कोकण मार्गावर मुंबई आणि गोवा अशी ‘तेजस’एक्प्रेस धावणार आहे. या ट्रेनचे सर्व कोच मेट्रोप्रमाणे स्वयंचलित बंद होणारे दरवाजे आणि शेवटच्या डब्यापर्यंत प्रवाशांना जाता यावे यासाठी आत गँगवे असलेले असतील. या ट्रेनमधील प्रवाशांना सेलिब्रिटी शेफद्वारा खास तयार करण्यात आलेली पक्वान्ने सादर केली जाणार आहे. तसेच या ट्रेनमध्येच चहा आणि कॉफीची व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार असून प्रत्येक सीटवर प्रवाशांसाठी एलसीडी स्क्रीन आणि वाय-फाय सुविधा असणार आहेत. ट्रेनच्या बायो व्हॅक्युम टॉयलेटस्मध्ये वॉटर लेव्हल इंडिकेटर्स, टॉयलेट एंगेजमेंट बोर्ड असणार आहेत.
Feb 04 2017 (12:51) रेल्वे प्रकल्पांना हिरवा झेंडा (dhunt.in)
CR/Central
0 Followers
3695 views

News Entry# 293066  Blog Entry# 2151261   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
रेल्वे प्रकल्पांना हिरवा झेंडा!
मुंबई : रेल्वे बजेट यंदा सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन झाला असला तरी त्यात महाराष्ट्राचा फायदाच झाला आहे. यंदा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून, त्यासाठी जवळपास ५ हजार ९५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील १३ नवीन मार्गांचे सर्वेक्षण, सहा नवीन प्रकल्पांना मंजुरी आणि चार मार्गांवर विद्युतीकरण यांचा उल्लेख अर्थसंकल्पात आहे. मुंबईतील दोन एलिव्हेटेड रेलमार्ग आणि एका नवीन कॉरिडोरचाही त्यात समावेश आहे.
राज्यातील रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. मध्य रेल्वेकडून राज्यातील मार्गांवर विद्युतीकरण केले जात आहे. राज्यातील ८६५ कोटी ४0 लाख रुपयांच्या चार महत्त्वाच्या विद्युतीकरणाच्या
...
more...
प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये दौंड-बारामती, वणी-पिंपळकुट्टी, मिरज-कुर्डुवाडी-लातूर आणि गदग-होटगी यांचा समावेश आहे. यामुळे विजेची बचत होतानाच रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत मिळेल, अशी आशा आहे.
राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वेकडून १३ नवीन मार्गांचे सर्वेक्षणही होईल. यामध्ये सावंतवाडी-रेडी फोर्ट, रामटेक-परशीवणी-खापा, वर्धा-बल्लारशहा चौथा मार्ग, भुसावळ-खांडवा तिसरा व चौथा मार्ग, बिदर-नांदेड, बिलासपूर-नागपूर चौथा मार्ग यांचा समावेश आहे. सहा नवीन प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली असून, त्यात पुणे ते लोणावळा तिसरा व चौथा मार्ग, फलटण ते पंढरपूर, जेऊर ते आष्टी आणि हातकणंगले ते इचलकरंजी मार्ग आहेत. (प्रतिनिधी)
शकुंतला रेल्वे मूर्तिझापूर-यवतमाळ
(११३ किमी), मूर्तिझापूर-अचलपूर (७७ किमी), पुलगाव-आर्वी (३५ किमी) या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. हा मार्ग नॅरो गेज आहे आणि तो फार पूर्वी एका खासगी आॅपरेटरकडे होता. त्या मार्गाला शकुंतला हे नाव होत. नंतर शासनाने ताब्यात घेतला आणि आता त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २ हजार १00 कोटी रुपये खर्च येईल.
- राज्यात ३0 रोड ओव्हरब्रिज आणि २३ सबवेही बांधले जाणार आहेत. यासाठी रेल्वेचा वाटा हा ३३१.९१ कोटी रुपये तर राज्याचा वाटा ३५९.४७ कोटी असेल.

4626 views
Feb 04 2017 (12:53)
💜💜 आपली CRआपली शान💜💜
CRLover~   2224 blog posts
Re# 2151261-1            Tags   Past Edits
KR ka electrification ho raha hai ki nahi news me koi info hi nahi hai KR k electrification k bare me
Page#    10 news entries  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy