Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Bhor Ghat section - ये ना ही है जन्नत, ना ही इधर है कोई पर्वत, यह जगह है हर एक Railfan का जो सबकी पूरी करे मन्नत - Sahil Khandare

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Sun Jun 13 12:04:12 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search

KWV/Kurduwadi Junction (4 PFs)
     कुर्डुवाडी जंक्शन

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Jn. Pt. DD/SUR/LUR/MRJ, State Highway 149, Tel:02183-253135, Kurduvadi, Tal Madha,Dist-Solapur
State: Maharashtra


Zone: CR/Central   Division: Solapur

No Recent News for KWV/Kurduwadi Junction
Nearby Stations in the News
Type of Station: Junction
Number of Platforms: 4
Number of Halting Trains: 91
Number of Originating Trains: 1
Number of Terminating Trains: 1
Rating: 3.1/5 (105 votes)
cleanliness - good (14)
porters/escalators - average (12)
food - good (14)
transportation - good (14)
lodging - average (13)
railfanning - good (13)
sightseeing - good (11)
safety - poor (14)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 20 of 21 News Items  next>>
Jan 18 (16:01) हुतात्मा एक्‍सप्रेस 15 दिवसांत होणार सुरू ; प्रवाशांची गैरसोय टळणार (www.esakal.com)
0 Followers
31059 views

News Entry# 433910  Blog Entry# 4849021   
  Past Edits
Jan 18 2021 (16:02)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Ish Date Railography/2047757

Jan 18 2021 (16:02)
Station Tag: Kurduwadi Junction/KWV added by Ish Date Railography/2047757

Jan 18 2021 (16:02)
Station Tag: Daund Junction/DD added by Ish Date Railography/2047757

Jan 18 2021 (16:02)
Station Tag: Solapur/SUR added by Ish Date Railography/2047757

Jan 18 2021 (16:02)
Train Tag: Hutatma Express/12157 added by Ish Date Railography/2047757

Jan 18 2021 (16:02)
Train Tag: Hutatma Express/12158 added by Ish Date Railography/2047757
हुतात्मा एक्‍सप्रेसने दररोज सोलापूर रेल्वे स्थानकांवरुन अनेक प्रवाशी पुणे येथे शिक्षण, नोकरी करण्यासाठी दररोज ये-जा करत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे मागील दहा महिन्यांपासून ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकांवरच प्रवाशांविना थांबून असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरकरांना या गाडीने प्रवास करता येणार असल्याचे हिरडे यांनी सांगितले
सोलापूर: मागील नऊ ते दहा महिन्यांपासून बंद असलेली सोलापूर रेल्वे स्थानकांवरून सुटणारी आणि सोलापूरकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी हुतात्मा एक्‍सप्रेस येत्या 15 दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. हुतात्मा एक्‍सप्रेसने दररोज सोलापूर रेल्वे स्थानकांवरुन अनेक प्रवाशी पुणे येथे शिक्षण, नोकरी करण्यासाठी दररोज ये-जा करत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे मागील दहा महिन्यांपासून ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकांवरच प्रवाशांविना थांबून असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच
...
more...
सोलापूरकरांना या गाडीने प्रवास करता येणार असल्याचे हिरडे यांनी सांगितले. हुतात्मा गाडी सुर करण्याचा प्रस्ताव देखील वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. हुतात्मा एक्‍सप्रेस बंद असल्याने सोलापूरहून पुण्याकडे जाताना प्रवाशांना एसटी, खाजगी वाहन व इतर वाहनांचा पर्याय आहे. यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांतून प्रवास करीत असताना वेळेची आणि पैसे जास्त मोजावे लागत आहे. त्यामुळे हुतात्मा एक्‍सप्रेसमुळे वेळेची आणि पैशांची बचत होईल. हुतात्मा एक्‍सप्रेस बंद असल्याने सोलापूरकरांना रस्तामार्गे पुणे गाठावे लागत आहे. टॅक्‍सीने गेल्यास तीन हजारांवर खर्च येतो. स्वत:च्या गाडीने गेले तरी चार ठिकाणचा टोल पकडून तेवढाच खर्च येतो. रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने वेळ देखील जास्त लागतो. त्यामुळे हुतात्मा एक्‍सप्रेस सुरू झाली तर सोलापूकरांना लवकरच पुणे येथे पोहचता येईल. 
प्रवाशांची होणार सोय टाळेबंदीच्या काळात अनेक प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. हुतात्मा एक्‍सप्रेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हुतात्मा एक्‍सप्रेस सुरु झाल्यानंतर प्रवाशांची देखील सोय होणार आहे. - प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी,सोलापुर
Dec 20 2020 (13:53) Shri Sanjeev Mittal, GM, Central Railway inspects Miraj-Kurduwadi section (news.railanalysis.com)
Other News
CR/Central
0 Followers
47037 views

News Entry# 429275  Blog Entry# 4818295   
  Past Edits
Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Sulgare/SGRE added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Arag/ARAG added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Sangola/SGLA added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Kurduwadi Junction/KWV added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Pandharpur/PVR added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by Kapil/31285
Shri Sanjeev Mittal, General Manager, Central Railway conducted the annual inspection of Miraj-Kurduwadi section o­n Solapur Division o­n 18.12.2020. Principal Heads of Departments, Shri  Shailesh Gupta, Divisional Railway Manager, Solapur Division and other officers were present during the inspection.
Recent Achievement:
Central Railway has won Railway Minister’s Prestigious ‘Environment and Cleanliness Shied’ for the year 2019-20. This shield is given keeping in view the progress made in the field of:
General
...
more...
Manager, Shri Sanjeev Mittal congratulated Principal Chief Mechanical Engineer, Central Railway Shri A K Gupta and all the Officers and Staff who have worked hard to achieve this feat.
Other Green Initiatives of CR:
Source: Central Railway-Press Release
Sep 18 2019 (23:45) मिरज - कुर्डूवाडी डेमूमध्ये बिघाड; प्रवाशांचा गोंधळ (www.pudhari.news)
Other News
CR/Central
0 Followers
33960 views

News Entry# 391340  Blog Entry# 4431910   
  Past Edits
Sep 19 2019 (00:02)
Station Tag: Arag/ARAG added by Jay Shah*^~/31137

Sep 18 2019 (23:45)
Station Tag: Arag/ARAG added by Kapil/31285

Sep 18 2019 (23:45)
Station Tag: Kurduvadi Junction/KWV added by Kapil/31285

Sep 18 2019 (23:45)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by Kapil/31285

Sep 18 2019 (23:45)
Train Tag: Miraj - Kurduwadi DEMU/71428 added by Kapil/31285
मिरज : प्रतिनिधी
मिरज-कुर्डुवाडी डेमूमध्ये बिघाड झाल्याने गाडी पाऊन तास आरग स्थानकांमध्ये थांबविण्यात आली होती. यावेळी गाडीतील प्रवाशांनी बराच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. इंजिनमधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली.
मिरज-कुर्डुवाडी डेमू मिरज स्थानकातून सकाळी 6 वाजता कुर्डूवाडी करिता रवाना झाली. गाडी आरग स्थानकात आल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्थानकातच बंद पडली. पायलट कडून बराच प्रयत्न करून सुद्धा इंजिन मधील बिघाड दूर होत नसल्याने गाडीतील प्रवाशांनी बराच गोंधळ घातला. यावेळी आरग स्थानकातील स्थानक अधीक्षकांना प्रवाशाने धारेवर धरले. इंजिन पायलट कडून इंजिन मधील बिघाड दूर केल्यानंतर डेमू गाडी पुढे कुर्डूवाडीकडे रवाना करण्यात आली.
...
more...

गाडीला पाऊन तास विलंब झाल्याने प्रवासातून तीव्र संताप व्यक्त होत होता.

Rail News
29022 views
Sep 18 2019 (23:54)
Kapil
axn_kapil   340 blog posts
Re# 4431910-1            Tags   Past Edits
Please see video...

30444 views
Sep 19 2019 (02:13)
® राहुल जैन ™18 🚅🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🛌 ☺ Chai Wal
rahulkumarjain^~   15913 blog posts
Re# 4431910-2            Tags   Past Edits
Translate in hindi plz

28791 views
Sep 21 2019 (00:06)
Kapil
axn_kapil   340 blog posts
Re# 4431910-3            Tags   Past Edits
Miraj:
Miraj-Kurduwadi train stopped at Arag station for half an hour due to deterioration in Demu. This time the passengers of the car tried to make a lot of noise. After repairing engine failure, the train was dispatched.
Miraj-Kurduwadi demu departs from Miraj station at 6am for Kurduwadi. After the vehicle came to the arag station, the engine was shut down due to a malfunction in the engine. Even with the best efforts from the pilot,
...
more...
At this time, the passenger approached the superintendent of the station at Arg station. After removing the failure of the engine from the engine pilot, the Demu train proceeded to Kurduwadi.
Due to the delay in the train, there was intense anger from the journey.
Jul 07 2019 (17:54) मिरज- कुर्डुवाडी रेल्वे विद्युतीकरण प्रगतिपथावर (www.pudhari.news)
CR/Central
0 Followers
44679 views

News Entry# 386170  Blog Entry# 4371860   
  Past Edits
Jul 07 2019 (17:55)
Station Tag: Dhalgaon/DLGN added by Kapil/31285

Jul 07 2019 (17:55)
Station Tag: Kurduvadi Junction/KWV added by Kapil/31285

Jul 07 2019 (17:55)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by Kapil/31285

Jul 07 2019 (17:55)
Station Tag: Pandharpur/PVR added by Kapil/31285
लिंगनूर : वार्ताहर
मिरज ते कुर्डूवाडी दरम्यान रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामास गती आली आहे. पंढरपूरपर्यंत सर्व स्टेशनवर आणि रेल्वे लाईनच्या कडेने विद्युत पोल यांची कामे पूर्ण होत आली आहेत. मार्च एन्डपर्यंत विद्युतीकरण कामे पूर्ण होऊन चाचणी होऊ शकेल, असा अंदाज आहे.
मिरज ते लातूर हा जुना रेल्वे मार्ग पंढरपूर आणि कुर्डूवाडीमार्गे जातो. येथे पूर्वी नॅरो गेज रेल्वे होती. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर या मार्गावर ब्रॉडगेज पूर्ण झाले. 2010 नंतर ब्रॉडगेज रेल्वे कार्यान्वित झाली. आता या मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. यातील पहिला टप्पा म्हणून मिरज ते कुर्डूवाडी या मार्गाचे विद्युतीकरण करण्याच्या दृष्टीने मागील सहा
...
more...
महिने पोल फाऊंडेशन पूर्ण झाले. त्यानंतर पोलवर विद्युत यंत्रणा आणि आता स्टेशनवर दोन, तीन किंवा चार प्लॅटफॉर्म या एकत्रितपणे पोलने जोडले गेले आहेत. आता तांब्याच्या तारा, स्टेशनवर असलेली उर्वरित कामे होत आहेत.
तसेच विद्युतीकरण असल्याने ढालगाव (ता. कवठेमहांकाळ ) येथे सबस्टेशन होणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एक सबस्टेशन तर कुर्डूवाडी येथे यार्डचे काम होणार आहे. या कामासाठी दोनच कंत्राटदार नियुक्त आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर कुर्डूवाडी ते लातूर मार्गाचे काम सुरू होणार आहे. सध्या दुसर्‍या कुर्डूवाडी ते लातूर या प्रस्तावित कामासाठी सर्व्हे करण्याचे काम ट्रॅकच्या बाजूने सुरू आहे.
तर मिरज ते कुर्डूवाडी दरम्यान सुरू असणार्‍या कामात मास्ट पोल आणि फिटिंग बाकी आहे. तर अजून कुर्डूवाडी जंक्शन येथे यार्डचे काम अजून सुरू झाले नाही. मिरज ते पंढरपूर काम वेगाने होत आहे. जमिनीखाली वायर यापूर्वीच पुरून घेतली आहे. तसेच कुर्डूवाडी यार्ड आणि सर्व सबस्टेशन मेन स्टेशनचे विद्युतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर मार्चच्या दरम्यान चाचणी होण्याची शक्यता आहे.
स्पीड व गाड्या वाढणार
मिरज ते कुर्डुवाडी मार्गावर सध्या सुरू असणार्‍या रेल्वेचा अधिकाधिक वेग 110 किलोमीटर प्रति तास असा आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर या वेगात आणखी वाढ होणार आहे. शिवाय दररोज नव्या शटल, नव्या एक्सप्रेस आणि पॅसेंजर सेवा पुढील वर्षात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rail News
38123 views
Jul 07 2019 (22:38)
Kapil
axn_kapil   340 blog posts
Re# 4371860-1            Tags   Past Edits
Last month i was at pandharpur, there was no electrification work...
Can anybody update status...?

38985 views
Jul 07 2019 (22:44)
Solapur Superfast
psanga_sur^~   4511 blog posts
Re# 4371860-2            Tags   Past Edits
Poles installed till Dhalgaon, Jath Road I guess.
Yet to come towards Sangola, Pandharpur.
Jun 01 2019 (17:03) Hyderabad – Pune – Hyderabad Express Partially Cancelled (scr.indianrailways.gov.in)
Temporary Stops
SCR/South Central
IR Press Release
0 Followers
41107 views

News Entry# 383231  Blog Entry# 4332045   
  Past Edits
Jun 01 2019 (17:03)
Station Tag: Kurduvadi Junction/KWV added by SunRisers Hyderabad ™^~/1757335

Jun 01 2019 (17:03)
Station Tag: Hyderabad Deccan Nampally/HYB added by SunRisers Hyderabad ™^~/1757335

Jun 01 2019 (17:03)
Station Tag: Pune Junction/PUNE added by SunRisers Hyderabad ™^~/1757335

Jun 01 2019 (17:03)
Train Tag: Hyderabad - Pune Express/17014 added by SunRisers Hyderabad ™^~/1757335

Jun 01 2019 (17:03)
Train Tag: Pune - Hyderabad Express/17013 added by SunRisers Hyderabad ™^~/1757335
Posted by: Sri^~ 224 news posts
Due to operational reasons the following trains are partially cancelled as detailed below:
1. Train No. 17014 Hyderabad – Pune Express scheduled to depart Hyderabad o­n 07th, 14th, 21st, 28th June & 05th July, 2019 is partially cancelled between Kurduvadi and Pune stations.
2. Train No. 17013 Pune – Hyderabad Express scheduled to depart Pune o­n 01st, 08th, 15th, 22nd, 29th June & 06th July, 2019 is partially cancelled between Pune and Kurduvadi stations .

Rail News
34852 views
Jun 01 2019 (17:04)
Guest: 71cfb048   show all posts
Re# 4332045-1            Tags   Past Edits
what operational reasons? any info?

36049 views
Jun 01 2019 (17:07)
SunRisers Hyderabad ™
Sri^~   6150 blog posts
Re# 4332045-2            Tags   Past Edits
May be track replace
Page#    Showing 1 to 20 of 21 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy