Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Sapt Kranti Express: Ruling the tracks with EMD Power - Keshav Singh

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Thu Jun 17 12:21:20 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Medium; Platform Pic; Large Station Board;
Entry# 4531574-0
Close-up; Large Station Board;
Entry# 4531574-0

PLLD/Phaltan (1 PFs)
फलटण     फलटण

Track: Construction - New Line

Show ALL Trains
Jinti Naka Road ,Phaltan Distt Satara
State: Maharashtra

Elevation: 553 m above sea level
Zone: CR/Central   Division: Pune

No Recent News for PLLD/Phaltan
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 2
Number of Terminating Trains: 2
Rating: 3.0/5 (8 votes)
cleanliness - good (1)
porters/escalators - good (1)
food - poor (1)
transportation - good (1)
lodging - poor (1)
railfanning - average (1)
sightseeing - average (1)
safety - excellent (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  
Sep 12 2019 (15:29) Introduction of DEMU Services on Lonand-Phaltan new line (cr.indianrailways.gov.in)
New/Special Trains
CR/Central
IR Press Release
0 Followers
18331 views

News Entry# 390827  Blog Entry# 4425532   
  Past Edits
Sep 12 2019 (15:29)
Station Tag: Phaltan/PLLD added by Forever Railfan^~/248735

Sep 12 2019 (15:29)
Station Tag: Lonand Junction/LNN added by Forever Railfan^~/248735

Sep 12 2019 (15:29)
Station Tag: Lonand Junction/LNN added by Forever Railfan^~/248735
ntroduction of DEMU Services o­n Lonand-Phaltan new line
Railways have decided to introduce DEMU services o­n the newly opened Lonand- Phaltan section of Lonand - Baramati single line a new branch line of Pune- Miraj section of Pune Division with effect from 12.9.2019. The details are as under:

71431 Lonand-Phaltan DEMU
71433
...
more...
Lonand-Phaltan DEMU
Station
71432 Phaltan-Lonand DEMU
71434 Phaltan- Lonand DEMU
(Except Sunday)

(Except Sunday)
7.20 am Dep
11.35 am Dep
Lonand
11.00 am Arr
3.15 pm Arr
7.39 am Arr
7.40 am Dep
11.54 am Arr
11.55 am Dep
Taradgaon
10.25 am Dep
10.24 am Arr
2.40 pm Dep
2.39 pm Arr
8.14 am Arr
8.15 am Dep
12.29 pm Arr
12.30 pm Dep
Survadi
09.50 am Dep
09.49 am Arr
2.05 pm Dep
2.04 pm Arr
8.50 am Arr
01.05 pm Arr
Phaltan
09.30 am Dep
1.45 pm Dep
Passengers are requested to note and avail this facility.
--- --- ---
Date: September 11, 2019
This Press release is issued by Public Relations Department., Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai
फलटण-बारामती हा रेल्वे मार्ग होण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला होता.
फलटण । फलटण ते लोणंद मार्गावर आज रेल्वे सेवा सुरू झाली फलटणकर आणि माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याची देही याची डोळा हा आनंदोत्सव हजारो लोकांना अनुभवता आला. ही भाग्याची गोष्ट असून रेल्वेच्या माध्यमातून फलटणचा आणखी चौफेर विकास होईल, असा आशावाद कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माणचे माजी आमदार जयकुमार गोरे,
...
more...
जिल्हा परिषद सदस्यां जिजामाला नाईक निंबाळकर, दिगंबर आगवणे, विश्वासराव भोसले पुणे रेल मंडळ प्रबंधक दिलीप देवस्कर आदी उपस्थित होते. फलटण-बारामती हा रेल्वे मार्ग होण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला होता. लोकसभेतही त्यांनी खासदार असताना वारंवार हा प्रश्न उपस्थित केला होता. या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा लोणंद ते फलटण या मार्गावरील रेल्वेसेवा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू करून फलटनकर जनतेचे आणि त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

Rail News
19279 views
Sep 12 2019 (15:53)
भावड्या   105 blog posts
Re# 4425143-1            Tags   Past Edits
Foto from click here
May 15 2019 (12:01) बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला (www.lokmat.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
24667 views

News Entry# 382168  Blog Entry# 4317666   
  Past Edits
May 15 2019 (12:02)
Station Tag: Daund Junction/DD added by ✒^~/1269766

May 15 2019 (12:01)
Station Tag: Lonand Junction/LNN added by ✒^~/1269766

May 15 2019 (12:01)
Station Tag: Phaltan/PLTN added by ✒^~/1269766

May 15 2019 (12:01)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by ✒^~/1269766
बारामती : बारामती-फलटण-लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. त्यापैकी बारामती तालुक्यातून ३७ किमीचा लोहमार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ४०० एकर जमिनी संपादन होणार आहेत. एकरी ४८ लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी ११५ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.बारामती-फलटण-लोणंद या नवीन होणाºया लोहमार्गाची भूसंपादन व खरेदी दस्त प्रक्रिया ३१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाबाबतच्या प्रक्रियेची सुरुवात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालयात येथे लाटे माळवाडी या गावातील दिनकर मारुती नाळे यांच्या जमिनीचे खरेदी दस्त करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना निकम म्हणाले, की या लोहमार्गामध्ये बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बºहाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तांदूळवाडी या गावांचा समावेश आहे. या मार्गावर तीन स्टेशन होणार असून हा लोहमार्ग एकूण...
more...
६७ किलोमीटरचा आहे. नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्टेशन विकसित करणत येणार आहेत. या लोहमार्गापैकी ३७ किलोमीटरएवढा परिसर बारामती उपविभागाच्या हद्दीमध्ये आहे. या ३७ किलोमीटर परिसरामध्ये एकूण ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या कामासाठी २२५ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले असून केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये मिळणार आहेत. भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनी खासगी वाटाघाटीने खरेदी करण्यात येणार आहेत.जमिनीची रक्कम तात्काळ बँक खात्यात होणार जमाजमिनीची रक्कम तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. भूसंपादन केलेल्या सर्व जमिनी येत्या मार्चअखेरपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहेत. भविष्यात बारामती रेल्वे स्टेशन जंक्शन होणार आहे. या लोहमार्गामुळे नागरिकांची वेळेची व पैशांची बचत होऊन मालवाहतुकीस व शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ६५ खरेदी दस्तांचे कामकाज करण्यात येणार असल्याचे निकम यावेळी म्हणाले.बारामती-फलटण-लोणंद लोहमार्गाच्या बारामती तालुक्यातील ३७ किमी अंतरामध्ये १ हजार २०० बाधितांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये घर, शेती, झाडे, विहिरी, विंधन विहिरी यांचा समावेश आहे. या बैठकीवेळी काही गावांतील ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला. मात्र या लोहमार्गामुळे पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. दौंडहून थेट बारामतीमार्गे रेल्वेने दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे.
Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy