Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

For RailFans, seeing RAC-1/2/3 in Mumbai-UP Trains is more exciting than Election Results - rdb

Full Site Search
  Full Site Search  
 
Thu May 6 06:32:05 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 458459-0

VGN/Vangaon (3 PFs)
वाणगांव     वानगांव

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Main Rd, Telvepada, Vangaon, Dist. Palghar, PIN - 401103
State: Maharashtra


Zone: WR/Western   Division: Mumbai

No Recent News for VGN/Vangaon
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 26
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 2.8/5 (22 votes)
cleanliness - good (3)
porters/escalators - poor (2)
food - good (3)
transportation - average (3)
lodging - poor (2)
railfanning - good (3)
sightseeing - average (3)
safety - average (3)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 4 of 4 News Items  
Jun 10 2019 (13:04) Mumbai locals to get 2 new car sheds at Vangaon, Karjat (www.hindustantimes.com)
Other News
ML/Mumbai Local
0 Followers
11164 views

News Entry# 383845  Blog Entry# 4339213   
  Past Edits
Jun 10 2019 (13:04)
Station Tag: Karjat Junction/KJT added by Forever Railfan^~/248735

Jun 10 2019 (13:04)
Station Tag: Vangaon/VGN added by Forever Railfan^~/248735
Stations:  Karjat Junction/KJT   Vangaon/VGN  
A senior official of MRVC said they have identified the site for the car sheds at Vangaon and Karjat. “We require over 30 hectares of land, most of which is barren.
The Mumbai Railway Vikas Corporation (MRVC) will soon set up two more car sheds – at Vangaon on the Western Railway (WR) and Karjat on the Central Railway (CR) – for the suburban trains.
The ₹33,000 crore project, planned under the Mumbai Urban Transport Project (MUTP-3A), will enhance the suburban railway’s capacity by adding new lines and rakes.
A
...
more...
senior official of MRVC said they have identified the site for the car sheds at Vangaon and Karjat. “We require over 30 hectares of land, most of which is barren. While part of the land is owned by the Railways, the rest will have to be acquired. We are awaiting final nod from CR and WR to begin the process,” he said.
Currently, Mumbai’s suburban network has six car sheds. Of these, three are located on CR at Kurla, Sanpada, and Kalwa, while three on WR are at Mumbai Central, Kandivli and Virar. Over 250 local trains undergo inspection and maintenance at these sheds every day, besides parking.
The MRVC official said the new car sheds will be high-tech. They also plan to install sensors for inspection of locals, which is done manually at present. “Each car shed will have state-of-the-art facilities and will be designed to maintain around 65 trains at a time.”
He added that they had earlier identified a plot of land at Mohape for a car shed on CR, but had to change it owing to high-gradient, as high amounts of landfill would have been required to even the plot. Earlier, MRVC had built a new car shed at Virar under MUTP-1 and later expanded it under MUTP-2.
Under MUTP-3 and MUTP-3A, Mumbai is also set to get 47 and 210 new air-conditioned (AC) locals respectively.

Rail News
7016 views
Jun 10 2019 (15:32)
Srinivasan Mariappan   4 blog posts
Re# 4339213-1            Tags   Past Edits
MVRC has to be effectively utilized the available Lands positive above Ground level with so many storeys and negative below GL two or three floors for parking places / wharehousing facilities.
So as the land required also minimized.

Rail News
6767 views
Jun 10 2019 (18:20)
Ayushman Singh
Ayushman198~   639 blog posts
Re# 4339213-2            Tags   Past Edits
very gud
Jan 02 2019 (06:41) चौथ्या मुंबईसाठी मोर्चेबांधणी (maharashtratimes.indiatimes.com)
Commentary/Human Interest
ML/Mumbai Local
0 Followers
36106 views

News Entry# 372957  Blog Entry# 4180344   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
मुंबई : मुंबईतील घरांच्या वाढलेल्या किमती, प्रदूषण तसेच तणावाच्या जीवनापासून सुटका करून मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईकर नालासोपारा आणि विरार या ठिकाणांना पसंती देत आहेत. पनवेल व उरण तालुक्यात सुरू असलेल्या विमानतळ, जेएनपीटी, नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई निर्माण होत आहे. मुंबईकरांचा कल मात्र वसई रोड ते विरार भागात असल्यामुळे या परिसरात चौथी मुंबई उभी राहत आहे. पश्चिम रेल्वेच्या आकड्यांवरून याला भक्कम आधार मिळाला आहे. हीच संख्या पाहून पश्चिम रेल्वेने या भागासाठी नव्या योजना आखल्या आहेत.मुंबई उपनगरीय रेल्वेवरील पश्चिम रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्येचा आढावा घेतला असता चर्चगेट ते डहाणू रोड रेल्वे स्थानकांपैकी बोरिवली स्थानकातून रोज ३ लाख २ हजार ५७१ प्रवासी प्रवास करत असल्याचे स्पष्ट होते. गर्दीच्या स्थानकांतील क्रमवारी लक्षात घेता दुसऱ्या स्थानी अंधेरी स्थानक येते. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे नालासोपारा आणि विरार स्थानकाची वर्णी लागते. मुंबईतील धकाधकीचे आयुष्य, वाढत्या वाहन संख्येमुळे वाढलेले प्रदूषण, तणावयुक्त वातावरण यामुळे नागरिक तिसरी मुंबई बनू पाहणाऱ्या नालासोपारा, विरार भागात स्थिरावत आहे....
more...
या ठिकाणांचे शहरीकरणही झपाट्याने होत आहे. गेल्या दोन वर्षांत चर्चगेट-विरार मार्गावर ५७ लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. डिसेंबर, २०१६मध्ये चर्चगेट-विरार मार्गावर ३८३ लोकल फेऱ्या होत्या. यंदा (नोव्हेंबर, १८ वेळापत्रकानुसार) चर्चगेट-विरार मार्गावर ४४० लोकल फेऱ्या होत आहेत. भविष्याची पावले ओळखत पश्चिम रेल्वेने अंधेरी आणि विरार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर १५ डबा लोकल चालवण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. नालासोपारा आणि विरार येथील प्रवासी गर्दी लक्षात घेत वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शहर वसण्यासाठी तेथील परिवहन सुविधा विशेषत: मुख्य शहराशी जोडणारी वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. रोज सुमारे ७६ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबईच्या 'लाइफलाइन'मुळे तिसरी मुंबई बनू पाहणाऱ्या नालासोपारा आणि विरार स्थानकांचा झपाट्याने विकास होण्याची आशा आहे.चर्चगेटमधील गर्दी ओसरतेय...पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दी ओसरत आहे. चर्चगेट स्थानकातील प्रवासी संख्या लाखाचा आकडा गाठण्यासही असमर्थ ठरली आहे. चर्चगेट स्थानकातून रोज ९६ हजार ४९५ प्रवासी मार्गस्थ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
………
पाच सर्वाधिक गर्दीची स्थानके
स्थानके प्रवासी संख्या
बोरिवली - ३,०२,५७१
अंधेरी - २,५४,९९२
नालासोपारा - २,३९,७१४
विरार - २,३४,५५२
भाईंदर - १,७८,९३३
………
कमी गर्दीची पाच स्थानके
स्थानके प्रवासी संख्या
उमरोळी रोड - ७६१
वैतरणा - ४१५३
केळवा रोड - ६३१५
वनगाव - ६४९८
डहाणू रोड - १६,८७१
…………
'लाखांची' स्थानके
स्थानके प्रवासी संख्या
दादर - १,४२,१८८
वांद्रे - १,३९,११६
सांताक्रूझ - १,३८,४२४
जोगेश्वरी - १,०१,९३०
गोरेगाव - १,४८,७८४
मालाड - १,७२,६७६
कांदिवली - १,७७,२९६
मिरा रोड - १,१६,७६४
भाईंदर - १,७८,९३३
वसई रोड - १,३६,३८२
भविष्यातील योजना
प्रकल्प खर्च
विरार-वसई रोड उपनगरीय मार्ग (एमयूटीपी-३ अ) - ६४९४.३३ कोटी
बोरिवली-विरार पाचवा-सहावा मार्ग (एमयूटीपी-३ अ) - १९६३.१ कोटी
चर्चगेट-विरार अत्याधुनिक संवादावर आधारित ट्रेन नियंत्रण यंत्रणा (एमयूटीपी ३ अ) - २१५८ कोटी
पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांचा आढावा
वर्ष १५ डबा फेऱ्या १२ डबा फेऱ्या ९ डबा फेऱ्या एकूण
२०१०-११ १२ ८९६ ३०२ १२१०
२०११-१२ १४ १०४० १९६ १२५०
२०१२-१३ ३० ११५० ११० १२९०
२०१३-१४ ३० ११६५ ११० १३०५
२०१४-१५ ३० ११६५ ११० १३०५
२०१५-१६ ४२ ११७७ १०४ १३२३
२०१६-१७ ४२ ११७७ १०४ १३२३
२०१७-१८ ५४ १३०१ ० १३५५
२०१८ ५४ १३११ ० १३६५
स्थानकातील प्रवासी उत्पन्न ( एप्रिल ते नोव्हेंबर, २०१८)
स्थानक उत्पन्न
बोरिवली २५,९९,४२४
भाईंदर ११,८३,५५७
वसई रोड १२,९३,७३४
नालासोपारा १७,७४,४६५
विरार १९,६७,४२७
विरार मार्गावरील लोकल फेऱ्यांचा आढावा
बोरिवली-विरार : २७
अन्य स्थानकांतून बोरिवलीमार्गे विरार : १८३
चर्चगेट-विरार : ११२
चर्चगेट-डहाणू रोड : ६
गोरेगाव-मालाड ते विरार : ४५
Jan 02 2019 (06:41) चौथ्या मुंबईसाठी मोर्चेबांधणी (maharashtratimes.indiatimes.com)
Commentary/Human Interest
ML/Mumbai Local
0 Followers
23401 views

News Entry# 372956  Blog Entry# 4180345   
  Past Edits
Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Mira Road/MIRA added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Kandivli/KILE added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Malad/MDD added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Goregaon/GMN added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Jogeshwari/JOS added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Santa Cruz/STC added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Bandra/BA added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Vangaon/VGN added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Kelve Road/KLV added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Vaitarna/VTN added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Dahanu Road/DRD added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Bhayandar/BYR added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Vasai Road/BSR added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Dadar Western/DDR added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Church Gate/CCG added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Borivali/BVI added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Andheri/ADH added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Nalla Sopara/NSP added by ✒^~/1269766

Jan 02 2019 (06:41)
Station Tag: Virar/VR added by ✒^~/1269766
मुंबई : मुंबईतील घरांच्या वाढलेल्या किमती, प्रदूषण तसेच तणावाच्या जीवनापासून सुटका करून मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईकर नालासोपारा आणि विरार या ठिकाणांना पसंती देत आहेत. पनवेल व उरण तालुक्यात सुरू असलेल्या विमानतळ, जेएनपीटी, नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई निर्माण होत आहे. मुंबईकरांचा कल मात्र वसई रोड ते विरार भागात असल्यामुळे या परिसरात चौथी मुंबई उभी राहत आहे. पश्चिम रेल्वेच्या आकड्यांवरून याला भक्कम आधार मिळाला आहे. हीच संख्या पाहून पश्चिम रेल्वेने या भागासाठी नव्या योजना आखल्या आहेत.मुंबई उपनगरीय रेल्वेवरील पश्चिम रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्येचा आढावा घेतला असता चर्चगेट ते डहाणू रोड रेल्वे स्थानकांपैकी बोरिवली स्थानकातून रोज ३ लाख २ हजार ५७१ प्रवासी प्रवास करत असल्याचे स्पष्ट होते. गर्दीच्या स्थानकांतील क्रमवारी लक्षात घेता दुसऱ्या स्थानी अंधेरी स्थानक येते. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे नालासोपारा आणि विरार स्थानकाची वर्णी लागते. मुंबईतील धकाधकीचे आयुष्य, वाढत्या वाहन संख्येमुळे वाढलेले प्रदूषण, तणावयुक्त वातावरण यामुळे नागरिक तिसरी मुंबई बनू पाहणाऱ्या नालासोपारा, विरार भागात स्थिरावत आहे....
more...
या ठिकाणांचे शहरीकरणही झपाट्याने होत आहे. गेल्या दोन वर्षांत चर्चगेट-विरार मार्गावर ५७ लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. डिसेंबर, २०१६मध्ये चर्चगेट-विरार मार्गावर ३८३ लोकल फेऱ्या होत्या. यंदा (नोव्हेंबर, १८ वेळापत्रकानुसार) चर्चगेट-विरार मार्गावर ४४० लोकल फेऱ्या होत आहेत. भविष्याची पावले ओळखत पश्चिम रेल्वेने अंधेरी आणि विरार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर १५ डबा लोकल चालवण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. नालासोपारा आणि विरार येथील प्रवासी गर्दी लक्षात घेत वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शहर वसण्यासाठी तेथील परिवहन सुविधा विशेषत: मुख्य शहराशी जोडणारी वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. रोज सुमारे ७६ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबईच्या 'लाइफलाइन'मुळे तिसरी मुंबई बनू पाहणाऱ्या नालासोपारा आणि विरार स्थानकांचा झपाट्याने विकास होण्याची आशा आहे.चर्चगेटमधील गर्दी ओसरतेय...पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दी ओसरत आहे. चर्चगेट स्थानकातील प्रवासी संख्या लाखाचा आकडा गाठण्यासही असमर्थ ठरली आहे. चर्चगेट स्थानकातून रोज ९६ हजार ४९५ प्रवासी मार्गस्थ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.………पाच सर्वाधिक गर्दीची स्थानके स्थानके प्रवासी संख्या बोरिवली - ३,०२,५७१ अंधेरी - २,५४,९९२ नालासोपारा - २,३९,७१४ विरार - २,३४,५५२भाईंदर - १,७८,९३३………कमी गर्दीची पाच स्थानकेस्थानके प्रवासी संख्याउमरोळी रोड - ७६१वैतरणा - ४१५३केळवा रोड - ६३१५वनगाव - ६४९८डहाणू रोड - १६,८७१ …………'लाखांची' स्थानकेस्थानके प्रवासी संख्यादादर - १,४२,१८८वांद्रे - १,३९,११६सांताक्रूझ - १,३८,४२४जोगेश्वरी - १,०१,९३०गोरेगाव - १,४८,७८४मालाड - १,७२,६७६कांदिवली - १,७७,२९६मिरा रोड - १,१६,७६४भाईंदर - १,७८,९३३ वसई रोड - १,३६,३८२भविष्यातील योजनाप्रकल्प खर्चविरार-वसई रोड उपनगरीय मार्ग (एमयूटीपी-३ अ) - ६४९४.३३ कोटीबोरिवली-विरार पाचवा-सहावा मार्ग (एमयूटीपी-३ अ) - १९६३.१ कोटीचर्चगेट-विरार अत्याधुनिक संवादावर आधारित ट्रेन नियंत्रण यंत्रणा (एमयूटीपी ३ अ) - २१५८ कोटीपश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांचा आढावावर्ष १५ डबा फेऱ्या १२ डबा फेऱ्या ९ डबा फेऱ्या एकूण२०१०-११ १२ ८९६ ३०२ १२१०२०११-१२ १४ १०४० १९६ १२५०२०१२-१३ ३० ११५० ११० १२९०२०१३-१४ ३० ११६५ ११० १३०५२०१४-१५ ३० ११६५ ११० १३०५२०१५-१६ ४२ ११७७ १०४ १३२३२०१६-१७ ४२ ११७७ १०४ १३२३२०१७-१८ ५४ १३०१ ० १३५५२०१८ ५४ १३११ ० १३६५स्थानकातील प्रवासी उत्पन्न ( एप्रिल ते नोव्हेंबर, २०१८)स्थानक उत्पन्नबोरिवली २५,९९,४२४भाईंदर ११,८३,५५७वसई रोड १२,९३,७३४नालासोपारा १७,७४,४६५विरार १९,६७,४२७विरार मार्गावरील लोकल फेऱ्यांचा आढावाबोरिवली-विरार : २७अन्य स्थानकांतून बोरिवलीमार्गे विरार : १८३चर्चगेट-विरार : ११२चर्चगेट-डहाणू रोड : ६गोरेगाव-मालाड ते विरार : ४५
Mar 01 2014 (14:27) 'Stoneman' returns on Western Railway after two years, cops worried (www.dnaindia.com)
Other News
WR/Western

News Entry# 170026   
  Past Edits
Mar 01 2014 (2:27PM)
Station Tag: Gholvad/GVD added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Station Tag: Vangaon/VGN added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Station Tag: Dahanu Road/DRD added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Station Tag: Palghar/PLG added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Train Tag: New Delhi - Mumbai Central Rajdhani Express/12952 added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Train Tag: Ahmedabad - Mumbai Central Shatabdi Express/12010 added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Train Tag: Mumbai Central - New Delhi Rajdhani Express/12951 added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866

Mar 01 2014 (2:27PM)
Train Tag: Mumbai Central- Ahmedabad Shatabdi Express/12009 added by mumbai rajdhani the pride of wr*^/57866
Ravi Shankar Datta is a 42-year-old unassuming man. He is neither a violent criminal nor steals from rail passengers. But Datta is a nightmare for the Railway Protection Force. In their records, he is possibly the most dangerous stone-pelter, who targets premium trains like the Shatabdi and Rajdhani Express.
Datta was arrested in 2011 following a series of stone-pelting incidents before being let off on bail. However, the Vangaon-resident left a team of RPF men exasperated when they nabbed him on February 23 in connection with a 'missile' attack on Rajdhani Express near Palghar a day earlier. For them, the 'stoneman' was back in action after two years.
Datta
...
more...
was at the centre of one of the biggest manhunts conducted by the RPF in November 2011 after stone attacks on Shatabdi and Rajdhani reached the railway board in Delhi. The then Western Railway general manager Mahesh Kumar was asked to monitor the situation.
A 72-member team under inspector-general Mahim Swami and RPF senior commandant Rajendra Rupnawar combed the tracks on the 250km stretch between Virar and Surat and arrested Datta in December 2011.
Datta's interrogation revealed that his acts were the result of a revenge attack. The man used to smuggle liquor on the Mumbai-Shatabdi Express. However, a train attendant ratted on him, leading to a crackdown and subsequent closure of his illicit business.
The police said Datta would attack the trains hoping that the stone would hit the attendant, said police. While his prime target was Shatabdi, he could not distinguish it from Rajdhani. So he attacked the other train too, they said.
In the present case, Datta threw stones at Delhi-bound Rajdhani Express passing Kelve Road and Palghar stations on February 22 around 6pm. The stones smashed two windows on A-2 and A-3 coaches. The Vasai railway court has remanded him in police custody till March 7.
Originally from Nagpur, Datta worked with a local private company. He settled at Vangaon near Dahanu after the firm shut down in 2003. Datta took to bootlegging, bringing alcohol from Daman at cheaper rate and selling it in Mumbai and Gujarat.
six incidents of stone pelting on running Shatabdi Express since
October 1 which resulted in broken window glass.
Date Stations Time of incident
Oct. 5, 2011 Sanjjan 8.20 am
Oct.13, 2011 Dahanu and Gholwad 8.00 am
Oct 15, 2011 Vangaon and Dahanu 7.55 am.
Oct. 17, 2011 Vangaon and Dahanu 7.55 am
Oct. 19, 2011 near Palghar 7.45 am
Oct. 20, 2011 near Balsad 6.40 pm
RAJDHANI EXPRESS:
OCT. 6, 2011 Near Vangaon
Nov. 29, 2011 Near Vangaon
Feb. 22, 2014 Kelve Road and Palghar
Page#    Showing 1 to 4 of 4 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy