Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
dark mode

हमसे सीखे कोई जीने का सलीका। सफर कैसा भी हो, मौज़ उडाये जाते हैं।। - Amir

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Fri Aug 12 21:37:29 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search
Large Station Board;
Entry# 443796-0
Large Station Board;
Entry# 538397-0

YL/Yeola (2 PFs)
     येवला

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
SH 10, Yeola
State: Maharashtra


Zone: CR/Central   Division: Solapur

No Recent News for YL/Yeola
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 4
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
0 Follows
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  
Oct 31 2021 (12:31) दौंड-अंकाई 223 किमी सेक्‍शन पुणे विभागात विलीन करण्याच्या हालचाली (www.esakal.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
86454 views

News Entry# 468882  Blog Entry# 5108355   
  Past Edits
Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Sainagar Shirdi Terminus/SNSI added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Kopargaon/KPG added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Belapur/BAP added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Ahmednagar/ANG added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Yeola/YL added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Ankai/ANK added by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:32)
Station Tag: Ankai/ANKX removed by ❤️Every day is a messenger of God❤️/53414

Oct 31 2021 (12:31)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by Adittyaa Sharma/1421836

Oct 31 2021 (12:31)
Station Tag: Solapur/SUR added by Adittyaa Sharma/1421836

Oct 31 2021 (12:31)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Adittyaa Sharma/1421836

Oct 31 2021 (12:31)
Station Tag: Ankai/ANKX added by Adittyaa Sharma/1421836

Oct 31 2021 (12:31)
Station Tag: Daund Junction/DD added by Adittyaa Sharma/1421836
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणारा अंकाई ते दौंड 223 किलोमीटरचा सेक्‍शन पुणे विभागात विलिनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र याप्रकरणी अद्यापही गप्पच असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर विभाग हा सध्यस्थितीत 981.53 किलोमीटरचा आहे. दौंड ते अंकाई या सेक्‍शनचे 223 किलोमीटर अंतर कमी होवून आता 758.223 किलोमीटर होणार आहे. पुणे विभाग सध्या 531.15 किमीचा आहे. दौंड ते अंकाईचा समावेश झाल्यानंतर 739.42 किमी होणार आहे. त्याचबरोबर सध्या पुणे विभागात 70 स्थानके आहेत. तर विलिनीकरण झाल्यानंतर 94 स्थानके होणार आहेत. दुसरीकडे सोलापूर विभागातील स्थानकांची संख्या ही सध्या 85 आहे. विलिनीकरणानंतर 61 होणार आहे. याच मार्गावर अहमदनगर, साईनगर शिर्डी, कोपरगाव, बेलापूर, येवला या महत्वांच्या स्थानकांचा आणि इतर स्थानकांचा समावेश आहे. याचा मोठा आर्थिक फटका सोलापूर विभागाला बसणार
...
more...
आहे. दौंड ते अंकाई सेक्‍शन पुणे विभागात विलिनीकरण झाल्यास कर्मचारी, आरक्षित कोटा, विभागाचे नियंत्रण आदी सर्व बाबी या पुणे विभागातून हाताळण्यात येतील. केवळ 758.223 किमीचा विभाग होणार आहे. सर्व हालचालींना वेग येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी परिचालन, सिग्नलिंग, वाणिज्य, विद्युत आणि इंजिनिअरिंग विभागाशी चर्चा केली असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्या सोलापूर विभागात असणाऱ्या येवला स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर कांद्याची लोडिंग होऊन निर्यात केला जातो. त्यामुळे सोलापूर रेल्वे विभागाला यातून मोठे उत्पन्न मिळते. त्याचबरोबर शिर्डीसारख्या प्रसिद्ध देवस्थानला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. सोलापूर विभागाची रेल्वे हद्द कमी झाल्याने होणारा विकास खुंटणार आहे. यामुळे आधीच विमानसेवा नसल्याने कोणत्याही कामासाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो. मात्र आता विभागातील 223 किमीचे अंतर कमी होत असल्याने याचा सर्वसामान्यांसह सर्वांनाच फटका बसणार आहे.
हेही वाचा: सोलापूर : शहरासह चार तालुक्‍यांना कोरोनाचा दिलासा!
काय होणार परिणाम
- आरक्षित तिकिटांचा कोटा पुणे विभागाकडे जाईल
- कर्मचाऱ्यांना पुणे विभागात जावे लागेल
- सोलापूर विभागाचे नियंत्रण न राहता पुणे विभागाचे येईल
- उत्पन्न मिळणाऱ्या स्थानकांचा असणार समावेश
लोकोशेडची प्रतीक्षा
दौंड येथे 200 कोटी रुपये खर्चून विद्युत लोकोशेड बांधण्यात येत आहे. याठिकाणी रेल्वेचे जवळपास 500 कर्मचारी करतील. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराचा विकासदेखील यामुळे होणार आहे. मात्र आता दौंड हे पुणे विभागात समाविष्ट होत असल्याने विद्युत लोकोशेड देखील पुण्यात जाणार असल्याने सोलापूर विभागात कुठे लोकोशेड असणार याची आता सोलापूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दौंड ते अंकाई हे पुणे विभागात विलिनीकरण होत असल्याने प्रशासकीय सुधारणांमध्ये वाढ होणार आहे. दौंड ते अंकाई हे पुण्यापासून जवळ असल्याने काम करणे सोयीस्कर होणार आहे. रेल्वे प्रशासन घेत असलेल्या निर्णयाला पाठिंबा आहे. सोलापूर विभागातील सेक्‍शन पुण्यात समाविष्ट होत असला तरी यावर नियंत्रण हे मध्य रेल्वे मुंबईचे असणार आहे.
- शामसुंदर मानधना, सदस्य, लातूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे मुंबई

Rail News
84634 views
Oct 31 2021 (12:33)
Good communications clears many things
Azhar S DD 786^~   44285 blog posts
Re# 5108355-1              
1 compliments
अबी मजा आएगा बीड़ू😁😁😁
Thanks , mere end se post hi nahi ho raha tha..

Daund to Ankal jo SUR DIV mai hai use Pune div mai lene ka plan tha , jo jald hi implement hoga.!!

69658 views
Nov 01 2021 (13:59)
Rishi Shukla
Rishi~   941 blog posts
Re# 5108355-2              
Great news 😀
Ab shyad kuch development hoga Daund ka😀

73879 views
Nov 14 2021 (10:19)
Good communications clears many things
Azhar S DD 786^~   44285 blog posts
Re# 5108355-3              
Senior institute & Junior dono ko abhi Pune Div mai liya gaya hai..along with10 LP & ALP set ko bhi ..

64742 views
Nov 14 2021 (23:41)
Rishi Shukla
Rishi~   941 blog posts
Re# 5108355-4              
Achha
Great 😀👍
Dhere dhere sabhi staff jayenge
Sep 13 2017 (01:45) दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास केंद्राचा हिरवा कंदील (www.loksatta.com)
Commentary/Human Interest
CR/Central

News Entry# 316177   
  Past Edits
Sep 13 2017 (01:54)
Station Tag: Sainagar Shirdi/SNSI added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Puntamba Junction/PB added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Yeola/YL added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Ankai/ANK added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Kopargaon/KPG added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Belapur/BAP added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Manmad Junction/MMR added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:45)
Station Tag: Daund Junction/DD added by Cheetah*^~/53414
अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी दिली आहे. २४७ किलोमीटरचा हा प्रकल्प २०२१- २२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत होती. इंग्रजांच्या काळात हा मार्ग बांधला असून व्यस्त मार्गामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवता येत नव्हती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली होती. गेल्या वर्षी रेल्वेने या कामाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी टेंडर मागवले होते. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी देण्यात आली. दौंड- मनमाड या २४७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण होणार असून या कामाासाठी सुमारे २,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे रोजगारालाही चालना मिळेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशातील
...
more...
उत्तर- दक्षिण भाग जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होत असल्याने प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीला फायदा होणार आहे. याशिवाय शिर्डी आणि शनि- शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना याचा फायदा होणार आहे. अहमदनगर हे लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख तळ असल्याने लष्करालाही याचा लाभ होणार आहे.
Sep 13 2017 (01:42) Cabinet approves doubling of Daund-Manmad railway line (www.india.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
55125 views

News Entry# 316176  Blog Entry# 2407046   
  Past Edits
Sep 13 2017 (01:53)
Station Tag: Sainagar Shirdi/SNSI added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Puntamba Junction/PB added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Yeola/YL added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Ankai/ANK added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Kopargaon/KPG added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Belapur/BAP added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Manmad Junction/MMR added by Cheetah*^~/53414

Sep 13 2017 (01:42)
Station Tag: Daund Junction/DD added by Cheetah*^~/53414
New Delhi, Sep 12 (PTI) The Cabinet today approved the doubling of Daund-Manmad railway line to ease movement of passengers and goods across Pune, Ahmednagar and Nashik in Maharashtra.
The Cabinet Committee on Economic Affairs gave the approval at an estimated cost of Rs 2,081.27 crore and expected completion cost of Rs 2330.51 crore.
The 247.5 km long railway line is expected to be completed in five years.
“Doubling
...
more...
of the line will greatly ease the ever increasing passenger and freight traffic on Daund-Manmad route, thereby increasing the revenue of Railways,” the rail ministry said in a statement.
“Besides passengers, industries in and around Daund- Manmad route will have additional transport capacity to meet their requirements. The districts of Pune, Ahmednagar and Nashik in Maharashtra will be benefited by this project,” it said.
At present the Railways is working on the Mumbai-Chennai route by doubling the Bhigwan-Mohol and Hotgi-Gulbarga sections

54848 views
Sep 13 2017 (12:05)
singsanjeev   107 blog posts
Re# 2407046-1              
with this, loop line at Daund also should be constructed for smooth movement from pune and to avoid loco reversal at daund.
Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy