Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Search Trains
 ↓ 
×
DOJ:
Dep:
SunMonTueWedThuFriSat
Class:
2SSLCCEx3AFC2A1A3EEA
Type:
 

Train Details
Words:
LHB/ICF:
Pantry:
In-Coach Catering/Pantry Car
Loco:
Reversal:
Rake Reversal at Any Stn
Rake:
RSA:
With RSA
Inaug:
 to 
# Halts: to 
Trvl Time: to  (in hrs)
Distance: to  (in kms)
Speed: to  (in km/h)

Departure Details
Include nearby Stations:      ONLY this Station:
Dep Between:    
Dep PF#:
Reversal:
Rake Reversal at Dep Stn

Arrival Details
Include nearby Stations:      ONLY this Station:
Arr Days:
SunMonTueWedThuFriSat
Arr Between:    
Arr PF#:
Reversal:
Rake Reversal at Arr Stn

Search
4-month Availability Calendar
  Go  

Railgarion ki Devi, Nanda Devi AC ko pranaam - Sunaina Malhotra

Full Site Search
  Full Site Search  
 
Sun Jul 12 01:49:13 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
Large TB;
Entry# 1432778-0
Large TB; EOG/SLR; Outside of Train; Standing;
Entry# 2330095-0

50102/Madgaon - Ratnagiri Passenger (UnReserved)
मडगांव - रत्नागिरी पेसेंजर     मडगाँव - रत्नागिरी पैसेंजर

MAO/Madgaon Junction --> RN/Ratnagiri

Inaugural Run
Tue Mar 31, 2015
Pantry/Catering
✕ Pantry Car
✕ On-board Catering
✕ E-Catering
Latest News
(You need to double-check/verify this info yourself)
Train Will be remain Cancelled till 31.03.2020
Sun Mar 22, 2020 (06:01PM)
Updated: Nov 01 2019 (14:57) by Roshan Bhat^~
Dep:
Arr:
Rating: 2.9/5 (13 votes)
cleanliness - good (2)
punctuality - poor (2)
food - average (2)
ticket avbl - good (2)
u/r coach - good (2)
railfanning - average (3)
safety - good (2)
ICF Rake

Rake/Coach Position

  0
  L
  1
SLR
  2
 UR
  3
 UR
  4
 UR
  5
 UR
  6
 UR
  7
 UR
  8
 UR
  9
 UR
 10
 UR
 11
 UR
 12
 UR
 13
 UR
 14
 UR
 15
 UR
 16
 UR
 17
SLR
News
PNR
Forum
Time-Table
Availability
Fare Chart
Map
Arr/Dep History
Trips
Gallery
ΣChains
X/O
Timeline
Train Pics
Tips

Train News

Page#    25 News Items  next>>
n the wake of Hon’ble Prime Minister's appeal for a ‘Janata Curfew’ on Sunday amid the novel coronavirus crisis, Train services will be regulated on 22nd March 2020 .
All passenger train services originating between midnight of 21st / 22nd March 2020 to 22:00 hrs of 22nd March 2020 will not run. However, the train services that are already on run at 7:00 hrs on the day will to run to the destinations.
Details of Canceled trains are as follows:
Train
...
more...
no. 50104 Ratnagiri - Dadar Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 50103 Dadar - Ratnagiri Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 50101 Ratnagiri - Madgaon Jn. Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 50102 Madgaon Jn. - Ratnagiri Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 50108 Madgaon Jn. - Sawantwadi Road Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 50106 Sawantwadi Road - Diva Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 70102 Karwar - Pernem DEMU Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 70101 Pernem - Karwar DEMU Passenger dated 22/03/2020 will be canceled.
Train no. 17310 Vasco Da Gama - Yesvantpur Bi-Weekly Express dated 21/03/2020, 23/03/2020, 28/03/2020 & 30/03/2020 will be canceled.
Train no. 17309 Yesvantpur - Vasco Da Gama Bi-Weekly Express dated 22/03/2020, 24/03/2020, 29/03/2020 & 31/03/2020 will be canceled.
Inconvenience cause is regretted. Passengers are requested to kindly note the same. Konkan Railway appeals to its passengers to maintain social distancing and refrain from non essential travelling.
It has been decided to take block for upgradation of infrastructure work at Adavali station between Nivasar and Vilavade station for commissioning of Loop Line No. 2 on 27/12/2019 Friday from 23:45 hrs to 28/12/2019 Saturday 07:45 hrs. Details of repercussions to the trains are as under :
Following Trains will be indirectly affected :
1. Train No. 12133 Mumbai CSMT – Mangaluru Jn. "Mangaluru" Express.
2.
...
more...
Train No. 16335 Gandhidham – Nagercoil Jn. "Nagarcoil" Express.
3. Train No. 22659 Kochuveli – Dehradun Express.
4. Train No. 10111 Mumbai CSMT – Madgaon Jn. "Konkankanya" Express.
5. Train No. 11003 Dadar – Sawantwadi Road "Tutari" Express.
6. Train No. 12617 Ernakulam Jn. - H. Nizamuddin "Mangala" Express
7. Train No. 11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. "Doubledecker" Express.
8. Train No. 19331 Kochuveli – Indore Jn. Express.
9. Train No. 50102 Madgaon Jn. - Ratnagiri Pasenger.
10. Train No. 50101 Ratnagiri – Madgaon Jn. Passenger.
Passengers are requested to kindly note the same. Inconvenience caused is regretted.
Sep 28 2018 (10:06) रत्नागिरी - दादर पॅसेंजर मंगळूरपर्यंत (www.esakal.com)
Commentary/Human Interest
KR/Konkan
0 Followers
25159 views

News Entry# 361283  Blog Entry# 3847589   
  Past Edits
Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Ratnagiri - Dadar Passenger/50104 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Dadar - Ratnagiri Passenger/50103 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Madgaon - Ratnagiri Passenger/50102 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Ratnagiri - Madgaon Passenger/50101 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Konkan Kanya Express/10112 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Konkan Kanya Express/10111 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Mandovi Express/10104 added by Amey Ambre~/16020

Sep 28 2018 (10:06)
Train Tag: Mandovi Express/10103 added by Amey Ambre~/16020
रत्नागिरी - देखभाल दुरुस्तीची यंत्रण मंगळूर येथे सुरू करण्यात येणार असल्याने रत्नागिरी-दादर पॅसेंजर मडगावहून पुढे मंगळूरपर्यंत नेण्यात येणार आहे. ही गाडी वेगवेगळी असून रेक फक्त पुढे नेण्यात येतात. या रेल्वेत रत्नागिरीतील प्रवशांसाठी आरक्षित डबे ठेवले जातील, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.
येथे पत्रकारांशी बोलताना श्री. गुप्ता म्हणाले की, गणेशोत्सवात आठ ते दहा लाख प्रवाशांनी जादा गाड्यांचा लाभ घेतला. गतवर्षीपेक्षा पन्नास कमी गाड्या सोडल्या, परंतु नियमित गाड्यांचे डबे वाढवले. गणेशोत्सवात रत्नागिरी-दादर पॅसेंजरमध्ये घडलेला प्रकार प्रवासी आरक्षित डब्यात बसल्यामुळे झाला. त्यावरही मार्ग काढण्यात आला.
ही पॅसेंजर मडगावला का नेण्यात येते, यावर विचारले असता
...
more...
ते म्हणाले की, सावंतवाडी, मडगाव येथील प्रवाशांनी गाडीची मागणी केली होती. रत्नागिरीत गाडीच्या मेंटनन्सची व्यवस्था नसल्याने ही पॅसेंजर रत्नागिरी ते मडगाव अशी चालविली जाते. मंगळूर येथे गाड्यांच्या मेंटनन्सचे सुसज्ज सेंटर सुरू केले जात आहे. त्यामुळे हीच पॅसेंजर पुढे मंगळूरपर्यंत चालविण्यात येईल.
मांडवी आणि कोकणकन्या या दोन गाड्यांचे डबे जुने झाले आहेत. ते बदलण्यात येणार आहेत. नवीन पद्धतीचे डबे बांधणीचे काम सुरू असून त्यावर लवकरच कार्यवाही होईल. अन्य गाड्यांचेही डबे बदलण्यात येणार आहेत.
-  संजय गुप्ता
अन्य गाड्यांचाही उपयोग करा
कोकणकन्याला राज्यराणी पर्याय ठरते. डबलडेकर गाडीला अल्प प्रतिसाद मिळतो. मोजक्याच गाड्यांना गर्दी असते; मात्र अन्य गाड्यांचाही प्रवाशांनी उपयोग केला पाहिजे, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी केले.
समन्वय राहावा यासाठी प्रयत्न
कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहावा यासाठी कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी थेट संवाद उपक्रम हाती घेतला आहे. गेले दोन दिवस ते रत्नागिरी विभागातील कर्मचार्‍यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. पदोन्नती, भत्ते यासह वैयक्तिक अडचणी कर्मचार्‍यांनी मांडल्या. त्यावर येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे.
Sep 20 2018 (22:54) कोकण रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि रिकामं डोकं (zeenews.india.com)
Commentary/Human Interest
KR/Konkan
0 Followers
6070 views

News Entry# 359346  Blog Entry# 3825883   
  Past Edits
Sep 20 2018 (22:54)
Station Tag: Ratnagiri/RN added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 20 2018 (22:54)
Train Tag: Ratnagiri - Dadar Passenger/50104 added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 20 2018 (22:54)
Train Tag: Dadar - Ratnagiri Passenger/50103 added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 20 2018 (22:54)
Train Tag: Madgaon - Ratnagiri Passenger/50102 added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 20 2018 (22:54)
Train Tag: Ratnagiri - Madgaon Passenger/50101 added by गोंय संपर्क क्रांती~/1606548
मुंबई : रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रत्नागिरीसाठी सुरु करण्यात आली. मात्र, विरोध असताना तांत्रिक कामाच्या नावाखाली आणि काही लोकांच्या हट्टाने ती मडगावपर्यंत नेण्यात आली. हळूच ही गाडी मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजर अशी करण्यात आली. रत्नागिरीत गाडी खाली झाल्यानंतर ही गाडी मडगावला रिकामी (खाली) नेण्यात येण्यात येते. मात्र, येताना ती रत्नागिरीत भरुन येते, याला कोकण रेल्वे प्रशासनाचे सुपीक डोके जबाबदार आहे, असा आरोप आता प्रवासी करु लागले आहेत.
चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते
सण - उत्सवात गाड्यांना प्रचंड गर्दी होते. गाडीत चढणे कठिण होते. आता तर रत्नागिरीकरांसाठी राखीव डबे ठेवण्यात येणार आहेत. मात्र, हा उपाय कुचकामी ठरणार
...
more...
आहे. कारण रेल्वे स्थानकावरील गर्दी लक्षात घेता भविष्यात मोठा अपघात किंवा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते, याचा रेल्वे प्रशासनाने विचार केलेला दिसत नाही. केवळ कातडी वाचविण्यासाठी आणि रत्नागिरी-दादर पॅसेंजर मडगाव अशी कायम करण्यासाठी सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना असल्याची कुजबुज सुरु आहे.
तातपुरता उपाय कशासाठी?
मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे रत्नागिरीसाठी राखीव असलेले डबे आता रत्नागिरीतच उघडणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं दिलीय. मडगावहून सुटणारी दादर पॅसेंजर तळकोकणातूनच भरून येते. त्यामुळे रत्नागिरीमधील प्रवाशांना परतीचा प्रवास करताना जागा मिळत नाही.
विशेष म्हणजे रत्नागिरी, चिपळूण, खेडसाठी आरक्षित डब्बेदेखील तळ कोकणातून येणारे प्रवासी उघडतात. त्यामुळे रत्नागिरी स्थानकावरील प्रवाशांना डब्यांमध्ये प्रवेश करता येत नाही. त्यामुळे मंगळवारी मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजरमध्ये गोंधळ उडाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन आता त्या त्या स्थानकासाठी आरक्षित असलेले डबे त्याच ठिकाणी उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
रिकाम्या डब्यांसाठी डिझेल वाया!
दरम्यान, मडगाव ते रत्नागिरी रिकामी डबे ठेऊन उपयोग काय, डिझेल, पैसे आणि वेळ वाया कशासाठी? आमची रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी रत्नागिरीतूनच सुटली पाहिजे. तसेच पनवेल - चिपळूण अशी नवी गाडी सुरु करण्यात यावी, अशी मागणी आता प्रवासीवर्गातून जोर धरु लागली आहे. भविष्यात चिपळूण आणि खेड दरम्यानच्या लोटे औद्योगिक वसाहतीत रेल्वेचा कारखाना उभा राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरी येथे रेल्वेच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी व्यवस्था करावी. तसेच रेल्वे रुळाच्या दुहेरीचे काम सुरु आहे. त्यामुळे रत्नागिरीचे महत्व वाढणार आहे. रत्नागिरीचे महत्व कमी करण्यासाठी मडगावला झुकते माप देण्यासाठी खटाटोप का, असा सवाल प्रवासी वर्गातून विचारण्यात येत आहे.
Sep 18 2018 (11:16) कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, साडेतीन तासांच्या खोळंब्यानंतर पॅसेंजर ट्रेन रवाना (m.lokmat.com)
Major Accidents/Disruptions
KR/Konkan
0 Followers
4613 views

News Entry# 358678  Blog Entry# 3817821   
  Past Edits
Sep 18 2018 (11:17)
Station Tag: Dadar Central/DR added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 18 2018 (11:17)
Station Tag: Ratnagiri/RN added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 18 2018 (11:17)
Train Tag: Ratnagiri - Dadar Passenger/50104 added by गोंय संपर्क क्रांती~/1606548

Sep 18 2018 (11:17)
Train Tag: Madgaon - Ratnagiri Passenger/50102 added by गोंय संपर्क क्रांती~/1606548
मंगळवार,
गणेशोत्सवावरून कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मंगळवारी हाल झाले आहेत.
रत्नागिरी - गणेशोत्सवावरून कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मंगळवारी (18 सप्टेंबर) हाल झाले आहेत. तब्बल साडेतीन तासांच्या खोळंब्यानंतर रत्नागिरी स्थानकातून  पॅसेंजर ट्रेन रवाना करण्यात आली आहे.  रत्नागिरीवरुन मुंबईसाठी सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर सिंधुदुर्गमधूनच भरुन आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. संतप्त प्रवाशांनी गेल्या साडे तीन तासांपासून पॅसेंजर ट्रेन रोखून धरली होती.
पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी रत्नागिरी
...
more...
स्थानकात प्रवाशांची समजूत काढून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत होते. रत्नागिरीतील प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये सिंधुदुर्गतूनच प्रवासी बसून आले होते. त्यामुळे त्यांनी खाली उतरावं अशी मागणी प्रवासी करत ट्रेन रोखून धरली होती. गाडी न सोडल्यास प्रवाशांविरोधात कारवाई करण्याचा रत्नागिरी पोलिसांनी इशारा दिला होता. तब्बल साडे तीन तास रेल्वे थांबवून ठेवल्यामुळे कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
Page#    25 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy