'शताब्दी प्रीमियम'चे ऑनलाइन आरक्षण
> एलटीटी ते करमाळीपर्यंतच्या २० शताब्दी प्रीमियम एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे.
> गाडी क्र. ०२००३ एलटीटी-करमाळी एक्स्प्रेसच्या २३, २५, २७ ऑगस्ट रोजी सुटणाऱ्या गाड्यांचे आरक्षण १७ ऑगस्ट, २९ ऑगस्टच्या गाडीचे १९ ऑगस्ट, ३१ ऑगस्टच्या गाडीचे २१ ऑगस्ट, २ सप्टेंबरचे आरक्षण २३ ऑगस्ट, ४ सप्टेंबरच्या गाडीचे २५ ऑगस्ट, ६ सप्टेंबरचे २७ ऑगस्ट, ८ सप्टेंबरचे २९ ऑगस्ट आणि १० सप्टेंबरचे आरक्षण ३१ ऑगस्ट रोजी उपलब्ध होणार आहे.
>...
more... गाडी क्र. ०२००४ च्या २४ आणि २६ ऑगस्टच्या गाडीचे आरक्षण १७ ऑगस्ट, २८ ऑगस्टच्या गाडीचे १७ ऑगस्ट, २९ ऑगस्टच्या गाडीचे १८ ऑगस्ट, ३० ऑगस्टच्या गाडीचे २० ऑगस्ट, १ सप्टेंबरच्या गाडीचे २२ ऑगस्ट, ३ सप्टेंबरच्या गाडीचे २४ ऑगस्ट, ५ सप्टेंबरच्या गाडीचे २६ ऑगस्ट, ७ सप्टेंबरच्या गाडीचे २८ ऑगस्ट, ९ सप्टेंबरच्या गाडीचे ३० ऑगस्ट आणि ११ सप्टेंबरच्या गाडीचे आरक्षण १ सप्टेंबर रोजी खुले होणार आहे.