ओगलेवाडी - पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील शेणोली-भवानीनगर-ताकारी स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने ३० जूनअखेर पुणे-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, सातारा- कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा या दररोज धावणाऱ्या चार पॅसेंजर गाड्या रद्द...
पुणे- कोल्हापूरदरम्यान सर्व पॅसेंजर गाड्या रद्द