Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

NCR - maar bhi, raftaar bhi - Harshit Sharma

Full Site Search
  Full Site Search  
 
Sat Apr 10 21:18:07 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 688559-0

ROH/Roha (3 PFs)
रोहे     रोहा

Track: Construction - New Line

Show ALL Trains
Veer V D Savarkar Rd, Roha
State: Maharashtra

Elevation: 10 m above sea level
Zone: CR/Central   Division: Mumbai CSM Terminus

No Recent News for ROH/Roha
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
Apr 12 2017 (10:32) दिवा-रोहा दुपदरीकरण अखेर पूर्ण! (www.lokmat.com)
Commentary/Human Interest
CR/Central

News Entry# 299343   
  Past Edits
Apr 12 2017 (10:32)
Station Tag: Roha/ROHA added by Amey Ambre~/16020

Apr 12 2017 (10:32)
Station Tag: Roha/ROH added by Amey Ambre~/16020

Apr 12 2017 (10:32)
Station Tag: Diva Junction/DIVA added by Amey Ambre~/16020
Stations:  Roha/ROHA   Diva Junction/DIVA   Roha/ROH  
मुंबई : कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास लागणारा वेळ पाहता, या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही वर्षापूर्वी घेतला. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यामुळे एक्स्प्रेससह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत चांगलीच बचत होत आहे, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकुरपर्यंतचे दुहेरीकरण केले जाणार आहे. दुहेरीकरण केल्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग सुकर होईल. सध्या एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादा अपघात झाल्यास संपूर्ण सेवा कोलमडते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता, या मार्गांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करून दुहेरीकरण केले जात आहे. मात्र, त्या आधी मध्य रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम मार्गी
...
more...
लावले जात आहे. पनवेल ते रोहा असे १११ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला. यात पनवेल ते पेणसाठी २७० कोटी रुपये, तर पेण ते रोहासाठी ३७० कोटींची तरतूद रेल्वेकडून करण्यात आली. यातील प्रथम पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण केले. त्यानंतर, पेण ते रोहा टप्प्यातील सर्व कामे पूर्ण करून नागोठणे ते रोहा या अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी होते.
काम डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. परंतु, या मार्गातील जागेवरून वाद होता. त्यावर तोडगा काढल्यानंतर, मार्चमध्ये काम पूर्ण झाले असून एप्रिलपासून दुहेरी मार्ग सेवेत आला. (प्रतिनिधी)
1सध्या एक्स्प्रेस ट्रेनला दिवा ते रोहापर्यंत जाण्यासाठी साधारपणे दोन तास तर पॅसेंजर गाड्यांना किमान तीन तास लागतात. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने, त्यांच्या वेळेत बचत होण्यास सुरुवात झाली आहे.
2दुहेरीकरणामुळे दिघी बंदरावरील भार कमी होतानाच, न्हावा शेवा बंदराकडेही मालाची ने-आण करताना लागणारा वेळ कमी होत आहे.
May 20 2014 (13:22) रोहा–दिवा पॅसेंजरमध्ये बॉम्बची अफवा (maharashtratimes.indiatimes.com)
Other News
CR/Central

News Entry# 177382   
  Past Edits
May 20 2014 (1:22PM)
Station Tag: Diva Junction/DIVA added by maheshdhanavade10/538660

May 20 2014 (1:22PM)
Station Tag: Roha/ROH added by maheshdhanavade10/538660

May 20 2014 (1:22PM)
Train Tag: Roha Diva DMU (Passenger)/71092 added by maheshdhanavade10/538660
Trains:  Roha - Diva MEMU/61010  
Stations:  Diva Junction/DIVA   Roha/ROH  
मंगळवारी पहाटे रोहा पोलिसांना फोन आला की रोहा-दिवा पॅसेंजरमध्ये एक महिला पिशवीत बॉम्ब घेऊन बसली आहे. ही माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि रोहा प्रांत अधिकारी भागडे तसेच तहसीलदार उर्मिला पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब स्कॉड पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र तपासानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
रोहा दिवा पॅसेंजर ही गाडी पहाटे रोहा येत असताना रोहा पोलिसांचा फोन खणखणला आणि पॅसेंजरमध्ये हर्षदा म्हात्रे नावाची महिला असून तिच्याजवळ असलेल्या पिशवीत बॉम्ब घेऊन बसली आहे, असेही सांगण्यात आले. ही माहिती मिळताच अलिबागहून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले, एक पीएसआय, त्यांचे चार कर्मचारी आणि 'लेलो' नावाचा डॉग घटना स्थळी दाखल झाले. गाडी रिकामी करण्यात आली आणि चार तासाच्या अथक प्रयत्नाने काहीच न सापडल्याने ती अफवा असल्याचे निष्पन झाले. हर्षदा म्हात्रे
...
more...
नावाची ही महिला त्या गाडीत नव्हतीच असेही स्पष्ट करण्यात आले. पहाटे रोहा स्थानकातून सुटणारीही पॅसेंजर ९.४० वाजता दिव्याच्या दिशेने सोडण्यात आली अशी माहिती रोहा प्रांत अधिकारी भागडे यांनी मटाशी बोलताना दिली.
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy