very true....
people should be very aware regarding hygiene & food ...
काही लोक प्रवास करत आहेत म्हणून खातात .... की खाण्यासाठी प्रवास करतात तेच समजत नाही...
रेल्वेत जे समोर येईल ते खातात... आपण काय खात आहोत....ते स्वच्छ आहे की नाही ... याचा अजिबात विचार करत नाहीत....