अमरावती- मुंबई एक्सप्रेसच्या आरक्षणात वाढ तसेच जुने डब्याऐवजी नवे डबे मिळतील, असा निर्णय मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आर.डी. शर्मा यांनी घेतला आहे. खा. आनंदराव अडसूळ यांच्या पत्राचा आधार घेत रेल्वे विभागाने आदेश निर्गमित केले आहे.
click here