✨मध्य रेल्वेचे हे पुणे जंक्शन स्थानक आहे
🙏क्रुपया लक्ष असु द्या🙏
⭐गाडी क्रं 01749 पुणे - कराईक्कल एक्सप्रेस पुढील थोड्याच वेळात फलाट क्रं 4 वरुन सुटेल प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसुन घ्यावे. चालती गाडी पकडणे अत्यंत धोकादायक आहे . आपला प्रवास सुखाचा होवो हीच आमची शुभेच्छा