Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Vivek Express - জেগে ওঠো, সচেতন হও এবং লক্ষ্যে না পৌঁছানো পর্যন্ত থেমো না - Dip

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Sun Oct 24 05:40:41 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 2050291-0

YY-PSKT/Parsik Tunnel
पारसिक बोगदा     पारसिक सुरंग

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
C2, Mukund Company Rd, Vaghoba Nagar, Bhola Nagar, Kalwa, Thane
State: Maharashtra

Elevation: 45 m above sea level
Zone: CR/Central   Division: Mumbai CSM Terminus

No Recent News for YY-PSKT/Parsik Tunnel
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: n/a
Number of Halting Trains: 140
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 3.4/5 (12 votes)
cleanliness - good (1)
porters/escalators - poor (1)
food - poor (1)
transportation - good (2)
lodging - average (1)
railfanning - good (3)
sightseeing - excellent (2)
safety - good (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 8 of 8 News Items  
Feb 20 2019 (20:56) पारसिक बोगद्याला पुन्हा धोका? (www.loksatta.com)
Other News
CR/Central
0 Followers
17346 views

News Entry# 377013  Blog Entry# 4237618   
  Past Edits
Feb 20 2019 (20:56)
Station Tag: Parsik Tunnel/YY-PSKT added by ✒^~/1269766
Stations:  Parsik Tunnel/YY-PSKT  
पारसिक बोगद्यालगत कळव्याच्या दिशेला तीन-चार वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षण भिंत खचून रेल्वे रुळांच्या दिशेने झुकू लागली आहे.
/
तीन-चार वर्षांपूर्वी बांधलेली भिंत खचू लागल्यामुळे दुर्घटनेची भीती
.
पारसिक बोगद्यालगत कळव्याच्या दिशेला तीन-चार वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षण
...
more...
भिंत खचून रेल्वे रुळांच्या दिशेने झुकू लागली आहे. भिंतीला अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने भिंतीची डागडुजी वेळीच न केल्यास गंभीर दुर्घटना ओढविण्याची भीती व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पारसिक बोगद्याच्या परिसरात आसपासच्या वस्त्यांमधून दररोज मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकला जातो. मध्यंतरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन हा कचरा हटवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. स्थानिक प्राधिकरणांकडून सातत्याने ओरड सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या सल्ल्यानुसार तीन ते चार वर्षांपूर्वी बोगद्यालगत संरक्षक भिंत उभारली. कळव्याच्या दिशेला असलेल्या या संरक्षण भिंतीला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. भिंतीचा काही भाग रेल्वे रुळांच्या दिशेने झुकू लागला आहे. ज्या मातीच्या आधारावर ही भिंत उभी आहे ती सरकू लागली आहे. पावसाळ्यात यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
बोगद्याच्या मुंब्य्राच्या दिशेला असलेला संरक्षण भिंतीचा काही भाग सुमारे अडीच वर्षांपूर्वी रेल्वे रुळांच्या दिशेला पडला होता. कोणतीही दुर्घटना झाली नसली, तरी तो राडारोडा हटवून मार्ग खुला करण्यासाठी रेल्वे वाहतूक काही तास बंद करण्यात आली होती. हजारो प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला होता. कळव्याच्या दिशेला असलेली संरक्षण भिंत ही मुंब्रा येथे पडलेल्या भिंतीच्या तुलनेत काही पट मोठी आहे. त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
संरक्षण भिंत जर धोकादायक झाली असेल तर संबंधित विभागाला त्याची माहिती देण्यात येईल आणि भिंत दुरुस्त करण्यात येईल.
– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने ठोस पावले उचललेली नाहीत. दररोज रूळ ओलांडताना अनेकांना जीव गमावावा लागतो. त्यात ही नवी आपत्ती ओढविण्याची भीती आहे.
– सिद्धार्थ पिंगळे, प्रवासी
पारसिक बोगद्यालगत बांधलेली संरक्षक भिंत रुळांच्या दिशेने झुकली आहे. भिंतीत भगदाडेही पडली आहेत.
Jun 14 2018 (13:18) पारसिक बोगद्यातील गळती रोखणार (www.esakal.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
17996 views

News Entry# 341146  Blog Entry# 3529320   
  Past Edits
Jun 14 2018 (13:18)
Station Tag: Parsik Tunnel/YY-PSKT added by Amey Ambre~/16020
Stations:  Parsik Tunnel/YY-PSKT  
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १०० वर्षे जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने जूनच्या पहिल्या आठवड्यात हाती घेतले आहे. बोगद्यात होत असलेली गळती थांबवण्यासाठी मुंबई विभागात प्रथमच केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १०० वर्षे जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने जूनच्या पहिल्या आठवड्यात हाती घेतले आहे. बोगद्यात होत असलेली गळती थांबवण्यासाठी मुंबई विभागात प्रथमच केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  
१८७३ मध्ये बांधण्यात आलेला पारसिक बोगदा १९१६ मध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. १.३
...
more...
किमी लांबीचा बोगदा मुंबई-कल्याणदरम्यान जलद मार्गावर आहे. मात्र, लाखो प्रवाशांना त्यातून गळणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. पावसात पारसिक टेकड्यावरून पाणी खाली येते आणि बोगद्याच्या छतावरून झिरपते. मध्य रेल्वेने पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. डिसेंबर २०१८ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेसमोर आहे. काही वर्षांपासून पारसिक बोगद्यामध्ये जागोजागी होत असलेली पाण्याची गळती बंद करण्याचे मोठे आव्हान रेल्वेसमोर होते. अखेर त्यावर रेल्वेला उपाय सापडला आहे. काश्‍मीरमध्ये रेल्वे मार्गावरील बोगद्यामधील गळती रोखण्यासाठी वापरण्यात आलेली केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया पारसिक बोगद्यात राबवण्यात येईल. 
केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया कशी असणार? ड्रिलच्या साहाय्याने बोगद्यात ४०० छेद करण्यात येतील. त्यानंतर पंपाच्या माध्यमातून केमिकल ग्राऊंटिंग छेद केलेल्या ठिकाणी सोडण्यात येईल. बोगद्यात ३५ ते ४० डिग्रीच्या दरम्यान संपूर्ण भागात ग्राऊंटिंग प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे बोगद्याच्या भिंती व छतावर असलेल्या भेगा बंद होतील. 
संबंधित बातम्या
'सकाळ' विषयी..
'सकाळ' विषयी..
'सकाळ'चे उपक्रम
'सकाळ'चे उपक्रम
'सकाळ' माध्यम समूह
'सकाळ' माध्यम समूह
बातम्या
बातम्या
'सकाळ'ची अन्य प्रकाशने
'सकाळ'ची अन्य प्रकाशने
संवाद
संवाद
eSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा
eSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.
Apr 05 2018 (14:26) Central Railway calls tenders for Parsik tunnel repair (www.dnaindia.com)
IR Affairs
CR/Central
0 Followers
18920 views

News Entry# 333565  Blog Entry# 3272218   
  Past Edits
Apr 05 2018 (14:26)
Station Tag: Parsik Tunnel/YY-PSKT added by karbang~/50057
Stations:  Parsik Tunnel/YY-PSKT  
One of Asia’s oldest rail tunnels in Parsik will finally be repaired. The CR authorities have called for tenders to repair this tunnel, built in 1873, which has been leaking especially during rains. Over the years it has not only resulted in slowing down speeds between Thane and Kalyan but also results in water splashing on commuters travelling in trains.
The Central Railway (CR) authorities have decided to strengthen the roof of the tunnel from within that would take care of the seepage. The officials agree that over the years the condition of Parsik tunnel has deteriorated to the extent that there are multiple leakages inside the tunnel where water spurts onto the passing train and its ceiling is cracked right beneath
...
more...
the rocky hill.
“We have called tenders for this improvement work which shall begin soon,” said SK Jain, Divisional Railway Manager (Mumbai), Central Railway.
Sources explained that they will put a 5mm thick cement layer and create a channel for diverting the water flowing from the drainage above. The flow of water above Parsik tunnel cannot be prevented during monsoon. This new coating will be above the overhead wires that supply electricity to trains and on the existing flaky cracked layer inside the tunnel. The authorities claim that they cannot enlarge the coating due to the cables supplying 25000 volt of electricity to trains.
There are several illegal slums, stinky toilet blocks with poor drainage system and other structures that have cropped up above this rail tunnel; despite the regular demolitions done by authorities. These have replaced trees which was once upon a time, had a nice green patch of forest that have now been replaced by slums.
In fact, the authorities have also built a wall next to the slums to prevent garbage from sliding down the slope and falling on tracks.

18680 views
Apr 05 2018 (14:27)
karbang~   523 blog posts
Re# 3272218-1            Tags   Past Edits
Jan 15 2018 (22:51) नवीन ठाणे स्थानकाच्या जागेसाठी चाचपणी (www.lokmat.com)
Other News
ML/Mumbai Local

News Entry# 327047   
  Past Edits
Jan 15 2018 (22:52)
Station Tag: Parsik Tunnel/YY-PSKT added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 15 2018 (22:51)
Station Tag: Mumbra/MBQ added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 15 2018 (22:51)
Station Tag: Kalva/KLVA added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 15 2018 (22:51)
Station Tag: Mulund/MLND added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 15 2018 (22:51)
Station Tag: Thane/TNA added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन ठाणे स्थानकाची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान अंतर कमी आहे. परिणामी येथे स्थानक उभारल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी प्रवाशांचे हालच होतील. या कारणास्तव नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी पुन्हा चाचपणी करण्याची गरज असल्याचे मत रेल्वेतील वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केले.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी हे मुंबई दौºयावर आले होते. दौºयादरम्यान लोहाणी यांनी उपनगरीय प्रवाशांच्या समस्येबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची सीएसएमटी येथे शुक्रवारी बैठक घेतली. नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च येणार आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून प्रस्तावित ठिकाणी स्थानक उभारत प्रवासी समस्या सुटणार नाही. सद्य:स्थितीत मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन ठाणे रेल्वे स्थानक होणार आहे. ठाणे-मुलुंड स्थानकामध्ये स्थानक उभारणे हे तांत्रिकदृष्ट्या देखील शक्य नसल्याचे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे. नवीन ठाणे
...
more...
स्थानकासाठी स्थानिकांसह प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे.
बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकामागे राजकीय हेतू असल्याची माहिती समोर आली. यामुळे या स्थानकापेक्षा अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. यामुळे नव्या जागेसाठी पाहणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन ठाणे स्थानकाला पर्याय ठरू शकणाºया पारसिक स्थानकासाठी रेल्वे मंडळ अनुकूल असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
नवीन स्थानकाची गरज ठाणे-मुलुंड येथे नव्हे तर कळवा-मुंब्रा दरम्यान आहे. ठाणे-मुलुंडच्या दरम्यान तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे रेल्वे बोर्डाच्या अधिकाºयांनी दोन्ही जागांची पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी व्यक्त केले.
नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी ठाणे शहरातील बड्या नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी वजन वापरले़ नवीन स्थानकाची गरज ठाणे-मुलुंड येथे नव्हे तर कळवा-मुंब्रा दरम्यान आहे़ रेल्वे बोर्डाच्या अधिकाºयांनी दोन्ही जागांची पाहाणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत रेल्वे प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी सांगितले़
Dec 13 2017 (19:14) कच-यामुळे ठाणे-वाशी लोकल घसरण्याची भीती!, महापालिकेचे दुर्लक्ष (www.lokmat.com)
Other News
ML/Mumbai Local
0 Followers
20043 views

News Entry# 324563  Blog Entry# 2885119   
  Past Edits
Dec 13 2017 (19:14)
Station Tag: Parsik Tunnel/YY-PSKT added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 13 2017 (19:14)
Station Tag: Diva Junction/DIVA added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 13 2017 (19:14)
Station Tag: Airoli/AIRL added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 13 2017 (19:14)
Station Tag: Kalva/KLVA added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 13 2017 (19:14)
Station Tag: Thane/TNA added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766
ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. जर या मार्गावर लोकल घसरली, तर हा मार्ग पूर्ण ठप्प होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतील. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच ट्रॅकवरील आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेला कचरा हटवण्याची मागणी रेल्वेने केली आहे. पुन:पुन्हा ट्रॅकवर कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेण्याबद्दल पालिकेला बजावले आहे.
मध्य रेल्वेच्या जलद मार्गालगत ठाणे-वाशी-पनवेल हा मार्ग आहे. या मार्गावर अप आणि डाउन असे दोनच ट्रॅक आहेत. कळवा-विटावा ब्रिज येथून मध्य रेल्वे आणि ठाणे-वाशी हे मार्ग वेगळे होतात. ठाणे-वाशी मार्ग जेथे वेगळा होतो, तेथे एक वळण आहे. या दोन्ही मार्गांच्या मधोमधच मोठी झोपडपट्टी पसरली आहे. बहुतेक लोक हे परभाषिकआहे. ही झोपडपट्टी एकाच बाजूला असल्याने महापालिका प्रशासनाचे नेहमीच तिकडे
...
more...
दुर्लक्ष होते. तेथे राहणाºया नागरिकांना कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ते थेट रेल्वे ट्रॅकवर कचरा टाकतात. फेकलेल्या कचºयाचा ढीग हा वळण असलेल्या ट्रॅकच्या आजूबाजूला आहे. जवळपास ३०० ते ४०० मीटर अंतरावर कचºयाचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. या मार्गावरील लोकल अक्षरश: त्या कचºयातूनच धावते. त्याच झोपडपट्टीतील नागरिक रेल्वे ट्रॅकलगत शौचास जात असल्याने येथून लोकल धावते, तेव्हा प्रवाशांना नाक दाबूनच प्रवास करावा लागतो.
बुधवारी दिवा-पारसिक बोगद्यापाशी कल्याणहून तुर्भे येथे जाणाºया मालगाडीचा एक डबा कचरा रेल्वेमार्गात आल्याने घसरला. या घसरलेल्या डब्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. तो मालगाडीचा डबा असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, कचºयामुळे लोकलचा डबा घसरण्याची पुनरावृत्ती झाल्यास जीवितहानी होऊ शकते.
ठाणे-वाशी मार्गावर लोकल घसरून अपघात होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन आता नेमके कसे पाऊल उचलते, याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. तसेच तेथील नागरिकांनी आम्हाला कचरा टाकण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने हा कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकावा लागत आहे. महापालिकेने तशी व्यवस्था करून कचरा वेळेवर उचलावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.

20534 views
Dec 13 2017 (19:17)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 2885119-1            Tags   Past Edits
The NEWS says that:
Thane - Vashi / Panvel Local trains may derail due to garbage thrown on tracks by the people living in the nearby slums.
Track of about 300 to 400 metres is covered by garbage.
One such derailment took place due to garbage near Parsik tunnel.
Page#    Showing 1 to 8 of 8 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy