Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

शिव की जटाओं से बहती है शिव गंगा - Divyanshu

Full Site Search
  Full Site Search  
 
Tue Jun 25 00:56:17 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search

News Posts by ✒^~

Page#    Showing 1 to 5 of 576 news entries  next>>
  
नेहमी वेळेवर धावणारी रेल्वे एका गोगलगायने मात्र ठप्प पाडली होती
________________________
जपानमध्ये एका छोट्याशा गोगलगाईमुळे संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प पडल्याचा प्रकार समोर आला आहे. गोगलगाईमुळे वीज पुरवठा ठप्प झाला होता, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली अशी माहिती देण्यात आली आहे. ३० मे रोजी ही घटना घडली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने जवळपास २६ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. १२ हजार प्रवाशांना याचा फटका बसला. रेल्वे ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, गोगलगाय रेल्वे ट्रॅकजवळ असणाऱ्या विद्युत ऊर्जा उपकरणात प्रवेश करण्यात यशस्वी झालं होतं. यामुळेच हा सगळा प्रकार घडला.
.
...
more...

जपानमधील वाहतूक सेवा नेहमी वेळेवर असते. पण अशा पद्दतीने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. वीज पुरवठा खंडित झाल्याने १२ हजार प्रवासी आपल्या इच्छितस्थळी पोहोचू शकले नाहीत. बराच वेळ प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने २६ ट्रेन्स रद्द करण्याची नामुष्की ओढवली. यामुळे इतर सेवाही उशिराने सुरु होत्या.
.
हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण असल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला एखाद्या जिवंत किड्यामुळे समस्या निर्माण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नंतर दुसरं काही नाही तर एक मृत गोगलगाय यासाठी जबाबदार असल्याचं निष्पन्न झालं.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विद्युत उपकरणात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर गोगलगाईचा मृत्यू झाला. ‘अनेकदा हरिण आणि ट्रेनची धडक झाल्याने समस्या निर्माण होत असतात. पण गोगलगाईमुळे समस्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे’, असं प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

  
Rail News
Yesterday (20:12)
✒^~   5188 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 4350846-1            Tags   Past Edits
काय सांगता .... !!!

  
57 views
Yesterday (20:16)
Jayashree ❖ Amita*^   28659 blog posts   155154 correct pred (81% accurate)
Re# 4350846-2            Tags   Past Edits
  
Jun 22 (17:43) बा... विठ्ठला.... रेल्वेला सदबुध्दी दिलीस रे....! (www.esakal.com)
Other News
CR/Central
0 Followers
2088 views

News Entry# 384843  Blog Entry# 4349498   
  Past Edits
Jun 22 2019 (17:43)
Station Tag: Pandharpur/PVR added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (17:43)
Station Tag: Latur/LUR added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (17:43)
Train Tag: Pandharpur - Nizamabad Passenger/51434 added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (17:43)
Train Tag: Nizamabad - Pandharpur Passenger/51433 added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 579 news posts
सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉकमुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी निझामाबाद – पंढरपूर ही पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने ता. 16 जून ते ता. 7 जूलै आणि पंढरपूर - निजामाबाद ही गाडी ता. 15. जून ते ता. 05 जूलै दरम्यान रद्द करण्यात आली होती.
परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली.
विठ्ठलानेच
...
more...
परत रेल्वे प्रशासनास ही सदबुध्दी दिल्याची समाधानकारक प्रतिक्रिया हजारो विठ्ठल भक्तामधून व्यक्त होत होती.
सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉकमुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी निझामाबाद – पंढरपूर ही पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने ता. 16 जून ते ता. 7 जूलै आणि पंढरपूर - निजामाबाद ही गाडी ता. 15. जून ते ता. 05 जूलै दरम्यान रद्द करण्यात आली होती.
परंतु, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा फटका आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना बसणार होता. या संदर्भात सकाळने मंगळवारी (ता.18) च्या अंकामधून पंढरपूर रेल्वेचा बळी आषाढीलाच ?  या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. तसेच रेल्वे प्रवाशी संघटनानी देखील यावर आवाज उठविला होता. त्यामुळे ही गाडी ता. 22 जून ते 7 जुलै दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहे. म्हणजेच पंढपूर येथे जाण्याकरिता प्रवाशांना आता ता. 22 जून ते ता. 15 जुलै दरम्यान निझामाबाद-पंढरपूर सवारी गाडी उपलब्ध झाली आहे.
तसेच पंढरपूर - निझामाबाद ही गाडी ता. 23 जून ते 15 जुलै दरम्यान पुन्हा नियमित धावेल असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
  
Jun 22 (09:52) आता मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त १० तासांत (www.lokmat.com)
New Facilities/Technology
WR/Western
0 Followers
1600 views

News Entry# 384803  Blog Entry# 4349137   
  Past Edits
Jun 22 2019 (10:00)
Station Tag: Ghaziabad Junction/GZB added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (09:52)
Station Tag: Howrah Junction/HWH added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (09:52)
Station Tag: New Delhi/NDLS added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (09:52)
Station Tag: Mumbai Central/MMCT added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 579 news posts
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास १५ ऐवजी १० तासांत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात या संदर्भातील प्रकल्पांना मान्यता मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्ग एकूण १ हजार ४८३ किमी इतका आहे. यासाठी सध्या १५ तासांचा अवधी लागतो. मात्र हे अंतर १० तासांत पार करता यावे यासाठी एक्स्प्रेस १३० ऐवजी ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी ६ हजार ८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी या पैशांचा वापर होईल.
यासह नवी दिल्ली ते हावडा एक्स्प्रेस १ हजार ५२५ किमीचे अंतर पार करण्यासाठी १७ तासांऐवजी १५ तासांचा
...
more...
कालावधी लागावा यावरही रेल्वे प्रशासन काम करत आहे. यासाठी ६ हजार ६८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर ४ वर्षांत काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.
देशातील ५० स्थानकांचा पुनर्विकासदेशातील ५० स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. देशातील प्रत्येक मेल, एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनुदानासह किंवा विनाअनुदान तिकीट काढण्याची सोय उपलब्ध असेल. याबाबत रेल्वे प्रशासन जागृती करणार असून मेल, एक्स्प्रेसमध्ये लोको पायलटसाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था केली जाईल.
६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय -
सध्या देशातील १ हजार ६०३ रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित ४ हजार ८८२ रेल्वे स्थानकांवर वायफाय बसविण्यात येतील. त्यामुळे पुढील १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय असेल.

  
Rail News
Jun 22 (09:56)
✒^~   5188 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 4349137-1            Tags   Past Edits
1 compliments
गाबाद P-7 😍
गाबाद/WAP-7/30209
  
Jun 21 (22:24) 'मेमू' मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये दाखल (www.esakal.com)
New/Special Trains
ML/Mumbai Local
0 Followers
1766 views

News Entry# 384774  Blog Entry# 4348933   
  Past Edits
Jun 22 2019 (09:40)
Station Tag: Kalva/KLVA added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (09:39)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT removed by ✒^~/1269766

Jun 22 2019 (09:39)
Station Tag: Igatpuri/IGP added by ✒^~/1269766

Jun 22 2019 (09:38)
Station Tag: Igatpuri/IGP removed by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Igatpuri/IGP added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Kasara/KSRA added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Karjat Junction/KJT added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Nasik Road/NK added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:29)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 579 news posts
मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेलीपहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली.
मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेलीपहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहरांना जवळ आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारतर्फे केला जात आहे. दोन शहरांमधील प्रवास वेळेत बचत व्हावी तसेच पर्यावरणाची देखील हानी होऊ नये, यासाठी विविध मार्गावर मेमू चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई ते पुणे, नाशिक आणि बडोदा या तीन महत्वाच्यामार्गावर लवकरच मेमू गाडी चालविण्यात
...
more...
येणार आहे.
गुरुवारी मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये एक मेमू गाडीउभी करण्यात आलेली आहे. चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) कारखानातून ही गाडी आलेली आहे. ही गाडी उत्तर रेल्वेची असून या मेमू ट्रेनच्या चाचण्या मध्य रेल्वेच्या अखत्यारितील घाट सेक्शनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ती ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात येणारअसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. मात्र, या मेमू ट्रेनची चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेला देखील मेमू मिळणार असल्याचे देखील उदासी यांनी स्पष्ट केले.
मेमूची वैशिष्टये :
- मेमू ट्रेनचे 18 डब्बे असणार आहे. मेमूच्या खालच्या भागात इले्िक्ट्रक यंत्रणा, प्रति तास 130 किमीचा वेग, टॉक बॅक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलची बॉडी, अद्ययावत सीट, प्रवासी डब्यात दोन शौचालय तर ड्रायव्हरच्या मोटर कोचमध्ये एक शौचालय, सामान ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनीअमचे रॅक, सीसीटीव्हीकॅमेरे, प्रवाशांसाठी उदघोषणा यंत्रणा आणि जीपीएस, सध्याच्या मेमूपेक्षा 97 टक्के प्रवासी क्षमता अधिक, एकूण 2618 प्रवासी (उभे प्रवासी 1874 तर बसून 744 ) प्रवास करु शकतात.
  
Jun 21 (21:12) मुंबईत येत्या रविवारी रेल्वेने प्रवास‌ करणार‌ असाल, तर... (www.esakal.com)
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
0 Followers
1656 views

News Entry# 384773  Blog Entry# 4348908   
  Past Edits
Jun 21 2019 (23:37)
Station Tag: KSR Bengaluru City Junction (Bangalore)/SBC removed by Jayashree ❖ Amita*^/42126

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Vadala Road/VDLR added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Goregaon/GMN added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Belapur CBD/BEPR added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Borivali/BVI added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Bandra/BA added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: KSR Bengaluru City Junction (Bangalore)/SBC added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Chunabhatti/CHF added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Mulund/MLND added by ✒^~/1269766

Jun 21 2019 (22:28)
Station Tag: Matunga Road/MRU added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 579 news posts
- उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या-देखभालीसाठी घेण्यात येणार मेगाब्लाॅक. 
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या -देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (ता.23) मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन जलद, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप- डाऊन तर बोरीवली ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे :
कुठे : मांटुगा
...
more...
ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरकधी :  स. 10.30 ते दु. 3.00 वाजेपर्यंतपरिणामी : माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावरील वाहतूक डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे :
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरकधी : स. 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे.परिणाम : स. 9.56 तेदु. 4.23 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.  तर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी स. 9.53 तेदु. 2.44 अप- डाऊन वाहतूक बंद राहणार आहे . या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे :
कुठे : बोरीवली ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावरकधी : सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंतपरिणाम : अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल अप-डाऊन धीम्या मार्गावर,  दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
Page#    576 news entries  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy