महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पंढरपूर दर्शन बस सेवा, पंढरपूर जवळील ८ ठिकाणांचे दर्शन घेणारी एकमेव उत्तम सेवा आहे.
सकाळी ८ वाजता पंढरपूर स्थानकातून सुटणारी हि पंढरपूर दर्शन बस ८ सुंदर ठिकाणांचे दर्शन घेऊन परत रात्री ८ वाजता पंढरपूर स्थानकात परत येते.
चिंचोलीमधील अतिशय सुंदर सुर्यनारायण मंदिर, मोहोळ गावचा चंद्रमौळी गणपती, वडवळचे नागनाथ दर्शन, बाळे गावातील खंडोबा मंदिर (अगदी जेजुरीच्या खंडोबाची आठवण करून देणार ठिकाण), सोलापूर सिद्धेश्वर दर्शन, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आणि प्रसादालय मधील प्रसाद, तसेच मंगरूळ गावातील शनि देवांचे सुंदर मंदिर आणि तुळजापूरची आई तुळजा भवानीचे आनंददायी दर्शन घडवून...
more... आणणारी एकमेव बस सेवा आहे.
या बस मधील आणखी एक वैशिष्टय म्हणजे या बसचे चालक आणि वाहक, जे या बस मधील प्रवाशांना या सर्व ठिकाणांचे दर्शन अगदी आरामात आणि हसतमुखाने करावयास मदत करतात.
सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात असलेली हि बस सेवा पंढरपूर मध्ये खूप लोकप्रिय आहे. या बसचे एका प्रवाशाचे तिकीट फ़क़्त रुपये ३४०/- इतकेच आहे.
तरी ज्या भाविकांना पंढरपूर-सोलापूर-अक्कलकोट-तुळजापूर-पंढरपूर पहावयाचे आहे, त्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा.
please wait...Translate to EnglishYo bro, the Maharashtra State Road Transport Corporation's Pandharpur Darshan Bus service is the bomb! It takes you to see eight dope spots near Pandharpur. The bus departs from the Pandharpur location at 8 in the morning and returns back around 8 pm.
They show you the lit Suryanarayan Temple in Chincholi, Chandramouli Ganpati in Moholgaon, Nagnath Darshan in Vadwale, the Khandoba Temple in Balegaon, Siddheshwar Darshan in Solapur, Swami Samartha Maharaj's Darshan and prasad in Akkalkot along with a sweet temple of Shani Dev in Mangrul and Tuljapur's Anandmayee Darshan of the Tulja Bhavani temple.
The dopest thing about this bus is that the driver and conductor help all passengers see all the spots with ease and a smile. This bus service is very popular among the public and the ticket for one traveler is only Rs. 340.
So, for those who plan to visit Pandharpur-Solapur-Akkalkot-Tuljapur-Pandharpur, this is definitely the coolest bus service to opt for!