मुंबई : रात्रभर सुरू असलेला मुसळधार पाऊस, रुळांवर दोन फुटांपर्यंत असलेले पाणी आणि त्यातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून होत असलेले प्रयत्न. असेच काहीसे चित्र...
लोकलमध्ये अडकलेल्यांना सुरक्षा दलाचा हात. २,५०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अडीच हजार रेल्वे प्रवाशांची सुटका