Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Bookmark
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
Full Site Search
  Full Site Search  
 
Fri Jan 18 01:35:38 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
Page#    2736 news entries  <<prev  next>>
  
Aug 02 2018 (14:31) वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा लवकरच मुहूर्त (www.esakal.com)
Rail Budget
KR/Konkan
0 Followers
1260 views

News Entry# 348986  Blog Entry# 3678671   
  Past Edits
Aug 02 2018 (14:31)
Station Tag: Kolhapur SCSMT/KOP added by Amey Ambre~/16020

Aug 02 2018 (14:31)
Station Tag: Vaibhavwadi Road/VBW added by Amey Ambre~/16020
वैभववाडी - प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी भारतीय रेल्वे तर उर्वरित ५० टक्के निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देणार आहे.
वैभववाडी - प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी भारतीय रेल्वे तर उर्वरित ५० टक्के निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देणार आहे.
यापैकी
...
more...
पहिल्या स्थानाकचे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करून जानेवारी २०१९ मध्ये त्याचे उद्‌घाटन करण्याचाही निर्धार कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. यामुळे कोकण रेल्वेचा पश्‍चिम महाराष्ट्रारातील दिमाखदार प्रवेश नजरेच्या टप्प्यात आला आहे. 
१०३ किलोमीटर लांबीच्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे दोन वर्षापूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २७० कोटीची तरतूद केली होती. गेल्याच वर्षी कोल्हापूर येथे रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झाले होते; परंतु त्यानंतर होणारे अंतिम सर्वेक्षणासह प्रकल्प पुढे रेटण्याच्या अनुषंगाने कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. त्यामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाविषयी साशंकता व्यक्त केली जात होती.
केंद्रीय वाणीज्य व उद्योगमंत्री श्री. प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे कोकण रेल्वेची आढावा बैठक झाली. बैठकीला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नियोजीत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाविषयी सकारात्मक चर्चा झाली. विकासाला चालना देणाऱ्या या मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून भारतीय रेल्वे या प्रकल्पाला येणाऱ्या खर्चाचा ५० भार उचलणार आहे तर उर्वरित ५० टक्के निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देईल. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. हा मार्ग कोकण आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेकरीता उपयुक्त ठरेल असेही श्री. प्रभूनी स्पष्ट केले आहे.
कोकण रेल्वेने अधिकाधिक गावे जोडण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. कोकण रेल्वेमार्गावर दहा रेल्वेस्थानकाचे काम सुरू असून त्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन जानेवारी २०१९ मध्ये होईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
रेल्वेमंत्री असताना वैभववाडी-कोल्हापूर मार्गाकरीता पुढाकार घेतलेल्या मंत्री प्रभूनी पुन्हा एकदा हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने पाऊल उचलल्यामुळे या मार्गाविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नियोजित वैभववाडी-कोल्हापूर हा रेल्वेमार्ग १०३ किलोमीटरचा राहणार असून त्याकरीता अंदाजे ३ हजार ३०० कोटी खर्च येणार आहे. रेल्वेमार्गावर पाच स्थानके, पाच बोगदे, चार मोठे पूल असणार आहेत. पाच वर्षांत रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे सुरूवातीला नियोजन होते.
अनेकांना रोजगार मिळणाररत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी ४० अब्ज डॉलरचा निधी लागणे अपेक्षित आहे.  हा प्रकल्प २०२२ पर्यंत तयार झाल्यावर या प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख मेट्रिक टन तेल शुध्दीकरण होऊ शकते. यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहेत. याकरिता या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व आहे.
मार्गावरील स्थानकेकोकणातील लहान शहरे तसेच गावांना रेल्वेचा लाभ व्हावा, यासाठी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गावर नवीन दहा स्थानके असतील.
  
Aug 02 2018 (14:24) मनमाड-इंदूर मार्ग अखेर रुळांवर (www.esakal.com)
Rail Budget
CR/Central
0 Followers
1651 views

News Entry# 348981  Blog Entry# 3678654   
  Past Edits
Aug 02 2018 (14:24)
Station Tag: Indore Junction/INDB added by Amey Ambre~/16020

Aug 02 2018 (14:24)
Station Tag: Manmad Junction/MMR added by Amey Ambre~/16020
नवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. 
नवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. 
ते
...
more...
म्हणाले, की या मार्गाचे काम पूर्ण होण्यास सहा वर्षे लागणार आहेत. मात्र आगामी तीन ते चार वर्षांत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. या मार्गासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांहून जास्त खर्च येणार आहे. त्यापैकी 5500 कोटींचे कर्ज 20 वर्षांच्या मुदतीने उपलब्ध करून दिले जाईल. या एकूण मार्गापैकी महाराष्ट्रात 186 किलोमीटर व मध्य प्रदेशात 176 किलोमीटरचा मार्ग असेल. यासाठी 2008 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. यामुळे दिल्ली-चेन्नई व दिल्ली-बंगळूर हे अंतर किमान साडेतीनशे किलोमीटरने कमी होईल. या मार्गासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्यांत लोकसभाध्यक्षा व इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन व दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा विशेषत्वाने समावेश आहे. गडकरी म्हणाले, की धुळ्याजवळ ड्राय पोर्ट उभारण्यात येणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कृषी विकासालाही चालना मिळेल.
  
Aug 01 2018 (20:36) नई रेल लाईन निर्माण की आधारशिला 12 को (m.livehindustan.com)
Rail Budget
ECR/East Central
0 Followers
1391 views

News Entry# 348829  Blog Entry# 3677106   
  Past Edits
Aug 01 2018 (20:37)
Station Tag: Arariya/ARR added by amishkumar~/1702584

Aug 01 2018 (20:37)
Station Tag: Supaul/SOU added by amishkumar~/1702584
Stations:  Supaul/SOU   Arariya/ARR  
कोसी क्षेत्र के सुपौल-अररिया नई रेल लाइन निर्माण शुरू करने के लिए 5 अगस्त की बजाय अब 12 अगस्त को आधारशिला रखी जाएगी।रेल मंत्री पीयूष गोयल यूपी के मुगलसराय जंक्शन की बजाय अब पटना से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए इस नई लाइन निर्माण की आधारशिला रखेंगे। इधर सुपौल स्टेशन पर आयोजित कार्यक्रम में सांसद, विधायक सहित समस्तीपुर मंडल के आलाधिकारी मौजूद रहेंगे। समस्तीपुर मंडल के डीआरएम आर. के. जैन ने कहा कि रेल मंत्री अब 12 अगस्त को सुपौल-अररिया नई रेल लाइन निर्माण की आधारशिला रखेंगे। उन्होंने कहा कि इसको लेकर सुपौल स्टेशन पर कार्यक्रम रखा गया है, जिसमें सुपौल और अररिया के सांसद और विधायक शामिल होंगे।डीआरएम ने कहा कि सुपौल-अररिया(96 किमी) नई रेल लाइन का निर्माण कार्य 1605.17 करोड़ राशि से होगी। राशि इसी साल के 29 जून को स्वीकृत की गई है। इस रेल लाइन निर्माण के लिए 1751.43 एकड़ जमीन अधिग्रहण की जरूरत है। जिसमें 360.40 एकड़...
more...
भू अर्जन दाखिल किया जा चुका है। जिसका कागजात भू धारियों के द्वारा जमा किया जा चुका है और वह भू अर्जन के लिए प्रक्रियाधीन है। उन्होंने कहा कि जमीन अधिग्रहण की प्रक्रिया पूरी होने के बाद इस नई लाइन का निर्माण कार्य शुरू हो जाएगा।
  
Jul 27 2018 (02:52) ओवरब्रिज निर्माण की मांग के लेकर भूख हड़ताल (m.livehindustan.com)
Rail Budget
ECoR/East Coast
0 Followers
2191 views

News Entry# 347829  Blog Entry# 3662126   
  Past Edits
Jul 27 2018 (02:52)
Station Tag: Saharsa Junction/SHC added by सहरसा नई दिल्ली श्वेत क्रांति सुपरफास्ट एक्सप्रेस~/1872250
Stations:  Saharsa Junction/SHC  
बंगाली बाजार में वर्षों पुरानी रेलवे ओवरब्रिज निर्माण की मांग को लेकर कोसी युवा संगठन द्वारा एक दिवसीय भूख हड़ताल किया गया।सहरसा स्टेडियम में वक्ताओं ने कहा कि विभिन्न राजनीतिक दलों ने लोगों की समस्या को केवल राजनीतिक मुद्दा बनाकर इस्तेमाल किया। 19 वर्षों में चार बार केन्द्रीय मंत्रियों द्वारा शिलान्यास किया गया। पिछले लोकसभा चुनाव में मिट्टी जांच के नाम पर बड़े-बड़े मशीन लगाकर जनता के साथ मजाक किया गया। जाम की समस्या से जनता परेशान है और आम जनों का जन प्रतिनिधियों पर से भरोसा उठ चुका है। वक्ताओं ने ओवरब्रिज निर्माण के लिए सभी राजनीतिक दलों से जन भावनाओं के सम्मान के लिए एकसाथ आने की अपील की।मौके पर संगठन के संस्थापक अध्यक्ष सोहन झा ने राजेश रमन, चमन झा, जावेद अनवर चांद, दिलखुश पासवान, माधव झा, बिट्टु, भगवान राय, जय राम मेहता, गुडुल मिश्र, कृष्णा झा, अभिषेक सागर मौजूद थे

  
1644 views
Jul 27 2018 (07:11)
🚄सुपरमैन🚄^~   10378 blog posts   22912 correct pred (76% accurate)
Re# 3662126-1            Tags   Past Edits
Shc jn. Pr kitna PF hai ??? 4,5 under construction hai na avi

  
1262 views
Jul 27 2018 (11:44)
🕸️SHC•BNC🕸️फरकिया सुपरफास्ट एक्सप्रेस🕸️~   2351 blog posts   237 correct pred (60% accurate)
Re# 3662126-2            Tags   Past Edits
pfs 1&2 BG ka hai aur pf3 Old MG ka hai use bhi remodling kar raha hai

  
1172 views
Jul 27 2018 (12:03)
x-under SW-x   456 blog posts
Re# 3662126-3            Tags   Past Edits
3 aur 4 aur 5 pf banraha hain
  
Jul 19 2018 (05:39) बिहारीगंज में कब बजेगी ट्रेन की सीटी (m.livehindustan.com)
Rail Budget
ECR/East Central
0 Followers
3752 views

News Entry# 346542  Blog Entry# 3641028   
  Past Edits
Jul 19 2018 (05:39)
Station Tag: Bihariganj/BHGJ added by सहरसा नई दिल्ली श्वेत क्रांति सुपरफास्ट एक्सप्रेस~/1872250

Jul 19 2018 (05:39)
Station Tag: Banmankhi Junction/BNKI added by सहरसा नई दिल्ली श्वेत क्रांति सुपरफास्ट एक्सप्रेस~/1872250
बनमनखी—बिहारीगंज रेलखंड के आमान परिवर्तन का काम आखिर कब पूरा होगा, इस बात को लेकर रेलवे के अधिकारी कुछ स्पष्ट नहीं बोल रहे हैं। कार्य की धीमी रफ्तार के कारण इस इलाके के लोगों में धीरे-धीरे आक्रोश पनपने लगा है। लगभग आठ दशक पुरानी इस इलाके की रेलसेवा आमान परिवर्तन के नाम पर 31 जनवरी 2016 से बंद है।ठेकेदार और विभागीय पदाधिकारियों की उदासीनता से आमान परिवर्तन कार्य रूक- रूक कर कछुआ चाल में चल रहा है। रेल सेवा बंद होने से बिहारीगंज बाजार के व्यवसाय पर प्रतिकूल असर पड़ने के साथ लोगों को आवागमन की समस्या झेलनी पड़ रही है।व्यवसायियों की मानें तो ट्रेन चलने से सीमावर्ती जिला पूर्णिया के रघुवंशनगर, बड़हरा कोठी, सुखसेना, औराही से जुड़े इलाके से अच्छी खासी संख्या में ग्राहक बिहारीगंज बाजार से कारोबार करते थे। ट्रेन बंद होने और सड़क संपर्क सुदृढ़ नहीं रहने के कारण ग्राहकों की संख्या घट गयी है।आमान परिवर्तन कार्य...
more...
का जायजा लेने और चल रही कार्यों को गति देने के क्रम में पूर्व में बिहारीगंज पहुंचे तत्कालीन डिप्टी चीफ इंजीनियर (निर्माण) ने कहा था कि कार्य में किसी तरह की प्राकृतिक बाधा नहीं आई तो मार्च 2017 तक रेलखंड में ट्रेनों का परिचालन शुरू हो जायेगा। लेकिन स्थिति यह है कि मार्च 2018 में भी आमान परिवर्तन कार्य पूरा नहीं हो पाया। रेलखंड का आमान परिवर्तन कार्य में उदासीनता के खिलाफ गत दिनों सीपीआई की ओर से बिहारीगंज रेलवे स्टेशन पर धरना प्रदर्शन किया गया। वहीं इलाके के लाखों लोगों में आमान परिवर्तन अधर में लटके रहने से आक्रोश है।
Page#    2736 news entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy