गोंडउमरी येथे ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
रेल्वेस्थानकावर...
गोंडउमरी रेल्वेस्थानकावर उड्डाण पुलाची मागणी